Suruchi Adarkar: अभिनेत्री सुरुची अडारकर आणि पियुष रानडे झाले आई-बाबा! सुरुचीने गोंडस मुलीला जन्म दिला असून, घटस्थापनेच्या दिवशी चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली.
प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेच्या बाळाचा जन्म होताच मृत्यू झाला... कुटुंबीयांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करत रुग्णालयात गोंधळ घातला. मात्र, प्रशासनाचा दावा वेगळाच आहे—बाळाचा गर्भातच मृत्यू झाला होता.
Breastfeeding: जीवनशैलीत होणारे बदल, वाढता ताणतणाव, अपुरी झोप, प्रसूतीनंतर लवकर कामावर रुजू झाल्यामुळे स्तनपानाचा प्रवास पूर्वीपेक्षा अधिक आव्हानात्मक होऊन जातो. ज्याचा परिणाम आई आणि नवजात बाळावर होण्याची शक्यता असते.
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. बाळाचा जन्म झाल्यानंतर आरोग्याकडे खूप जास्त लक्ष दिले जाते. बाळ शी करताना जोर लावतं, चेहरा लाल होतो, कुंथतं किंवा थोडं…
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातील नोंदींनुसार गेल्या काही वर्षांमध्ये अंतर्लिंगी नवजात बाळांच्या जन्माची नोंद झाली आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या आकडेवारीनुसार २०१९ ते २०२५ या कालावधीत एकूण ६८ अशा नवजात बाळांच्या जन्माची…
Breastfeeding: सी सेक्शन झाल्यानंतर बऱ्याच महिलांना स्तनपान कसे करावे हा प्रश्न पडतो. सुरूवात करण्यासाठी तज्ज्ञांनी काही सोप्या टिप्स दिल्या आहेत. ज्यामुळे नवजात बाळांना आणि आईलाही त्रास होणार नाही
Tejaswini Lonari: मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर आई-बाबा झाले आहेत. लेकाच्या जन्मानंतर तेजस्विनीने पहिली भावुक पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
Puja Banerjee Baby: पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्मा दुसऱ्यांदा आई-बाबा झाले. त्यांच्या घरी मुलीचं आगमन झालं असून पूजाने लेकीची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली.
World Breastfeeding Week: स्तनपान हे किती महत्त्वाचं आहे यासाठी जागतिक स्तरावर पूर्ण आठवडा जागरूकता केली जाते. नवजात बाळांचं संरक्षण करण्यासाठी स्तनपान किती महत्त्वाचे?
Breastfeeding Week: बाळासाठी आईचं दूध सर्वोत्तम असतं हेच सर्वांना माहीत आहे. पण बरेचदा स्तनपानामुळे बाळाची प्रतिकारशक्ती वाढते असं सांगण्यात येतं आणि यामागील नेमकं सत्य काय?
टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रीने चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेत्रीच्या घरी गोंडस मुलीचं आगमन झालं असून खास पोस्टद्वारे तिने ही गुडन्यूज दिली.
'नागिन' फेम Surbhi Jyoti वयाच्या ३८व्या वर्षी आई झाली आहे. अभिनेत्रीने एका गोंडस मुलीला जन्म दिल्याची आनंदाची बातमी समोर आली असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
जन्म झाल्यानंतर नवजात बालकांना कावीळ होण्याची जास्त शक्यता असते. कावीळ झाल्यानंतर बाळाचे संपूर्ण शरीर पिवळे पडते. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने अलिकडेच जुळ्या बाळांना जन्म दिला असून तिला रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.सध्या तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात ती तिच्या जुळ्या मुलांना घेऊन जात आहे.
गायक श्रेयस पुराणिक आणि त्याची पत्नी ऐश्वर्या भंडारी या दोघांच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. ही गोड बातमी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे
Randeep Hooda Baby: रणदीप हुड्डा आणि त्याची पत्नी लिन लैशराम यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.
मुलांच्या संगोपनाबाबत नवीन माता आणि आजींमध्ये बाळाला मीठ आणि साखर देण्याचा प्रश्न येतो तेव्हा अनेकदा वाद होतात.. डॉक्टर स्पष्टपणे सांगतात, किमान एक वर्षाचे होईपर्यंत मुलांना मीठ - साखर अजिबात देऊ…