• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Famous Playback Singer Kk Dies Of Heart Attack

प्रसिद्ध पार्श्वगायक ‘के के’ चे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन, बॉलिवूडवर शोककळा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केकेच्या मृत्यूच्या बातमीनंतर ट्विटरवरुन शोक व्यक्त केला आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Jun 01, 2022 | 09:42 AM
प्रसिद्ध पार्श्वगायक ‘के के’ चे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन, बॉलिवूडवर शोककळा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कोलकात : प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘के के’चे निधन झाले आहे. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचे निधन झाले. तो ५४ वर्षांचा होता.

केके कोलकात्यामधील गुरुदास कॉलेजमधील नाझरुल मंचच्या कार्यक्रमामध्ये गात असतानच त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे तो त्याच्या हॉटेल रुममध्ये परतला. मात्र, त्याची प्रकृती खालावल्यानंतर त्याला कोलकात्यामधील सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. सकाळी त्याची पत्नी आणि मुले कोलकात्यामध्ये दाखल होत असून मागील दोन दिवसांत केकेने कोलकात्यात दोन कॉन्सर्ट केले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केकेच्या मृत्यूच्या बातमीनंतर ट्विटरवरुन शोक व्यक्त केला आहे.

Saddened by the untimely demise of noted singer Krishnakumar Kunnath popularly known as KK. His songs reflected a wide range of emotions as struck a chord with people of all age groups. We will always remember him through his songs. Condolences to his family and fans. Om Shanti.

— Narendra Modi (@narendramodi) May 31, 2022

Web Title: Famous playback singer kk dies of heart attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2022 | 08:51 AM

Topics:  

  • HeartAttack
  • Kolkata

संबंधित बातम्या

हार्ट अटॅक येण्याच्या आठवडाभर आधी महिलांच्या शरीरात दिसून येतात ‘हे’ महाभयानक बदल, दुर्लक्ष केल्यास ओढावेल मृत्यू
1

हार्ट अटॅक येण्याच्या आठवडाभर आधी महिलांच्या शरीरात दिसून येतात ‘हे’ महाभयानक बदल, दुर्लक्ष केल्यास ओढावेल मृत्यू

पहाटेच्या वेळी अनेकांना हृदयविकाराचा झटका का येतात? जाणून घ्या यामागील सविस्तर कारण
2

पहाटेच्या वेळी अनेकांना हृदयविकाराचा झटका का येतात? जाणून घ्या यामागील सविस्तर कारण

Kolkata Law College Rape Case: “एखाद्या मित्राने मैत्रिणीवर बलात्कार केला तर…”; TMC खासदाराच्या विधानाने वाद पेटला
3

Kolkata Law College Rape Case: “एखाद्या मित्राने मैत्रिणीवर बलात्कार केला तर…”; TMC खासदाराच्या विधानाने वाद पेटला

Kolkata Law College Rape Case: कोलकाता बलात्कार प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! पोलिसांनी केली ‘ही’ कारवाई
4

Kolkata Law College Rape Case: कोलकाता बलात्कार प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! पोलिसांनी केली ‘ही’ कारवाई

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Paytm च्या शेअर्सनी गाठला ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक, एका वर्षात पैसे झाले दुप्पट, मोतीलाल ओसवाल यांनी वाढवला हिस्सा

Paytm च्या शेअर्सनी गाठला ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक, एका वर्षात पैसे झाले दुप्पट, मोतीलाल ओसवाल यांनी वाढवला हिस्सा

Maharashtra Heavy Rain: पुणे, रायगडसह ‘या’ जिल्ह्यांत तुफान पाऊस कोसळणार; कोकणात तर उंचच उंच…

Maharashtra Heavy Rain: पुणे, रायगडसह ‘या’ जिल्ह्यांत तुफान पाऊस कोसळणार; कोकणात तर उंचच उंच…

Horror Story: जगासाठी तो कधीच गेलाय, पण तिला तो अजूनही दिसतोय; कधी भिजलेला तर कधी जळताना…असंही प्रेम!

Horror Story: जगासाठी तो कधीच गेलाय, पण तिला तो अजूनही दिसतोय; कधी भिजलेला तर कधी जळताना…असंही प्रेम!

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक

Relationship Tips: वर्षानुवर्ष एकत्र असल्यावरही नातं का तुटतं? नात्यातलं गणित कुठे बिघडतंय

Relationship Tips: वर्षानुवर्ष एकत्र असल्यावरही नातं का तुटतं? नात्यातलं गणित कुठे बिघडतंय

भारतीय रेल्वेचा नवीन नियम, सामान मर्यादेपेक्षा जास्त असेल तर आकारला जाईल मोठा दंड! जाणून घ्या

भारतीय रेल्वेचा नवीन नियम, सामान मर्यादेपेक्षा जास्त असेल तर आकारला जाईल मोठा दंड! जाणून घ्या

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.