
नवीन प्रोजेक्ट, नवीन फोटो शूट, रील्स तसेच कुटुंबा सोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर करताना पाहायला मिळत आहे.
जिनिलिया डिसुझा हिने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचा एका सुंदर ड्रेस मधील फोटो पोस्ट केला आहे.
जिनिलिया ही अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) ची पत्नी असून दोघेही बॉलिवूड मधील मोस्ट आयडियल कपल म्हणून ओळखले जातात.