Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेटर शिखर धवनचे ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीसोबतचे स्विमिंग पूलमधील ‘ते’ फोटो व्हायरल, फोटोंमागील नेमकं सत्य काय ?

आयेशासोबत घटस्फोट घेतल्यानंतर शिखर एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. सध्या त्यांचे सोशल मीडियावर काही फोटोज् व्हायरल होत आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 01, 2025 | 05:52 PM
क्रिकेटर शिखर धवनचे 'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीसोबतचे स्विमिंग पूलमधील ‘ते’ फोटो व्हायरल, फोटोंमागील नेमकं सत्य काय ?

क्रिकेटर शिखर धवनचे 'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीसोबतचे स्विमिंग पूलमधील ‘ते’ फोटो व्हायरल, फोटोंमागील नेमकं सत्य काय ?

Follow Us
Follow Us:

भारतीय स्टार क्रिकेटपटू शिखर धवन गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे कमालीचा चर्चेत आहे. शिखर धवन याने २०२३ मध्ये पत्नी आयशा मुखर्जीसोबत घटस्फोट घेतलाय. ते दोघेही २०२० पासून एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. त्यानंतर त्यांनी तीन वर्षांनी म्हणजेच २०२३ मध्ये कायदेशीररित्या एकमेकांसोबत घटस्फोट घेतला. आयेशा परदेशात तर शिखर भारतात राहतो. आयेशासोबत घटस्फोट घेतल्यानंतर शिखर एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. सध्या त्यांचे सोशल मीडियावर काही फोटोज् व्हायरल होत आहे.

“मुशाफिरीनं मागचं वर्ष माझ्यासाठी…” २०२४ वर्षासाठी लिहिलेल्या अभिनेता किरण मानेची पोस्ट चर्चेत

काही तासांपासून सोशल मीडियावर हुमा आणि शिखरचे काही रोमँटिक अंदाजातील फोटो तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहे. खरंतर हे व्हायरल होणारे फोटो फेक असून एआयच्या मदतीने बनवून ते फोटो व्हायरल करण्यात आलेले आहेत. आजवर कधीही न एकत्रित फोटो काढलेल्या शिखर आणि हुमा एकमेकांना डेट करत नाहीयेत, तसेच त्यांचं लग्नही झालेलं नाही. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांचे लग्नातले फेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही सोशल मीडिया अकाऊंट्सने या दोघांचे लग्न झाले आहे, असं म्हणत लोकांची दिशाभूल केली.

Anurag Kashyap: अनुरागच्या पाच चित्रपटांचे प्रदर्शन रखडले; दिग्दर्शकाने ‘बिग स्टुडिओ’ला पुन्हा ठरवले जबाबदार!

लग्नाचे आणि सध्या व्हायरल होणारे रोमँटिक फोटो फेक आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही. दोघांनीही आजवर केव्हाच एकत्र फोटो काढलेले नाहीत. खरंतर, नोव्हेंबर २०२२ मध्ये रिलीज झालेल्या ‘डबल एक्स एल’ चित्रपटात हुमा कुरेशी आणि शिखर धवनने एकत्र काम केलं होतं, त्यानंतर हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होऊ लागल्या. चित्रपटाच्या माध्यमातून शिखर धवनने कॅमिओ केलं होतं. शिखरला अभिनयात रस असून त्याच्या इन्स्टा रिल्स कायमच चर्चेत असतात. अनेक ट्रेडिंग गाण्यांवर तो रिल्स बनवत असतो.

Sooraj Barjatya: आता ओटीटीवर चालणार सूरज बडजात्याची जादू, ‘बडा नाम करेंगे’ या मालिकेने होणार सुरुवात!

गेल्या मागील काही दिवसांपासून बऱ्याच सेलिब्रिटींचे एआय जनरेटेड फेक फोटो व्हायरल होत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा यांचेही असेच एआय जनरेटेड फोटो व्हायरल झाले होते. सानिया मिर्झाने शोएब मलिकशी घटस्फोट झाल्यावर क्रिकेटपटू मोहम्मद शमीशी लग्न केल्याच्या अफवा या फोटोंमुळे पसरल्या.

Web Title: Huma qureshi and shikhar dhawan dating heres the truth behind their viral photos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2025 | 05:52 PM

Topics:  

  • Bollywood News
  • Shikhar Dhawan

संबंधित बातम्या

Ambani Ganpati Celebration:: गणपती दर्शनासाठी बॉलिवूडकरांची मांदियाळी; अंबानींच्या उत्सवात ग्लॅमरचा तडका
1

Ambani Ganpati Celebration:: गणपती दर्शनासाठी बॉलिवूडकरांची मांदियाळी; अंबानींच्या उत्सवात ग्लॅमरचा तडका

Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीला बाप्पाची भक्ती अन् धर्माच्या पलीकडचं नातं; मुस्लिम सेलिब्रिटींची श्रद्धा पाहून व्हाल थक्क
2

Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीला बाप्पाची भक्ती अन् धर्माच्या पलीकडचं नातं; मुस्लिम सेलिब्रिटींची श्रद्धा पाहून व्हाल थक्क

Mithun Chakraborty Farmhouse: मिथुन चक्रवर्तींचं आलिशान फार्महाऊस पाहिलंत का? २२ श्वान अन् घरातच स्टुडिओ, पाहा खास झलक
3

Mithun Chakraborty Farmhouse: मिथुन चक्रवर्तींचं आलिशान फार्महाऊस पाहिलंत का? २२ श्वान अन् घरातच स्टुडिओ, पाहा खास झलक

Anwar Ibrahim Kishore Kumar Song: मलेशियाच्या PM अन्वर इब्राहिम यांनी गायले किशोर कुमारांचं गाणं; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
4

Anwar Ibrahim Kishore Kumar Song: मलेशियाच्या PM अन्वर इब्राहिम यांनी गायले किशोर कुमारांचं गाणं; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.