Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कलाकारांना निवडणं मोठी जबाबदारी, ‘जवान’च्या गर्ल गँगला कास्ट करणं होतं अवघड – मुकेश छाबरा

या पाच मुलींचा शोध घेणे ही हे माझ्यासाठी मोठं चॅलेंज होतं. या चित्रपटामध्ये मला दक्षिण आणि उत्तरेकडील कलाकाराना सोबत घ्यायचं होतं.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 12, 2023 | 12:26 PM
कलाकारांना निवडणं मोठी जबाबदारी, ‘जवान’च्या गर्ल गँगला कास्ट करणं होतं अवघड – मुकेश छाबरा
Follow Us
Close
Follow Us:

कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबरा : शाहरुख खानचा जवान चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. या चित्रपटाने जगभरामध्ये ५०० कोटींचा गल्ला तर नक्कीच जमवला आहे. जवानच्या सुपर सक्सेसनंतर त्याच्या इंटरेस्टिंग कास्टिंगची बरीच चर्चा होत आहे. या चित्रपटात साऊथ आणि बॉलीवूडचे कलाकार पाहायला मिळाले. एकीकडे शाहरुख खानसारखा सुपरस्टार आहे तर दुसरीकडे त्याच्यासोबत साउथ सेन्सेशन नयनताराच्या नव्या जोडीने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. याचे सर्व श्रेय कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांना जाते. या भेटीत मुकेश यांनी सांगितले की, या कास्टिंगसाठी त्यांना एक वर्षाहून अधिक काळ लागला असे सांगितले.

मुकेश छाबरा याने त्याच्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, या चित्रपटाच्या कास्टिंगच्या बाबतीत त्यांच्यावर खूप दबाव होता. या मेगा प्रोजेक्टबाबतीत बऱ्याच लोकांना अनेक अपेक्षा होत्या. जेव्हा असे मोठे प्रकल्प येतात तेव्हा जबाबदाऱ्या वाढतात. या चित्रपटाच्या कास्टिंगमध्ये बरेच लोक आहेत. अशा चित्रपटांना खूप वेळ लागतो. दुसरीकडे, ऍटली मध्ये पहिल्यांदाच बॉलिवूड प्रोजेक्ट बनवत होता. त्याचं काम करण्याची शैली खूप वेगळी आहे. विशेषत: मला त्याची शैली माहीत नव्हती. मलाही त्यांना समजायला वेळ लागला. गेल्या काही वर्षांत मी राज कुमार हिरानी, ​​इम्तियाज, हंसल मेहता अशा विविध प्रकारच्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे असे मुकेश छाबरा म्हणाले.

मुकेश पुढे सांगतात की, आपण ज्यांच्यासोबत पहिल्यांदा काम करत असतो, त्यावेळी समोरच्याला सुद्धा वेळ लागतो. माझ्या पहिल्या भेटीनंतर, मी काही चित्रपट संदर्भ म्हणून पाहिले जेणेकरून मला समजेल. मात्र, या पाच मुलींचा शोध घेणे ही हे माझ्यासाठी मोठं चॅलेंज होतं. या चित्रपटामध्ये मला दक्षिण आणि उत्तरेकडील कलाकाराना सोबत घ्यायचं होतं. जवान या चित्रपटासाठी मला आम्हाला त्या पाच मुलींच्या संघाचा समतोल साधावा लागला. सुनील ग्रोव्हरसारख्या कलाकारांना निवडून एकत्र आणणे ही मोठी जबाबदारी होती. मला आनंद आहे की कास्टिंगबद्दलच्या पुनरावलोकनांमध्ये चांगल्या गोष्टी येत आहेत असे मुकेश छाबरा म्हणाले.

Web Title: Jawan movie casting bollywood movie casting director mukesh chhabra shahrukh khan deepika padukone nayantara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2023 | 12:26 PM

Topics:  

  • Deepika Padukone
  • shahrukh khan
  • south actors

संबंधित बातम्या

रणवीरकडे 3 व्हॅनिटी वॅन; शाहरुखची वॅन अवाढव्य! पण व्हॅनिटीची किंमत नेमकी असते तरी किती?
1

रणवीरकडे 3 व्हॅनिटी वॅन; शाहरुखची वॅन अवाढव्य! पण व्हॅनिटीची किंमत नेमकी असते तरी किती?

दीपिका आणि फराह खानने एकमेकांना केले अनफॉलो? ८ तासांच्या शिफ्टमुळे झाला दुरावा?
2

दीपिका आणि फराह खानने एकमेकांना केले अनफॉलो? ८ तासांच्या शिफ्टमुळे झाला दुरावा?

‘OG’ ने तीन दिवसांत गाठला यशाचा शिखर, बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा डंका
3

‘OG’ ने तीन दिवसांत गाठला यशाचा शिखर, बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा डंका

‘नाळ २’ अभिनेत्याला किंग खानने मारली मिठी, राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातील तो VIDEO व्हायरल
4

‘नाळ २’ अभिनेत्याला किंग खानने मारली मिठी, राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातील तो VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.