Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आपल्याच क्षेत्रातील लोकं आपली खिल्ली उडवतात तेव्हा…’ ट्रोलींग वरुन करण जोहरनं व्यक्त केली खंत

करण जोहरने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत त्याच्या होणाऱ्या मिमिक्रीवर संताप व्यक्त केला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 06, 2024 | 03:19 PM
‘आपल्याच क्षेत्रातील लोकं आपली खिल्ली उडवतात तेव्हा…’ ट्रोलींग वरुन करण जोहरनं व्यक्त केली खंत
Follow Us
Close
Follow Us:

बॅालिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेता,निर्माता म्हणून करण जोहरनं (Karan Johar) चांगलचं नाव कमावलं आहे. चित्रपटांव्यतिरिक्त टिव्हीवरील कार्यक्रमामध्येही करण नेहमी दिसतो. त्याच्या हटके शैलीमुळे तो लोकप्रियही आहे. मात्र त्याल सोशल मीडियावर ट्रोलींगचा नेहमी सामना करावा लागतो. त्याने अनेकदा या बद्दल सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. करणनं पुन्हा एकदा त्याला ट्रोल करणाऱ्याबद्दल त्याच्या भावना व्यक्त केल्याय आहेत. नेमका काय म्हणाला करण ते जाणून घेऊया.

[read_also content=”‘प्रत्येकाला त्याच्या कर्माची फळं इथंच भोगावी लागेल…’ श्रेयस तळपदे-विजय राजच्या ‘कर्तम भुगतम’चा ट्रेलर रिलीज! https://www.navarashtra.com/movies/shreyas-talpade-vijay-raaz-madhoo-aksha-starrer-psychological-thriller-film-kartam-bhugtam-trailer-released-nrps-530228.html”]

नेमका काय म्हणाला करण

करणनं नुकतीच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्यात तो म्हणतोय की, मी माझ्या आईसोबत बसून टिव्ही पाहत होतो. तेव्हा मी एका कॉमेडी रिऍलिटी शोचा प्रोमो पाहिला. तो कॉमेडीएन माझी अत्यंत वाईट अशी मिमिक्री करत होता. मी हे ट्रोलर्सकडून आणि ज्यांचं काहीही नावं, चेहरा नाही, अशा लोकांकडून असं वागणं अपेक्षित करु शकतो. पण जेव्हा आपल्याच इंडस्ट्रीतली लोकं जो व्यक्ती 25 वर्षांपासून या क्षेत्रात आहे, त्याची खिल्ली उडवतात, तेव्हा वाईट वाटतं. याबद्दल मला अजिबात राग आलेला नाहीये, मला वाईट वाटलंय. त्याच्या या पोस्टनंतर अनेकांनी याबाबत प्रतिक्रिया दिल्या असून करणला सपोर्ट केला आहे.

नेमका प्रकार  काय

रिपोर्टनुसार, करणने ज्या कार्यक्रमातील त्याच्या मिमिक्रीचा उल्लेख केला आहे. तो सोनी टिव्हीवरील मॅडनेस मचाऐंगे हा कार्यक्रम आहे. या कार्यकर्मात अभिनेता केतन सिंहने करण जोहरची मिमिक्री केली आहे. त्याने करणच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमाला कॉफी विथ चुरण असं नाव दिलं आहे. या पूर्ण स्किटमध्ये तो करणच्या बोलण्याची आणि डान्सची मिमिक्री करत असल्याचं पाहायला मिळतंय. या शोचा प्रोमो पाहिल्यानंतर करणने त्याचा संताप व्यक्त केला आहे.

Web Title: Karan johar talked about social media trolling in entertainment industry nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2024 | 03:19 PM

Topics:  

  • Entertainmenmt
  • karan johar

संबंधित बातम्या

एकाच वेळी हजारो थिएटर्समध्ये चित्रपट कसा होतो प्रदर्शित? पडद्यामागील ‘हे’ गुपित तुम्हाला माहिती आहे का?
1

एकाच वेळी हजारो थिएटर्समध्ये चित्रपट कसा होतो प्रदर्शित? पडद्यामागील ‘हे’ गुपित तुम्हाला माहिती आहे का?

‘Kabhi Khushi Kabhi Gham 2’वर करण जोहरची तयारी सुरू, जाणून घ्या मुख्य कलाकार आणि शूटिंगची अपडेट
2

‘Kabhi Khushi Kabhi Gham 2’वर करण जोहरची तयारी सुरू, जाणून घ्या मुख्य कलाकार आणि शूटिंगची अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.