Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zee Marathi Serial : रक्ताने माखलेले हात, तारिणीने सासऱ्याला पुराव्यानिशी पकणार? तारिणी मालिकेत नवं वळण

तारिणी मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. 'JPC मेडिकल स्कॅम' प्रकरणात तारिणीलाच्या तपासात वेगळं वळण मिळणार असून याचा प्रोमो पाहायला मिळाला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 04, 2026 | 07:17 PM
Zee Marathi Serial : रक्ताने माखलेले हात, तारिणीने सासऱ्याला पुराव्यानिशी पकणार? तारिणी मालिकेत नवं वळण
Follow Us
Close
Follow Us:
  • रक्ताने माखलेले हात, तारिणीने सासऱ्याला पुराव्यानिशी पकणार?
  • तारिणी मालिकेत नवं वळण
झी मराठी वाहिनीवरील तारिणी मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद पाहयला मिळत आहे. कमळी आणि तारिणी या दोन्ही मालिकांना प्रेक्षक पसंती देतातय टीआरपीमध्ये देखील या दोन्ही मालिका अव्वल असतात. मालिकेत काही दिवसांपूर्वीच केदार आणि तारिणीला ‘JPC मेडिकल स्कॅम’ घोटाळा प्रकरणात एक महत्वाची माहिती मिळते. केदारला त्याच्या आईच्या मृत्यूचं सत्य काहीही करुन जाणून घ्यायचं असतं,यासाठी केदार खांडेकरांच्या घरात शक्य तितकी शोधाशोध करतो. यावेळी केदारच्या हाती महत्वाचा पुरावा लागतो. या ‘JPC मेडिकल स्कॅम’ प्रकरणात त्याला कळतं की आपली आई जी औषधं घेत होती ती भेसळयुक्त होती. आईचे जेव्हा जुने रिपोर्टस् त्याच्या हाती लागतात तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते.

तारिणी देखील हे रिपोर्टस् पाहते तेव्हा दोघांच्याही असं लक्षात येतं की, केदारची आई आणि तारिणीच्या आईला मारणारी व्यक्ती एकच आहे. ही व्यक्ती नेमकी कोण याबाबत आता दोघेही कसून तपास करत आहेत. त्याचवेळी दयानंदला जयरामचा फोन येतो. तेव्हा दयानंद जयरामला म्हणतो की तू थांब मी आलोच तिथे. हा जयराम म्हणजे केदारच्या आईचा मानलेला भाऊ. केदारच्या या मानलेल्य़ा मामाकडे कोणतीतरी महत्वाची माहिती आहे जेव्हा तारिणीला कळतं तेव्हा ती जयरामला ताब्यात घेणार असते.

Zee Marathi Serial : ‘कमळी’ मालिकेत आर्या आंबेकरची एन्ट्री! कमळी आणि हृषिकेशच्या आयुष्यात येणार ‘हा’ ट्वीस्ट

तारिणी तिथे पोहोचणार तेवढ्यात जयरामचा खून झालेला असतो. रक्ताने माखलेला चाकू आणि कपड्यांवर रक्ताचे डाग असा दयानंद तारिणीला दिसतो. त्यावेळी तारिणीच्या पायाखालची जमिनच सरकते. आतापर्यंत टीम तारिणीने जेवढाही तपास केला त्यामध्ये युवराज किती खालच्या पातळीला जाऊन वागला आहे तारिणी आणि केदारला कळतं. पण आता युवराज बरोबरच दयानंद देखील गुन्हेगार आहे का ? जयरामची हत्या खरच दयानंदने केली का याबाबत आता अनेक संभ्रम आहेत. मालिकेच्य़ा प्रोमोवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून असं सांगण्यात आलं की, जयरामचा खून कोणी दुसऱ्यानेच केला, दयानंद यात अडकला आहे जयरामला मारणारा कोणी दुसराच आहे असं नेटकऱ्यांनी कमेंट करत सांगितलं.आता या सगळ्या गुन्ह्यांमागे नेमकं कोण आहे ? हे आता येत्या काही भागात प्रेक्षकांच्या समोर येईल. तारिणी टीमचा हा तपास पुढे कसा जाणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

आई-मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास, ‘तिघी’ पाचव्या आठवड्यातही प्रेक्षकांच्या मनात जिवंत; चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

 

Web Title: Zee marathi serial blood stained hands will tarini catch her father in law with evidence new twist in tarini serial

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 07:17 PM

Topics:  

  • Entertainmenmt
  • marathi serial news
  • zee maarthi

संबंधित बातम्या

Raja Shivaji Collection : मराठी सिनेसृष्टीत नवा इतिहास रचणार? ‘राजा शिवाजी’चा १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश
1

Raja Shivaji Collection : मराठी सिनेसृष्टीत नवा इतिहास रचणार? ‘राजा शिवाजी’चा १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश

Cannes Film Festival 2026 : कान्समध्ये मराठी कलाकारांचा धुरळा ; फ्रान्समधल्या त्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती
2

Cannes Film Festival 2026 : कान्समध्ये मराठी कलाकारांचा धुरळा ; फ्रान्समधल्या त्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.