Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खुशी कपूर आणि इब्राहिम अली खानच्या ‘नादानियां’च्या शूटिंगला सुरुवात! चित्रपटाच्या सेटवरून लीक झाला फोटो

या चित्रपटाचे शूटिंग पुण्यात सुरू आहे. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून सांगितले की, खुशी कपूर आणि इब्राहिम अली खान पुण्यातील एका खासगी विद्यापीठात औरी चित्रपटाच्या शूटिंगसाठी उपस्थित होते.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 16, 2024 | 12:17 PM
खुशी कपूर आणि इब्राहिम अली खानच्या ‘नादानियां’च्या शूटिंगला सुरुवात! चित्रपटाच्या सेटवरून लीक झाला फोटो
Follow Us
Close
Follow Us:

अभिनेत्री खुशी कपूरने झोया (Khushi Kapoor) अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आता ती दिग्दर्शक शौना गौतमच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. रिपोर्ट नुसार, खुशी कपूरसोबत सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्याची वृत्त समोर येत आहे.

[read_also content=”मुंबईत येताच देसी गर्लची हॉट स्टाइल, अँटिलियातील इव्हेंटमध्ये प्रियंकाच्या ग्लॅमरस लूक वेधलं सर्वांचं लक्ष! https://www.navarashtra.com/movies/priyanka-chopra-looks-hot-in-blush-pink-saree-gown-for-bulgari-event-in-mumbai-nrps-515648.html”]

शूटिंग सेटवरील फोटो लीक

शूटिंगचा एक फोटो सोशल मीडियावर लीक झाला आहे, जो लगेच व्हायरल झाला. या चित्रपटाचे शूटिंग पुण्यात सुरू आहे. एका सोशल मीडिया युझरने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून सांगितले की, खुशी कपूर आणि इब्राहिम अली खान पुण्यातील एका खासगी विद्यापीठात चित्रपटाच्या शूटिंगसाठी उपस्थित होते. समोर आलेल्या चित्रात, खुशी कपूर गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान करताना दिसली  ज्यावर तिने डेनिम जॅकेट घातले होते. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

दोघांची केमेस्ट्री पाहायला मिळणार

‘नादानियां’ (Naadaniyaan) नावाचा रोमँटिक-कॉमेडी चित्रपट धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार होत आहे, ज्यात खुशी कपूर आणि इब्राहिम अली खान मुख्य भूमिकेत आहेत. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शौना गौतमच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटाबद्दल करण जोहरही खूप उत्सुक आहे. या चित्रपटाचा मुहूर्त शॉटही त्याने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून शेअर केला आहे. शौनाने यापूर्वी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. रिपोर्ट्सनुसार, खुशी आणि इब्राहिमचा हा चित्रपट थेट OTT वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सुनील शेट्टीचाही समावेश असल्याच्या बातम्या येत आहेत.

खुशी-इब्राहिमचे आगामी चित्रपट

खुशी आणि इब्राहिमच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे तर, ‘नादानियां’ व्यतिरिक्त, खुशी कपूर अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खानसोबत ‘लव्ह टुडे’च्या हिंदी रिमेकची तयारी करत आहे. या चित्रपटाचे शूटिंग या उन्हाळ्यात सुरू होणार आहे. या चित्रपटातही ती जुनैदच्या प्रेमात दिसणार आहे. दरम्यान, जर आपण इब्राहिमबद्दल बोललो तर तो आधीपासूनच त्याच्या पहिल्या अभिनय प्रकल्पावर काम करत आहे. अभिनेता काजोलसोबत एका थ्रिलर चित्रपटात दिसणार असल्याची माहिती आहे.

Web Title: Khushi kapoor and ibrahim ali khans starrer nadaaniyaan shooting begins nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2024 | 12:15 PM

Topics:  

  • entertainment
  • ibrahim ali khan

संबंधित बातम्या

Bharti Singh Pregnancy: भारती सिंहच्या घरी येणार नवा पाहुणा; ‘हास्य सम्राज्ञी’ दुसऱ्यांदा आई होणार, चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण
1

Bharti Singh Pregnancy: भारती सिंहच्या घरी येणार नवा पाहुणा; ‘हास्य सम्राज्ञी’ दुसऱ्यांदा आई होणार, चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण

‘जर मी तुला सोडले तर माझ्याकडे २५ पर्याय आहेत…’, खेसारी लाल यादव स्वतःच्याच पत्नीबद्दल असं का म्हणाला?
2

‘जर मी तुला सोडले तर माझ्याकडे २५ पर्याय आहेत…’, खेसारी लाल यादव स्वतःच्याच पत्नीबद्दल असं का म्हणाला?

Bigg Boss 19: मालती चहरने वाइल्ड कार्ड एन्ट्री घेताच तान्या मित्तलचा पर्दाफाश, बोलती केली बंद
3

Bigg Boss 19: मालती चहरने वाइल्ड कार्ड एन्ट्री घेताच तान्या मित्तलचा पर्दाफाश, बोलती केली बंद

Sara Ali Khan-Ibrahim Ali Khan: सारा अली खान आणि इब्राहिमचा पहिला रॅम्प वॉक; भावंडांच्या खास बॉण्डने जिंकले सर्वांचे मन
4

Sara Ali Khan-Ibrahim Ali Khan: सारा अली खान आणि इब्राहिमचा पहिला रॅम्प वॉक; भावंडांच्या खास बॉण्डने जिंकले सर्वांचे मन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.