Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकार सानिकाच्या विरोधात उभं ठाकणार कळशीगाव, ‘लय आवडतेस तू मला’ मालिकेत येणार नवीन ट्वीस्ट

संपूर्ण कळशीगाव सरकार सानिकाच्या विरोधात उभं ठाकलं आहे. सरकारच्या घरच्यांना धक्का बसतो जेव्हा सई कमलला सांगते पूर्ण गावानं कुटुंबाला वाळीत टाकलय.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 19, 2025 | 09:28 PM
Kalshigaon will stand against Sarkar Sanika in '# Lai Aavdtes Tu Mala

Kalshigaon will stand against Sarkar Sanika in '# Lai Aavdtes Tu Mala

Follow Us
Close
Follow Us:

कलर्स मराठीवरील ‘लय आवडतेस तू मला’ मालिकेत साहेबरावांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यापासून सगळीच गणितं बदलली आहेत. सरकार – सानिका आणि संपूर्ण धुमाळ कुटुंब आप्पांची प्रकृती कशी लवकरात लवकर बरी होईल यासाठी प्रयत्नात आहेत. पण हे सगळं घडत असताना सरकार मात्र सानिकाची पुरेपूर काळजी घेतो आहे तिला त्या गावात, घरात एकटं वाटणार नाही… तो सानिकाला खुश ठेवण्याचे बरेच प्रयत्न देखील करत आहे.

साहेबरावांनी फॅक्टरी बंद केल्यानंतर कळशी गावातील गावकरी बेरोजगार झाले आहेत. आणि त्यामुळे आता गावकऱ्यांना दोघेही गावात नकोसे झाले आहेत. संपूर्ण कळशीगाव सरकार सानिकाच्या विरोधात उभं ठाकलं आहे. सरकारच्या घरच्यांना धक्का बसतो जेव्हा सई कमलला सांगते पूर्ण गावानं कुटुंबाला वाळीत टाकलय. लाइट, पाणी, किराणा सगळ बंद केलंय. कमल सानिकाला दोषी ठरवते पण, या सगळ्यात सानिकाला मात्र सरकारची साथ आहे अगदी नेहेमी सारखीच… आता या सगळ्यातून सरकार – सानिका कसा मार्ग काढणार ? कशी गावकऱ्यांची मनं जिंकणार ? हे जाणून घेण्यासाठी नक्की बघा ‘लय आवडतेस तू मला’ दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर !

सरकारच्या घरात अजून सानिकाला सगळ्यांनी स्वीकारलं नाहीये, कमल अजूनही तिच्या विरोधात आहे आणि ते पण सईच्या बोलण्यात येऊन. लग्नानंतरचा पहिला valentine साजरा करण्यासाठी बाबू आणि विभा सरकार सानिकाला गपचूप प्लॅन करून एका ठिकाणी घेऊन जाण्याचे ठरवतात. आता सईला हे कळताच valentine स्पॉइल करण्यासाठी सई काय डाव रचणार हे कळेलच. तर दुसरीकडे, गावाने वाळीत टाकले आहे हे सरकार सानिकाला कळल्यावर त्यांना खूप अस्वस्थ वाटते. दोघे घडलेल्या प्रकाराबद्दल चर्चा करतात आणि मार्ग काढायच ठरवतात. गाववाले ऐकायला तयार नाहीत, त्यांनी टोकाची भूमिका घेतली आहे. घरातील सून म्हणून सानिकाची जबाबदारी जरा वाढली आहे, आता ती हे कर्तव्य कशी पार पाडेल ? घरातल्या मूलभूत गरज पूर्ण करण्यासाठी सरकार – सानिका कोणता नवा मार्ग काढतील हे बघूया मालिकेच्या येत्या भागांमध्ये.

Web Title: Lai avadtes tu mala colours marathi serial track kalshigaon will stand against sarkar sanika

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 09:28 PM

Topics:  

  • colors marathi
  • colrs marathi serials

संबंधित बातम्या

‘अशोक मा.मा.’ मालिकेत नवे वळण, भैरवीच्या स्वप्नांना मिळणार का अशोक मामांची साथ?
1

‘अशोक मा.मा.’ मालिकेत नवे वळण, भैरवीच्या स्वप्नांना मिळणार का अशोक मामांची साथ?

कलर्स मराठीवर ‘महासंगमचा महाआठवडा’; ‘इंद्रायणी’ आणि ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकांचा जबरदस्त संगम!
2

कलर्स मराठीवर ‘महासंगमचा महाआठवडा’; ‘इंद्रायणी’ आणि ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकांचा जबरदस्त संगम!

वल्लरीची मनोजला मिळणार खंबीर साथ! ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेचे नवे वळण
3

वल्लरीची मनोजला मिळणार खंबीर साथ! ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेचे नवे वळण

‘तुळजाभवानीचा आशिर्वाद म्हणूनच ही भूमिका मिळाली’, देवीच्या भक्तीत लीन पूजा काळे
4

‘तुळजाभवानीचा आशिर्वाद म्हणूनच ही भूमिका मिळाली’, देवीच्या भक्तीत लीन पूजा काळे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.