Marathi Serial : कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत कृष्णजन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जाणार आहे परंतु याक्षणी काहीतरी अघिटत घडणार आहे. भक्तीचा जल्लोष दिव्य प्रकाशाने उजळलेलं स्वामी स्थान आणि…
Gharoghari Matichya Chuli : घरोघरी मातीचा चुली या मालिकेत सध्या मोठे बदल पाहायला मिळत असून नव्या कलाकारांच्या एन्ट्रीमुळे प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. धनश्रीच्या एन्ट्रीमुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत लवकरच एक वेगळी आणि अत्यंत इंटरेस्टिंग कथा बघायला मिळणार आहे. या कथेत मनात विठ्ठलाशी लग्न करायची इच्छा बाळगणारी स्वामीभक्त हरिप्रिया दिसणार आहे.
मराठी लहान पडद्यावर गाजलेली अभिनेत्री एतशा संझगिरी सध्या शूटिंगपासून वेळ काढून तिच्या लग्नकार्यामध्ये व्यस्थ आहे. एतशाचा आज मेहंदीचा कार्यक्रम तिच्या राहत्या घरी पार पडला आहे. त्या सोहळ्याचे काही क्षण तिने…
कलर्स मराठीवरील 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेने आतापर्यंत अनेक चाहत्यांचे मन जिंकले आहे. तसेच या मालिकेमध्ये नवीन अध्याय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेतली नवरात्र, स्वामी भक्तांसाठी विशेष ठरणार आहे. यंदाच्या नवरात्रात स्वामींच्या दिव्य शक्तींचा जागर, 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत नवरात्र विशेष भाग पाहायला मिळणार…
मायानंतर आता जगदंबेसमोर समोर उभे ठाकणार आहेत आणखी दोन आव्हानं म्हणजेच दोन षड्रिपू ‘मोह’ आणि ‘क्रोध’. येत्या आठवड्यात या दोन प्रबळ आसुरी शक्तींचं अवतरण थरारक आणि रहस्यमय पद्धतीने मालिकेत होणार…
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत या आठवड्यात बघायला मिळणार आहे गुरुपौर्णिमा विशेष भाग. अध्यात्म, परंपरा आणि भक्तीने न्हालेलं अक्कलकोट गाव यंदा गुरुपौर्णिमेच्या दिवशी एका विलक्षण साक्षात्काराचं साक्ष बनणार…
कलर्स मराठीवरील “जय जय स्वामी समर्थ – उपदेश स्वामींचा कौल तुमच्या मनाचा” या शृंखले अंतर्गत सध्या सुरू असलेला नवा अध्याय विशेष चर्चेत आहे. कारण या अध्यायात प्रेक्षकांना अनुभवायला मिळते आहे.
कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी मालिकेत प्रेक्षकांना यंदा अनुभवायला मिळणार आहे रंजक घटनांची साखळी. माया निद्रादेवीचे अश्रू जगदंबेच्या अन्नात मिसळवते, जे अश्रू महिषासुराने छळ करून मिळवलेले असतात.
कलर्स मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे आषाढी एकादशी विशेष रविवार. यानिमित्ताने दिवसभर प्रेक्षकांना भक्तिमय चित्रपट आणि खास कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे.
कलर्स मराठीवर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे इंद्रायणी मालिकेचा आषाढी एकादशी विशेष भाग. शकुंतलाची तब्येत घरात सगळ्यांचा चिंतेचा विषय झाला आहे. त्यात मावशीची काळजी घेण्यासाठी गोपाळ परत आला आहे.
कलर्स मराठीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका आई तुळजाभवानी मध्ये एकीकडे देवी तुळजाभवानीचं मायाळूपण, करुणा आणि शक्ती दाखवणाऱ्या कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहेत.
कलर्स मराठीवरील ‘अशोक मा.मा.’ ही मालिका नात्यांतील गुंतागुंतीच्या धाग्यांवर नेमकं भाष्य करत असल्याने प्रेक्षकांच्या मनाला भिडते आहे. मालिकेने नुकताच २०० भागाचा पल्ला गाठला आहे.
मैत्री, स्वप्नं आणि संघर्ष यांचा मिलाफ असलेली कलर्स मराठीवरील ‘पिंगा गं पोरी पिंगा’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. विविध वयोगटांतील प्रेक्षकांची पसंती मिळवणाऱ्या ह्या मालिकेने आता २००भागांचा टप्पा…
इंद्रायणी मालिका सध्या नाट्यमय वळणावर येऊन पोहोचली . प्रेक्षकांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आणि इंदू-अधूचं लग्न थाटामाटात पार पडलं. मात्र, लग्नानंतर लगेचच त्यांच्या संसारावर संकटांची मालिका सुरू झाली आहे.
‘आई तुळजाभवानी’ मालिकेत असुरीशक्तींच्या वर्चस्वासाठीचा संघर्ष आता अधिक गहिरा होत असून, देवी तुळजाभवानीचा शोध घेत माया थेट छोट्या जगदंबाच्या घरी पोहचणार आहे.