Shivali Parab Photos
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातून प्रसिद्ध झालेल्या शिवालीने इन्स्टाग्रामवर स्टायलिश वेस्टर्न अंदाजात फोटोशूट केले आहे. शेअर केलेल्या फोटोंची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
वेगवेगळ्या फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या शिवलीने इन्स्टाग्रामवर बोल्ड अंदाजात फोटोशूट केले आहे. तिच्या फॅशनने सर्वांचेच लक्ष वेधले असून तिच्या लूकची जोरदार चर्चा होत आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये शिवालीने, काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा सिंगल स्ट्रॅप ड्रेस वेअर करत कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक जबरदस्त फोटो पोजेस दिल्या आहेत. तिच्या सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.
ओपन हेअर, ग्लॉसी मेकअप, नॉर्मल आईज लायनर, लिपस्टिक असा लूक करत तिने आपला संपूर्ण मेकअप केलेला आहे. अभिनेत्रीच्या फॅशनची जोरदार चर्चा होत असून तिच्या फॅशनचे नेटकरी कौतुक करीत आहेत.
शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात असून लाखो चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी शिवाली परबच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
शिवालीच्या कामाबद्दल बोलायचे तर, काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने प्रसाद खांडेकरच्या ‘थेट तुमच्या घरातून’नाटकातून एक्झिट घेतली.