Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Arujun Kapoor Birthday: लग्न झालेल्या 12 वर्षांनी मोठ्या Malaika Arora वर जडला जीव, प्रेमात आकंठ बुडाले पण…

बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असणाऱ्या जोडींमध्ये अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोराचा समावेश होतो. कोणताही कार्यक्रम असो किंवा त्यांनी सोशल मीडियावर टाकलेले फोटो असोत या दोघांची जोडी नेहमीच चर्चेत राहिलीये.

  • By चेतन बोडके
Updated On: Jun 26, 2025 | 07:45 AM
Arujun Kapoor Birthday: लग्न झालेल्या 12 वर्षांनी मोठ्या Malaika Arora वर जडला जीव, प्रेमात आकंठ बुडाले पण…

Arujun Kapoor Birthday: लग्न झालेल्या 12 वर्षांनी मोठ्या Malaika Arora वर जडला जीव, प्रेमात आकंठ बुडाले पण…

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचा आज वाढदिवस आहे, २६ जून १९८५ साली मुंबईत जन्मलेला अर्जुन कपूर फक्त अभिनयामुळेच नाही तर, त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही तो चांगलाच चर्चेत राहिला आहे. अर्जुन कपूर हा लोकप्रिय सिनेनिर्माते बोनी कपूर यांचा मुलगा आहे, तर दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी त्याची सावत्र आई होती. तर जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या त्याच्या सावत्र बहिणी आहेत. अर्जुन कपूर फक्त चित्रपटामुळेच नाही तर, त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही तो अनेकदा चर्चेत राहिला आहे.

७ चित्रपट, १ विश्व, अगणित कथा; ‘महावतार युनिव्हर्स’ची भव्यदिव्य घोषणा

बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असणाऱ्या जोडींमध्ये अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोराचा समावेश होतो. कोणताही कार्यक्रम असो किंवा त्यांनी सोशल मीडियावर टाकलेले फोटो असोत या दोघांची जोडी नेहमीच चर्चेत राहिलीये. मलायका अरोरा अभिनेता अर्जुन कपूरपेक्षा १२ वर्षांनी मोठी आहे. इतकंच नाही तर, मलायका अरोरा एका मुलाची आई आहे. मलायका अरोरा तिच्या मुलासोबत राहते. वयाने लहान असलेल्या अर्जुनला डेट करणार्‍या मलायकाला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. त्यांचं ब्रेकअप झालं असून त्यांनी दोघांनीही आयुष्यामध्ये आपआपले मार्ग निवडलेय.

वय केवळ आकडा! ‘गाडी नंबर १७६०’मध्ये सुहास जोशींनी साकारले ॲक्शन सीन्स

ट्रोलिंग होऊनही कोणत्याही गोष्टींची अजिबात पर्वा न करता दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले होते. दोघेही अनेकदा एकत्र सुट्टीवर गेलेले स्पॉट झाले होते. मलायका आणि अरबाजच्या घटस्फोटानंतर अर्जुनने तिच्यासोबत एका फॅशन शोमध्ये सहभागी होऊन सर्वांना आश्चर्यचकित केले होते. त्यावेळी दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल माध्यमांना उघडपणे काहीही सांगितले नव्हते. कारण मलायका त्यावेळी अरबाजची पत्नी होती. अर्जुनचे अनेक मित्र मलायकासोबत जोडले गेले होते. करीना कपूर, करिश्मा कपूर आणि अमृता अरोरा हे अर्जुनचे मित्र आहेत. अशा परिस्थितीत अर्जुनचं मलायका प्रती प्रेम आणखीनच बहरत जात होतं.

इंदू-अधूच्या संसारात नवं संकट? गोपाळच्या परत येण्याने ‘इंद्रायणी’ मालिकेत येणार मोठा ट्वीस्ट

अर्जुन कपूरच्या ‘इशकजादे’ या पहिल्या चित्रपटाच्या तयारीसाठी अर्जुन जेव्हा सलमान खानला भेटायला जायचा, तेव्हाच मलायका त्याच्या प्रेमात पडली, असे म्हटलं जातं. मलायका अरबाज खानची पत्नी होती, पण २०१७ मध्ये दोघांनीही एकमेकांपासून घटस्फोट घेत आयुष्याचा आपआपला मार्ग निवडला. अरबाजसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायकाने तिचा मुलगा अरहानची कस्टडी घेतली. घटस्फोटानंतर मलायकाने अर्जुन कपूरसोबतचे नाते सार्वजनिक करत तिने सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.

Web Title: Malaika arora arjun kapoor relationship know how it started

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 07:45 AM

Topics:  

  • Arjun Kapoor
  • Bollywood
  • Bollywood News
  • Malaika Arora

संबंधित बातम्या

“मी तयार आहे”, मलायका अरोरा करणार दुसरं लग्न? अरबाज खाननंतर अभिनेत्रीचा दुसऱ्या विवाहावर खुलासा
1

“मी तयार आहे”, मलायका अरोरा करणार दुसरं लग्न? अरबाज खाननंतर अभिनेत्रीचा दुसऱ्या विवाहावर खुलासा

टीव्हीनंतर आता ईशा मालवीयचे मोठ्या पडद्यावर पदार्पण, हाती लागला पंजाबी चित्रपट; दिसणार रोमँटिक अंदाजात
2

टीव्हीनंतर आता ईशा मालवीयचे मोठ्या पडद्यावर पदार्पण, हाती लागला पंजाबी चित्रपट; दिसणार रोमँटिक अंदाजात

‘सगळी भीती आणि दुःख संपले आहे…’, गोविंदा आता लवकरच करणार Comeback; म्हणाला ‘हिरो नंबर वन येत आहे..’
3

‘सगळी भीती आणि दुःख संपले आहे…’, गोविंदा आता लवकरच करणार Comeback; म्हणाला ‘हिरो नंबर वन येत आहे..’

Worldwide Collection: ‘Dhurandhar’ चे जगभरात बॉक्स ऑफिसवर वर्चस्व, आता ‘जवान’ चित्रपटालाही देणार टक्कर
4

Worldwide Collection: ‘Dhurandhar’ चे जगभरात बॉक्स ऑफिसवर वर्चस्व, आता ‘जवान’ चित्रपटालाही देणार टक्कर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.