• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Man Kasturi Re Music Launch Program In Pillai College Nrsr

पिल्लई महाविद्यालयात ‘मन कस्तुरी रे’ टीमच्या उपस्थितीत रंगला रॅाक कन्सर्ट

पिल्लई कॉलेजमध्ये (Pillai College) महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्रचंड प्रेक्षकांच्या उपस्थितीत रॅाक कन्सर्ट पार पडला. तेजस्वी प्रकाशने (Tejaswi Prakash) ‘मला तुझा नाद लागला’ (Mala Tujha Naad Lagla Song) हे रॉक साँग अगदी भन्नाट अशा रॅाक स्टाईलने सादर केले . शोर यांनी हे गाणे संगीत आणि शब्दबद्ध केलेले आहे. तर या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन राहुल- संजीव यांनी केले आहे.

  • By साधना
Updated On: Oct 07, 2022 | 06:38 PM
man kasturi re
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

प्रेमाची बरसात आणि गाण्याची जबरदस्त मैफल नुकतीच ‘मन कस्तुरी रे’ (Man Kasturi Re)च्या कलाकारांसह पनवेलच्या पिल्लई महाविद्यालयात तेजस्वी प्रकाश (Tejaswi Prakash) आणि अभिनय बेर्डे (Abhinay Berde) यांच्या उपस्थितीत रंगली होती. निमित्त होते ‘मन कस्तुरी रे’चित्रपटातील ‘नाद’ या रॅाक साँग लाँचचे. खरंतर हा रॅाक कन्सर्ट होण्याआधीच या गाण्यांविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. उल्हासदायी वातावरणात, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्रचंड प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा रॅाक कन्सर्ट पार पडला.

[read_also content=”‘जेता’चे पोस्टर अनावरण ‘जेत्या’च्या पदस्पर्शाने… https://www.navarashtra.com/movies/jeta-marathi-movie-poster-out-nrsr-333474.html”]

तेजस्वी प्रकाशने ‘मला तुझा नाद लागला’ हे रॉक साँग अगदी भन्नाट अशा रॅाक स्टाईलने सादर केले . शोर यांनी हे गाणे संगीत आणि शब्दबद्ध केलेले आहे. तर या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन राहुल- संजीव यांनी केले आहे. प्रेक्षकांच्या टाळ्या,शिट्ट्यांच्या नादात भरभरून मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून कलाकार भारावून गेले होते. ‘बाप्पा माझा एक नंबर’ हे गाणे गणेशोत्सवात श्रोत्यांच्या भेटीला आले होते आणि त्याला संगीतप्रेमींकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. हे गाणे विद्यार्थ्यांनी स्टेजवर सादर करून अभिनय बेर्डेला अनोखी भेट दिली. शोर यांच्या जबरदस्त संगीताने आणि शब्दरचनेने सजलेल्या या गाण्यांना देव नेगी, मुग्धा कऱ्हाडे, अभय जोधपूरकर, जसराज जोशी अशा ताकदीच्या गायकांचा आवाज लाभला आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक संकेत माने म्हणतात, “तेजस्वी आणि अभिनय या जोडीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. आज इथली तुफान गर्दी पाहून आणि गाण्यांना मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहून मन आनंदाने भरून आले आहे.”

चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक शोर म्हणतात,“तरुणांना भुरळ घालणारी गाणी देण्याचा आमचा प्रयत्न प्रेक्षकांना आवडतोय, हे पाहाणे मन सुखावणारे आहे. या चित्रपटात वेगवेगळ्या धाटणीची गाणी आहेत. सर्व प्रेक्षकांना हा चित्रपटही नक्की आवडेल, अशी आशा आहे.”

संकेत माने दिग्दर्शित ‘मन कस्तुरी रे’ येत्या ४ नोव्हेंबर रोजी सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नितीन केणी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत, व्यंकट अत्तिली, मृत्यूंजय किचंबरे यांच्या आयएनइएनएस डायमेंशन एन्टरटेनमेंट ॲण्ड आर्ट्स निर्मित या चित्रपटाचे सहनिर्माते ड्रॅगन वॅाटर फिल्म्सचे निशीता केणी आणि करण कोंडे आहेत. वितरणाचे काम युएफओ सिने मीडिया नेटवर्क करणार असून संगीत प्रदर्शनाची धुरा टिप्सने सांभाळली आहे.

Web Title: Man kasturi re music launch program in pillai college nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2022 | 06:38 PM

Topics:  

  • Man Kasturi Re

ताज्या बातम्या

पुढे वाचा
AI Impact Summit New Delhi: दिल्लीतील AI Impact Summit होणार!  एआयमुळे नोकऱ्या जातील की वाढतील? जागतिक नेत्यांची चर्चा

AI Impact Summit New Delhi: दिल्लीतील AI Impact Summit होणार!  एआयमुळे नोकऱ्या जातील की वाढतील? जागतिक नेत्यांची चर्चा

Feb 13, 2026 | 05:04 PM
पंतप्रधान मोदींनी बांगलादेशचे भावी पंतप्रधान Tariq Rahman यांच्याशी साधला संवाद; ‘या’ महत्त्वाच्या विषयांवर झाली चर्चा

पंतप्रधान मोदींनी बांगलादेशचे भावी पंतप्रधान Tariq Rahman यांच्याशी साधला संवाद; ‘या’ महत्त्वाच्या विषयांवर झाली चर्चा

Feb 13, 2026 | 05:04 PM
World Radio Day: ‘छोडो भारत’ आंदोलनाची मशाल पेटवणारा गुप्त रेडिओ; जेव्हा रेडिओ बनला क्रांतीचे हत्यार

World Radio Day: ‘छोडो भारत’ आंदोलनाची मशाल पेटवणारा गुप्त रेडिओ; जेव्हा रेडिओ बनला क्रांतीचे हत्यार

Feb 13, 2026 | 04:56 PM
Bigg Boss Marathi Season 6: राखी भिडली सागरला! काढलं जेवण? म्हणाली “तुझी कॉमेडी आता संपली का?”

Bigg Boss Marathi Season 6: राखी भिडली सागरला! काढलं जेवण? म्हणाली “तुझी कॉमेडी आता संपली का?”

Feb 13, 2026 | 04:45 PM
Karjat News : शेती आणि जनावरांसाठी पाणी अडवणं गरजेचं; नाल्यावर सिमेंट बंधारा टाकण्यात यावा, गावकऱ्यांची मागणी

Karjat News : शेती आणि जनावरांसाठी पाणी अडवणं गरजेचं; नाल्यावर सिमेंट बंधारा टाकण्यात यावा, गावकऱ्यांची मागणी

Feb 13, 2026 | 04:41 PM
Palghar Zilla Parishad: सरावली ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहार? अमोल गर्ने यांचा आंदोलनाचा इशारा

Palghar Zilla Parishad: सरावली ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहार? अमोल गर्ने यांचा आंदोलनाचा इशारा

Feb 13, 2026 | 04:40 PM
IND vs PAK: पाकिस्तानचा धुव्वा उडवण्यासाठी टीम इंडिया सज्ज; हाय-व्होल्टेज लढतीसाठी भारतीय संघ रवाना

IND vs PAK: पाकिस्तानचा धुव्वा उडवण्यासाठी टीम इंडिया सज्ज; हाय-व्होल्टेज लढतीसाठी भारतीय संघ रवाना

Feb 13, 2026 | 04:34 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.