Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंगा गर्ल्स कसा जपणार प्रेरणाचा स्वाभिमान ? महारविवारच्या एपिसोडनंतर मालिकेत कुठला नवीन ट्विस्ट येणार ?

मालिकेत पिंगा गर्ल्सने मिळून प्रेरणासाठी खास केळवण आयोजित केले. पण, खरा प्रश्न असा की, प्रेरणा समीरला सांगू शकेल का ? तिच्यावर होणाऱ्या अन्यायविरोधात ती उभी राहील का? येत्या भागात प्रेरणाचे वडील समीरला जाब विचारणार आहेत.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 15, 2025 | 02:45 PM
पिंगा गर्ल्स कसा जपणार प्रेरणाचा स्वाभिमान ? महारविवारच्या एपिसोडनंतर मालिकेत कुठला नवा ट्विस्ट येणार?

पिंगा गर्ल्स कसा जपणार प्रेरणाचा स्वाभिमान ? महारविवारच्या एपिसोडनंतर मालिकेत कुठला नवा ट्विस्ट येणार?

Follow Us
Follow Us:

कलर्स मराठीवरील ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेत वल्लरीसमोर समीरचं खरं रूपं येताच वल्लरीने प्रेरणाला मोलाचा सल्ला दिला होता. इतकेच नसून वल्लरीने प्रेरणाला तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुध्द्व आवाज उठवण्यास प्रवृत्त देखील केले. पण आपल्या आई – वडिलांचा विचार करता प्रेरणा कुठल्याही ठाम निर्णया पर्यंत पोहचू शकली नाही. मालिकेत पिंगा गर्ल्सने मिळून प्रेरणासाठी खास केळवण आयोजित केले. पण, खरा प्रश्न असा आहे की, प्रेरणा समीरला सांगू शकेल का ? तिच्यावर होणाऱ्या अन्यायविरोधात ती उभी राहील का? महारविवारच्या भागात प्रेरणाचे वडील समीरला जाब विचारताना दिसणार आहे.

२१ वर्षांनंतर अभिनेते सचिन खेडेकर पुन्हा रंगभूमीवर दिसणार, ‘या’ नाटकात दिसणार मुख्य भूमिकेत

पुन्हाएकदा समीरच्या स्वभावानुसार तो सगळ्यांच्या समोर प्रेरणावर हात उगारताना दिसणार आहे. तेव्हा मात्र वल्लरीचा राग अनावर होता आणि ती समीरला थांबवते आणि असं केल्यास परिणाम वाईट होतील असं देखील दटावते. आता महारविवारच्या भागात पुढे काय होणार ? प्रेरणा समीरशी लग्न करणार का ? काय असेल प्रेरणाचा निर्णय ? जाणून घेण्यासाठी बघा पिंगा गं पोरी पिंगा मालिकेचा महारविवारचा विशेष भाग १६ मार्च रोजी दुपारी १ आणि संध्या ७ वा. आपल्या कलर्स मराठीवर.

चित्रपटच नाही, जाहिराती-व्यवसायातूनही करते मोठी कमाई; ३२व्या वर्षी आलिया भट्टची संपत्ती ऐकून थक्क व्हाल

समीरचा रागीट स्वभाव, प्रेरणाला तो देत असलेली वागणूक हे चुकीचं आहे आणि याची जाणीव वल्लरीने प्रेरणाला करून दिली. महारविवारच्या भागात सगळ्यांसमोर समीरचे खरे रूप आल्यावर मालिकेत कुठला ट्विस्ट येणार ? पिंगा गर्ल्सच्या साथीने प्रेरणाचा स्वाभिमान कसा जपला जाणार ? हे नक्की बघा.

Web Title: Marathi serial pinga ga pori pinga update prerna journey against injustice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • colors marathi
  • Marathi Television Show
  • Television Shows

संबंधित बातम्या

Actor Lip Kiss Video: २५ वर्षांनी लहान इन्फ्लुएन्सरला ‘या’ अभिनेत्याने जबरदस्ती केले किस, Video व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
1

Actor Lip Kiss Video: २५ वर्षांनी लहान इन्फ्लुएन्सरला ‘या’ अभिनेत्याने जबरदस्ती केले किस, Video व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.