Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिजीतच्या “प्रेमरंग सनेडो” ने जिंकली प्रेक्षकांची मने! तरुणाईला भावलं मराठमोळं ठसका असलेले गाणे

अभिजीत सावंतने नुकतेच त्याच नवीन गाणं रिलीज केलं आहे. "प्रेमरंग सनेडो" असे या गाण्याचे नाव असून, नवरात्रीच्या उत्सवात या गाण्याने लोकांची मने जिंकली आहे. तसेच हे गाणं सुपरहिट होताना दिसत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 25, 2025 | 01:45 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • अभिजीतचं “प्रेमरंग सनेडो” गाणं रिलीज
  • गाण्याला मिळाला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद
  • तरुणाईला भावलं मराठमोळं ठसका
बिग बॉस, इंडियन आयडॉल ते अगदी संगीत विश्वात सगळ्यांची मन जिंकळणारा गायक अभिजीत सावंत पुन्हा एकदा चर्चेत आला तो म्हणजे त्याचा नवरात्री स्पेशल गाण्यामुळे, नुकतंच अभिजीतने संगीतबद्ध आणि जादू आवाजात गायलेल प्रेमरंग सनेडो गे गाणं रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आल पण आता हे गाणं सगळीकडे ट्रेंड होताना दिसते आहे. फक्त सोशल मीडिया वर नव्हे तर अगदी रास दांडियाच्या कार्यक्रमात हे गाणं ट्रेंडिंग ठरताना दिसत आहे.

वल्लरीची मनोजला मिळणार खंबीर साथ! ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेचे नवे वळण

 

अभिजीत या गाण्याबद्दल म्हणाला, “आपल्याकडे नवरात्री आणि रास दांडियासाठी अनेक फेमस गाणी आहे आणि आता हे गाणं देखील ट्रेंड होतंय हे बघून खूप आनंद होतो आहे. अगदी लहानमोठ्या फॅन्स ने यावर खूप कमाल रील बनवले आहेत आणि यातून त्यांचं प्रेम मिळतंय याहून मोठी गोष्ट काय असावी. प्रेमरंग सनेडो हे यंदाच्या रास दांडिया मध्ये ट्रेंडिंग ठरलं आणि अनेक चाहते या गाण्याला गरबा अँथम बोलायला लागले आहे माझ्या कामाची ही पोच पावती आहे असं मला वाटतं. पहिलं गुजराती गाणं असलं तरी त्याला एक मराठी टच आहे आहे हेच या गाण्यातून प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न केला होता आज तो यशस्वी होतोय. प्रेम रंग सनेडो हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आल्यापासून मराठी सोबत गुजराती प्रेक्षकांनी त्याला प्रेम दिलं आहे.”

स्वतः शेतकरी असलेल्या प्रवीण तरडेंचं शेतकऱ्यांवरचं प्रेम पुन्हा एकदा दिसलं! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार…

अभिजीत सावंतने आजवर अनेक दर्जेदार गाणी गायली आहे आणि त्याचा गाण्याची जादू ही कायम बघायला मिळते. 20 वर्ष संगीत विश्वात वैविध्यपूर्ण शैलीने त्याने गाण्याचा हा प्रवास असाच सुरू ठेवला आहे. प्रेमरंग सनेडो हे गाणं गुजराती आणि मराठी गाण्याचं मिक्सटेप असलं तरी त्याचा फॅन्सने या गाण्यावर अगणित रील्स देखील सोशल मीडिया वर शेयर केल्या आहेत. अभिजीतने पहिल्यांदा गुजराती गाण्याचा हा प्रयोग यातून केला असला तरी रसिक प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिला आहे.

येणाऱ्या काळात अभिजीत अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स आणि त्यातून वैविध्यपूर्ण गाण्याची निर्मिती करणार असल्याचं कळतंय. सध्या ट्रेंडीग गाणी आणि अभिजीत सावंत हे समीकरण पक्क ठरतंय यात शंका नाही. अभिजीतची पुन्हा नवनवीन गाणी गाण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तसेच सगळ्या गाण्याला चांगला प्रतिसाद लोक देत आहेत.

Web Title: Abhijeet sawant song premrang sanedo released the song with a marathi touch was loved by the youth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 01:45 PM

Topics:  

  • abhijeet sawant
  • entertainment
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ratnagiri : मिटेनी कंपनीचा वाद मिटता मिटेना; राज्य प्रदूषण नियंत्रण पथक रत्नागिरीत दाखल
1

Ratnagiri : मिटेनी कंपनीचा वाद मिटता मिटेना; राज्य प्रदूषण नियंत्रण पथक रत्नागिरीत दाखल

‘धुरंधर’मुळे ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ चे रिलीजआधीच मोठे नुकसान; ॲडव्हान्स बुकिंगमध्ये एवढीच कमाई
2

‘धुरंधर’मुळे ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ चे रिलीजआधीच मोठे नुकसान; ॲडव्हान्स बुकिंगमध्ये एवढीच कमाई

भाईजानसोबत दिसले Dhoni आणि AP Dhillon, जुना फोटो काही मिनिटांतच Viral; चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव
3

भाईजानसोबत दिसले Dhoni आणि AP Dhillon, जुना फोटो काही मिनिटांतच Viral; चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

Mysaa Teaser : डोळ्यात राग, चेहऱ्यावर धाडस; रश्मिका मंदानाचा दिसला कधीही न पाहिलेला भयानक लूक
4

Mysaa Teaser : डोळ्यात राग, चेहऱ्यावर धाडस; रश्मिका मंदानाचा दिसला कधीही न पाहिलेला भयानक लूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.