Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अप्पी आमची कलेक्टर’च्या अभिनेत्रीच्या आयुष्यात खऱ्या अर्जुनची एंट्री; शिवानी- अमितचा साखरपुडा लूक समोर, Video व्हायरल

अभिनेत्री शिवानी नाईक आणि अभिनेता अमित रेखी यांचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला असून त्याचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 26, 2025 | 02:21 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

‘अप्पी आमची कलेक्टर’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी नाईक, जी सर्वांची आवडती अप्पी आहे, लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. शिवानी आणि अमित लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत.शिवानी आणि अमित यांचा एकमेकांना अंगठी घालत साखरपुडा समारंभ संपन्न झाला आहे.

शिवानी नाईक आणि अमित रेखीच्या साखरपुड्याचा एक्सक्लुझिव्ह लूक त्यांच्या इंस्टाग्रामवर व्हायरल होतं आहे या फोटोंमध्ये शिवानी आणि अमित पारंपरिक पोशाखात अत्यंत सुंदर दिसत आहेत. शिवानीने लाल रंगाची साडी नेसली असून तिच्या साडीवरील गोल्डन काठ तिच्या लूकमध्ये खास भर घालतोय. शिवानीच्या ब्लाऊजवर असलेले स्त्रीचे चित्र आणि मोगऱ्याच्या वेलीचा शेला देखील तिच्या लूकला अधिक उठावदार बनवत आहेत.

Rashmika Mandanna च्या ‘The Girlfriend’ चित्रपटाचा Trailer प्रदर्शित! ‘टॉक्सिक लव्ह स्टोरी’ मध्ये भावनिक ट्विस्ट

 

अमितने पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा परिधान केला आहे. शिवानी आणि अमित हातात हात घालून एकमेकांसोबत व्हिडीओ शूट करताना दिसत आहेत. आता साऱ्यांच्या नजरा फक्त या जोडप्याच्या लग्नाच्या मोठ्या दिवशी लागल्या आहेत, की त्यांनी लग्नबंधनात कधी अडकणार हे पाहण्यासाठी.

“अलविदा डॅड…”: सतीश शाहांच्या निधनाने सुमीत राघवन भावूक, शेअर केल्या आठवणी

अमित आणि शिवानी यांचा साखरपुडा समारंभ २६ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडला असून  या खास कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांनीही उपस्थित राहून त्यांना आशीर्वाद दिला. निवेदिता सराफ यांच्या एंट्रीला अमित आणि शिवानी यांनी त्यांचे स्वागत करुन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यावेळी निवेदिता यांनी दोघांनाही जवळ घेत मिठी मारली.

शिवानीचा होणारा पती अमित रेखी हे अभिनय क्षेत्रात सक्रिय कलाकार आहेत. त्याने मराठी मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. कलर्स मराठीवरील ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेतून त्याने प्रसिद्धी मिळवली. त्यानंतर ‘स्टार प्रवाह’वरील ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेत त्याने मकरंदची भूमिका साकारली. सध्या अमित ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहेत.

Web Title: Actress shivani naik and actor amit rekhi engagement photos viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2025 | 02:08 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • marathi serial news

संबंधित बातम्या

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम
1

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा
2

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत
3

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण
4

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.