Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dahavi-A: ‘आठवी अ’च्या यशानंतर ‘दहावी अ’चा सिरीजचा ट्रेलर; ‘इट्स मज्जा’ पुन्हा एकदा प्रेक्षकांचं करणार मनोरंजन!

शाळेच्या महत्त्वाच्या वर्षाच्या आठवणींचा कॅलिडोस्कोप "दहावी - अ" या सिरीजमध्ये दिसून येणार आहे. तसेच या मालिकेचा निर्मात्यांनी ट्रेलर लाँच केला आहे. या ट्रेलर लाँच सभारंभात या मालिकेतील प्रत्येक कलाकार सहभागी होते.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 30, 2024 | 11:10 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

दहावीचं वर्ष सगळ्यात खास आणि लक्षात राहाणारं वर्ष असतं. पुढच्या शैक्षणिक भविष्याची पायाभरणी ठरणारे दहावीचे वर्ष मंतरलेल्या दिवसांची साठवण असते. अभ्यासाइतकीच विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील अविस्मरणीय गमती-जमतीचं चित्रण असणाऱ्या ‘मीडिया वन सोल्युशन्स’ प्रस्तुत, ‘इट्स मज्जा’ आणि ‘कोरी पाटी’ प्रॉडक्शनच्या “दहावी अ” या नव्या -कोऱ्या सीरीजचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच साताऱ्यातील शाहू कलामंदिरमध्ये पार पडला. ‘इट्स मज्जा’चे शौरीन दत्ता, क्रिएटिव्ह हेड अंकिता लोखंडे, सीरिज दिग्दर्शक नितीन पवार आणि मुख्य कलाकारांच्या उपस्थितीत हा खास सोहळा पार पडला. ‘आठवी अ’ या सिरिजचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

२०२४ मधील निर्माता आणि अभिनेता स्वप्नील जोशीचे हे दोन चित्रपट ठरले हाययेस्ट ग्रोसिग फिल्म!

”दहावी अ’’ चे निर्माते शौरीन दत्ता यांनी सांगितले की, “गेले वर्षभर आम्ही “पाऊस”, “आठवी अ” तयार करण्यात व्यस्त होतो. “आठवी अ” च्या २५ व्या भागानंतर पुढे काय याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली होती. तर त्याचे उत्तर आहे “दहावी अ” या नव्या सीरिजलासुद्धा प्रेक्षकांचे प्रेम लाभणार याची खात्री आहे. येणाऱ्या भविष्यात आमचे ‘इट्स मज्जा’ हे चॅनेल महाराष्ट्राच्या मातीशी जोडणाऱ्या आशयाने समृद्ध अशा कलाकृतींची निर्मिती करणार आहे.” असे त्यांनी सांगितले.

 

सायली आणि विशालच्या नात्यात पाहायला मिळणार नवा ट्विस्ट, ‘इट्स मज्जा’ने ‘पाऊस’ वेबसिरीज केली रिलीज!

‘दहावी अ’मध्ये अथर्व अधाटे, सृष्टी दणाणे, ओम पानसकर, संयोगिता चौधरी, श्रेयश कटके, सत्यजित होमकर आणि रुद्र इनामदार या कलाकारांचा अभिनय चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. या कलाकारांची उपस्थिती ट्रेलर लाँच सोहळ्यास लाभली होती. ट्रेलर लाँच सोहळ्याचे सूत्रसंचालन लोकप्रिय आर.जे. बंड्याने यांनी केले होते. या नवीन वर्षात येत्या ६ जानेवारी पासून सोमवारी आणि गुरुवारी दुपारी १.३० वाजता ‘इट्स मज्जा’च्या युट्यूब चॅनेलवर ‘दहावी अ’ प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या सिरीजची कथा जाणून घेण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत.

Web Title: After the success of aathvi a the trailer of the series dahavi a its majja will once again entertain the audience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2024 | 11:10 AM

Topics:  

  • Marathi News
  • OTT series

संबंधित बातम्या

FASTag Annual Pass ला भारतीयांचा उदंड प्रतिसाद! आता पर्यंत 1.4 लाख पास बुक
1

FASTag Annual Pass ला भारतीयांचा उदंड प्रतिसाद! आता पर्यंत 1.4 लाख पास बुक

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध
2

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप
3

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

DPL 2025 : ‘वन मॅन आर्मी’, 6 षटकार, 4 चौकार… तेजस्वीने केला कहर! 70 धावांच्या शानदार खेळीने दक्षिण दिल्लीला मिळवून दिला विजय
4

DPL 2025 : ‘वन मॅन आर्मी’, 6 षटकार, 4 चौकार… तेजस्वीने केला कहर! 70 धावांच्या शानदार खेळीने दक्षिण दिल्लीला मिळवून दिला विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.