आध्यात्मिक वारसा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आषाढी एकादशीच्या निमित्तानं खास ओटीटीवर काही निवडक आणि भक्तीने भरलेल्या चित्रपट आणि खास मालिका तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.
टीव्ही अभिनेता बरुण सोबतीने त्याच्या अलिकडच्या मुलाखतीत एक धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्याने एडीएचडी म्हणजेच अटेंशन-डेफिसिट/हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डरने ग्रस्त असल्याचे सांगितले आहे.
ओटीटी विश्वामध्ये कायमच चर्चेत राहिलेल्या 'पंचायत' वेबसीरीजचे आजवर तीन सीझन चाहत्यांच्या भेटीला आले आहेत. आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 'पंचायत' वेबसीरीजचा चौथा सीझन येणार आहे. नुकतंच वेबसीरीजची रिलीज डेट समोर आली…
WAVES 2025 मध्ये पंचायत वेब सिरीजचा समावेश करण्यात आला आहे. वेव्हजमध्ये समाविष्ट केलेली ही पहिलीच वेब सिरीज पंचायत ठरली आहे. पंचायत मालिकेने WAVES मध्ये सामील होऊन इतिहास रचला आहे.
प्राइम व्हिडिओच्या 'फॅमिली मॅन ३' या वेब सिरीजमध्ये दिसलेला अभिनेता रोहित बासफोरचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे.
‘राख’! ही वेब सिरीज केवळ गुन्हेगारी आणि पोलिस तपासावर आधारित नसून, सत्याच्या शोधात एका पोलिस अधिकाऱ्याच्या प्रवासाची आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर पडणाऱ्या परिणामांची एक उत्कंठावर्धक कथा आहे.
'पंचायत' गाजलेल्या सीरीजला देशासह परदेशात जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. तीनही सुपरहिट सीझननंतर प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती चौथ्या सीझनची. सध्या सोशल मीडियावर ‘पंचायत ४’च्या रिलीज डेटची जोरदार चर्चा सुरु आहे.
इतिहास आपल्या वर्तमानाला आकार देतो आणि आज आपण ज्या जगामध्ये राहतो ते परिभाषित करतो. जर भूतकाळ वेगळ्या पद्धतीने उलगडला असता, तर आपले वास्तव पूर्णपणे वेगळे वळण घेऊ शकले असते.भूतकाळातील नेत्यांचे…
मार्च महिन्यात होळीच्या रंगांसोबत तुमच्या मनोरंजनाच्या रंगात सुद्धा भर घालूया, अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर एका पेक्षा एक सुपरहिट मराठी कंटेंट घरबसल्या पाहूया.
अभिनेता बॉबी देओल अभिनीत 'आश्रम' ही वेब सीरिज प्रेक्षकांना खूप आवडली आहे. आता या सिरीजचा तिसऱ्या सीझनच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या भागात अनेक गुपिते उलघडणार आहेत.
नवीन वर्ष 2025 ची सुरुवात मोठ्या दिमाखात झाली आहे आणि त्यासोबतच मनोरंजन विश्वात नवीन चित्रपट आणि वेब सिरीजचीही धूम आहे. या वर्षीही ॲक्शन-थ्रिलर आणि कॉमेडीने भरलेले रोमांचक चित्रपट आणि वेब…
शाळेच्या महत्त्वाच्या वर्षाच्या आठवणींचा कॅलिडोस्कोप "दहावी - अ" या सिरीजमध्ये दिसून येणार आहे. तसेच या मालिकेचा निर्मात्यांनी ट्रेलर लाँच केला आहे. या ट्रेलर लाँच सभारंभात या मालिकेतील प्रत्येक कलाकार सहभागी…
सुष्मिता सेनची ही माचेटे मालिका डिझनी प्लस हॉटस्टारवर 9 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. सुष्मिता सेनने 2020 साली आर्यासोबत अभिनयाच्या दुनियेत पुनरागमन केले.