Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6 : घरात पडली वादाची ठिणगी! ड्युटीवरून प्राजक्ता आणि अनुश्रीमध्ये झाला राडा

सध्या 'बिग बॉस' मराठीमध्ये स्पर्धकांमध्ये मोठा राडा होताना दिसत आहे. कॅप्टन्सी टास्क, ड्युटीवरून घरात सदस्यांमध्ये वाद होताना दिसत आहेत. तसेच आता 'बिग बॉस'चा नवा प्रोमो समोर आला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 21, 2026 | 12:45 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • घरात पुन्हा पेटली वादाची ठिणगी
  • ड्युटीवरून प्राजक्ता आणि अनुश्रीमध्ये राडा
  • ‘बिग बॉस’ च्या नव्या प्रोमोने वेधले लक्ष
कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी ६’ च्या घरात आता खऱ्या अर्थाने संघर्षाला सुरुवात झाली आहे. “दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!” या थीमसह सुरू झालेल्या या पर्वात सदस्यांमधील नात्यांचे पदर आता वेगळ्या वळणावर येताना दिसत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये घरातील ड्युटीवरून प्राजक्ता आणि अनुश्री यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाल्याचे पाहायला मिळाले आहे. ‘बिग बॉस’च्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये या दोघींमध्ये भांडण होताना दिसले आहे.

‘जगा आणि जगू द्या’, अखेर ‘धुरंधर’ अभिनेत्रीने सोडले मौन! २० वर्षांनी मोठ्या रणवीरसोबत रोमान्स करण्यावर सारा अर्जुनचे सडेतोड उत्तर

ड्युटीवरून ‘बिग बॉस’च्या घरात राडा

बिग बॉसच्या घरात कामाच्या वाटपावरून नेहमीच वाद होत असताना दिसले आहे, मात्र यंदा हे वाद टोकाला गेले आहेत. प्रोमोमध्ये प्राजक्ता आणि अनुश्री एकमेकींवर कडक शब्दात टीका करताना दिसत आहेत. अनुश्रीचे म्हणणे आहे, “आम्ही ड्युटी नाही करणार,” अशा भूमिकेपासून सुरू झाले हा वाद. त्यावर प्राजक्ता म्हणते, काय ‘मूर्ख आहे यार… आणि त्यावर अनुश्री म्हणते, हो मूर्ख आहे आम्ही, तुझ्यासारखे …प्राजक्ताने हे जाऊन दीपालीला सांगितले आणि मग दीपाली अनुश्रीची विचारणा करायला गार्डन एरियामध्ये येते, काय ग तू शिव्या देतेस?

 

त्यावर अनुश्री पुन्हा प्राजक्ताला म्हणते, आईला घेऊन आलीस तू ? प्राजक्ता म्हणते, अक्कल आहे का तुला? बावळट… इतकेच नाही तर, वादाच्या ओघात काही अश्या गोष्टी बोलल्या गेल्या ज्यमुळे घरातील वातावरण अधिकच तापले आहे. घरातील सदस्यांमधील हे वाद प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. “ह्याला प्रेम म्हणा नाहीतर वेड, चकवा देणार यंदाचा खेळ” या रितेश भाऊंच्या ओळींप्रमाणेच घरातील हा ‘चकवा’ प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे.

‘कौन है ये अंकल…’ , Shahrukh Khan चा हा अपमान की कौतुक? चाहत्यांनी व्यक्त केला संताप

तसेच आजच्या भागात बिग बॉस मराठीच्या घरात आज एक टास्क पार पडणार आहे. राशनच्या गोण्यांसाठी घरातील सदस्यांमध्ये दमदार राडा झाल्याचे पाहायला मिळणार आहे. आज घरात राशन मिळवण्यासाठी टास्क पार पडणार आहे. या टास्कमध्ये स्पर्धकांना जास्तीत जास्त राशनच्या गोण्या जमा करायच्या आहेत. या टास्कमध्ये जी टीम विजेता होईल त्यांना गोल्डन राशन कार्ड मिळणार आहे.

Web Title: Bigg boss marathi 6 anushri mane and prajakta shukre fight todays promo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 12:44 PM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • entertainment
  • Marathi News

संबंधित बातम्या

‘जगा आणि जगू द्या’, अखेर ‘धुरंधर’ अभिनेत्रीने सोडले मौन! २० वर्षांनी मोठ्या रणवीरसोबत रोमान्स करण्यावर सारा अर्जुनचे सडेतोड उत्तर
1

‘जगा आणि जगू द्या’, अखेर ‘धुरंधर’ अभिनेत्रीने सोडले मौन! २० वर्षांनी मोठ्या रणवीरसोबत रोमान्स करण्यावर सारा अर्जुनचे सडेतोड उत्तर

Sushant Birth Anniversary: कोणत्या गोष्टींना जास्त महत्व देत होता Sushant Singh Rajput? जाणून घ्या अभिनेत्याबद्दल सर्व काही…
2

Sushant Birth Anniversary: कोणत्या गोष्टींना जास्त महत्व देत होता Sushant Singh Rajput? जाणून घ्या अभिनेत्याबद्दल सर्व काही…

‘रुबाब’च्या डॅशिंग लव्हस्टोरीचा ट्रेलर प्रदर्शित; तरुणाईच्या स्वॅगदार प्रेमाची ठसकेबाज झलक
3

‘रुबाब’च्या डॅशिंग लव्हस्टोरीचा ट्रेलर प्रदर्शित; तरुणाईच्या स्वॅगदार प्रेमाची ठसकेबाज झलक

Bigg Boss Marathi 6 : राशनच्या गोण्यांसाठी बिग बॉसच्या घरात होणार तुफान राडा, ‘हे’ दोन स्पर्धक आमनेसामने, पाहा प्रोमो
4

Bigg Boss Marathi 6 : राशनच्या गोण्यांसाठी बिग बॉसच्या घरात होणार तुफान राडा, ‘हे’ दोन स्पर्धक आमनेसामने, पाहा प्रोमो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.