Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हृता आणि ललितच्या ‘आरपार’ ला प्रेक्षकांची पसंती, बॉलीवूड स्टार राजकुमार रावनेही केलं कौतुक

हृता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर यांचा 'आरपार' हा चित्रपट येत्या १२ सप्टेंबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच आता या चित्रपटाची बॉलीवूडमध्येही चर्चा सुरु आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 18, 2025 | 01:03 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • हृता आणि ललितच्या ‘आरपार’ ला प्रेक्षकांची पसंती
  • बॉलीवूड स्टार राजकुमार रावने दिला पाठिंबा
  • ‘आरपार’ चे आतापर्यंतचे कलेक्शन

हृता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर यांचा ‘आरपार’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तरुण मंडळी हा सिनेमा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. हा चित्रपट एका प्रेमळ लव्ह स्टोरीवर आधारित आहे. रोमँटिक कथा असलेल्या या चित्रपटामध्ये ललित आणि हृता यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना ही नवी जोडी चांगलीच आवडली आहे. या चित्रपटामधील गाणी देखील गाजत आहे. आता अश्याच ‘आरपार’ची चर्चा बॉलीवूडमध्येही होताना दिसत आहे.

चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवालाला मिळाली धमकी, मदतीसाठी पोलिसांकडे तक्रार दाखल

बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपट ‘आरपार’ ला सोशल मीडियावरून खास पाठिंबा दिला आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले “चित्रपट थिएटरमध्ये सुरू आहे, नक्की पाहा #आरपार”. असे लिहून अभिनेत्याने या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. तसेच या फोटोमध्ये मध्ये हृता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर देखील दिसत आहे. राजकुमार राव हा बॉलीवूड मधील अत्यंत मेहनती आणि उत्कृष्ट अभिनेता आहे. त्याने प्रेम चित्रपटामध्ये आपली भूमिका चोख बजावली आहे. अशातच हिंदी कलाकारांनी मराठी कलाकारांचे कौतुक करणे आणि त्यांना पाठिंबा देणे ही के मोठी बाब आहे.

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

तसेच राजकुमार राव शेअर केलेल्या पोस्टमध्ये चित्रपटातील प्रमुख कलाकार ललित प्रभाकर, हृता दुर्गुळे आणि दिग्दर्शक गौरव पाटकी यांना टॅग केलं. आणि ही पोस्ट शेअर केली आहे. १२ सप्टेंबर रोजी रिलीज झालेला आरपार हा प्रेम, विश्वास आणि भावनिक संघर्ष यांवर आधारित चित्रपट असून सध्या थिएटर्समध्ये चांगल्या प्रतिसादासह झळकत आहे. राजकुमार राव यांच्यासारख्या लोकप्रिय अभिनेत्याने दिलेल्या या पाठींब्यामुळे चित्रपटाला अधिक व्यापक प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

प्राजक्ता कोळी ‘या’ बहुचर्चित चित्रपटातून करणार मराठीत पदार्पण, स्वतः पोस्ट करत दिली माहिती

sacnilk च्या रिपोर्टनुसार,’आरपार’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने १२ लाख, दुसऱ्या दिवशी १९ लाख, तिसऱ्या दिवशी ७ लाखांची कमाई केली आहे. चित्रपटाचं कलेक्शन हे आता ६७ लाख इतकं झालं आहे. आणि हा आकडा पुढे आणखी वाढण्याची शक्यता आहे. मराठी चित्रपटसृष्टीने गेल्या काही वर्षांत दमदार कथा सांगण्याची परंपरा जपली असून, बॉलीवूडमधील मोठ्या नावांचा पाठिंबा मिळाल्याने ‘आरपार’ सारखे चित्रपट अधिक चर्चेत येत आहेत.

Web Title: Hruta and lalit aarpar gets support from bollywood actor rajkummar rao

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2025 | 02:40 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • rajkumar rao

संबंधित बातम्या

‘Operation Safed Sagar’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज, पाकिस्तानविरुद्ध लढण्यासाठी ‘हे’ दोन अभिनेते ॲक्शन भूमिकेत
1

‘Operation Safed Sagar’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज, पाकिस्तानविरुद्ध लढण्यासाठी ‘हे’ दोन अभिनेते ॲक्शन भूमिकेत

Laughter Chefs 3 : ‘लाफ्टर शेफ्स’मधून जुन्या स्पर्धकांचा पत्ता कट, चाहते निराश; म्हणाले ‘बकवास कास्टिंग…’
2

Laughter Chefs 3 : ‘लाफ्टर शेफ्स’मधून जुन्या स्पर्धकांचा पत्ता कट, चाहते निराश; म्हणाले ‘बकवास कास्टिंग…’

लोकप्रिय अभिनेता अली गोनी चक्क ८ किलो वजन केले कमी? स्वतःच सांगितला संपूर्ण डाएट प्लॅन
3

लोकप्रिय अभिनेता अली गोनी चक्क ८ किलो वजन केले कमी? स्वतःच सांगितला संपूर्ण डाएट प्लॅन

नीता अंबानींचा वाढदिवस उत्साहात साजरा; गुलाबी सूटमध्ये दिसला ग्लॅमरस लूक, टीमने दिले सरप्राईज
4

नीता अंबानींचा वाढदिवस उत्साहात साजरा; गुलाबी सूटमध्ये दिसला ग्लॅमरस लूक, टीमने दिले सरप्राईज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.