Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Mirzapur: The Film’ चे शूटिंग संपताच अली फजल झाला भावूक; शेअर केला खास संदेश

‘मिर्झापूर: द फिल्म’ चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अशातच चित्रपटाच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी अभिनेता अली फजल भावुक होताना दिसला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट देखील शेअर केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 03, 2026 | 03:47 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘Mirzapur: The Film’चं शूटिंग पूर्ण
  • शूटिंग संपताच अली फजल भावुक
  • अभिनेत्याने शेअर केली नोट
बहुप्रतीक्षित ‘मिर्झापूर: द फिल्म’ने अखेर आपल्या शूटिंगचा शेवटचा टप्पा पूर्ण केला आहे. भारतातील सर्वात गाजलेल्या क्राइम फ्रँचायझींपैकी एक असलेल्या ‘मिर्झापूर’च्या प्रवासातील हा एक अत्यंत महत्त्वाचा क्षण मानला जात आहे. लोकप्रिय वेब सिरीजवर आधारित हा चित्रपट 2026 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार असून, मिर्झापूरच्या अंधाऱ्या आणि धक्कादायक विश्वाला यावेळी अधिक भव्य आणि सिनेमॅटिक स्वरूप मिळणार आहे. हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना नक्कीच मज्जा येणार आहे.

शूटिंग संपताच, गुड्डू पंडित उर्फ गुड्डू भैय्या ही लक्षवेधी भूमिका साकारणारा अभिनेता अली फजल भावूक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सेटवरील काही खास पडद्यामागील क्षण शेअर करत अभिनेत्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली. या प्रवासाबद्दल बोलताना अली फजल म्हणाला, “हा प्रवास खूप दीर्घ आणि तीव्र होता. थोडं प्रेम, थोडी नफरत आणि असंख्य आठवणी घेऊन ‘मिर्झापूर: द फिल्म’चं अंतिम शेड्यूल पूर्ण झालं आहे.”

दिलीपवर चाहत्यांचा संताप! फराह खानच्या नवीन व्लॉगमधील ‘ही’ गोष्ट प्रेक्षकांना खटकली, कारण जाणून घ्या

या पोस्टमध्ये त्यांनी संपूर्ण कास्ट आणि क्रूचे मनापासून आभार मानले. त्यांच्या मेहनत, समर्पण आणि टीमवर्कचं कौतुक करत अली फजल याने या चित्रपटाला “एक मास्टरपीस” असं संबोधलं आहे. ते पुढे म्हणाले की, “कॅमेरा आमच्यावर असताना आम्ही आमचं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला आणि संपूर्ण मिर्झापूर टीमने आपापल्या भूमिकांशी प्रामाणिक राहून काम केलं, याचा मला अभिमान आहे.”

 

जबरदस्त भूमिका, खतरनाक कथा आणि वास्तववादी सादरीकरणामुळे ‘मिर्झापूर’ने गेल्या काही वर्षांत प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. आता हीच कथा मोठ्या पडद्यावर येत असल्याने चाहत्यांच्या अपेक्षा अधिकच वाढल्या आहेत. विशेष म्हणजे ओरमॅक्स सिनेमॅटिक्सच्या सर्वाधिक प्रतिक्षित हिंदी चित्रपटांच्या यादीतही ‘मिर्झापूर: द फिल्म’ने आपलं स्थान पटकावलं आहे. आयकॉनिक पात्र मुन्ना भैय्याच्या पुनरागमनासाठी चाहते विशेष उत्सुक असल्याचंही दिसून येत आहे.

संगीतकार S P Venkatesh यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन; इंडस्ट्रीत पसरली शोककळा

पुनीत कृष्णा निर्मित आणि गुरमीत सिंग दिग्दर्शित ‘मिर्झापूर: द फिल्म’मध्ये पंकज त्रिपाठी (कालीन भैय्या), अली फजल (गुड्डू पंडित), दिव्येंदु (मुन्ना त्रिपाठी) यांच्यासह अभिषेक बॅनर्जी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आठ आठवड्यांनी हा चित्रपट भारतासह २४० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्राइम मेंबर्ससाठी स्ट्रीमिंगवर उपलब्ध होणार आहे.

Web Title: Ali fazal announces wrap mirzapur film final schedule brought game camera rolled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 03:47 PM

Topics:  

  • bollywood movies
  • entertainment
  • Mirzapur

संबंधित बातम्या

Love And War Alia Bhatt: आलिया भट्टचा कॅबरे-स्टाइल ग्लॅमरस अंदाज; ‘लव्ह अँड वॉर’च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
1

Love And War Alia Bhatt: आलिया भट्टचा कॅबरे-स्टाइल ग्लॅमरस अंदाज; ‘लव्ह अँड वॉर’च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

Ranbir Kapoor Love and War movie: हातावर जखमा, डोळ्यांवर गॉगल अन् जबरदस्त स्वॅग; लव्ह अँड वॉर’मधील रणबीरचा लूक चर्चेत
2

Ranbir Kapoor Love and War movie: हातावर जखमा, डोळ्यांवर गॉगल अन् जबरदस्त स्वॅग; लव्ह अँड वॉर’मधील रणबीरचा लूक चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.