Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सायली आणि विशालच्या नात्यात पाहायला मिळणार नवा ट्विस्ट, ‘इट्स मज्जा’ने ‘पाऊस’ वेबसिरीज केली रिलीज!

‘इट्स मज्जा’या युट्यूब वाहिनीवर नवी वेबसिरीज "पाऊस" प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या वेबसिरीजची निर्मिती ‘सुंदरी’ मालिकेतील कर्तबगार आणि कर्तव्यनिष्ठ कलेक्टरची भूमिका साकारलेल्या आरती यांनी केली आहे. या वेबसिरीजमध्ये आरती बिराजदार आणि अक्षय खैरे मुख्यभूमीकेत दिसणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 14, 2024 | 04:14 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

‘इट्स मज्जा’या युट्यूब वाहिनीवरून प्रसारीत होणाऱ्या “पाऊस” या वेबसिरीजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. या नवीन सीरिजमधून ‘इट्स मज्जा’ने प्रेक्षकांसमोर एक नवीन विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘पाऊस’ आणि प्रेमाचं नात हे प्रत्येकाला भावणारं असतं. प्रत्येकाच्या प्रेम कहाणीमध्ये कुठे ना कुठेतरी ‘पाऊस’ हा महत्वाचा असतो. या वेबसिरीजमधून प्रेमाचं एक अल्लड नातं उलगडणाऱ्या सायली आणि विशालचे प्रेमबंध प्रेक्षकांना आवडू लागले आहे. मुख्य नायक आणि नायिकेच्या भूमिका आरती बिराजदार आणि अक्षय खैरे यांनी साकारल्या आहेत.

या प्रदर्शित झालेल्या वेबसिरीज मध्ये सायली आणि विशालच्या नात्यात एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तो ट्विस्ट आहे सायलीचा आतेभाऊ. या नव्या ट्विस्टमुळे सायली आणि विशालच्या नात्याचे बंध किती घट्ट होतील, तसेच त्यांचे नाते कोणत्या निर्णायक वळणार पोहोचेल हे वेबसिरीजचे आगामी भाग सांगतील. ‘सुंदरी’ मालिकेतील कर्तबगार आणि कर्तव्यनिष्ठ कलेक्टरची भूमिका साकारल्यानंतर आरती आता ‘पाऊस’च्या निमित्ताने ग्रामीण भागातील एका गावातल्या साध्या मुलीची भूमिका साकारत आहे.

 

या सीरिजमध्ये आरतीला अभिनेता अक्षय खैरेची साथ मिळाली आहे. अक्षय खैरेसुद्धा आजवर अनेक मालिकांमधून विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘पाऊस’ ही सीरिज आरती आणि अक्षय या मुख्य दोन भूमिकांबद्दल असली तरी या सीरिजमध्ये इतर अनेक लोकप्रिय कलाकार आहेत. या सीरिजमध्ये ‘देवमाणूस’ या गाजलेल्या मालिकेतल्या सरू आजी म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री रुक्मिणी सुतार देखील काम करत आहेत. त्यामुळे ‘पाऊस’ या सीरिजसाठी आणि या सीरिजमधील कलाकारांच्या आगामी भूमिकेबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

हे देखील वाचा- मकरंद अनासपुरेंचा नवा सिनेमा येतोय, ‘मूषक आख्यान’ दिवाळीत करणार जबरदस्त धमाका

‘पाऊस’ची कथा आणि दिग्दर्शन हे ‘आठवी-अ’चे नितीन पवार यांनी केले आहे. या नवीन सीरिजच्या निर्मितीची जबाबदारी शौरीन दत्ता यांनी घेतली आहे. तर या सीरिजच्या क्रिएटीव्ह आणि प्रोजेक्ट हेड अंकिता लोखंडे आहेत. प्रेम, पाऊस आणि सायली-विशालच्या नात्यातील गोडवा तसेच दुरावा ‘पाऊस या सीरिजमधून अनुभवा दर सोमवार आणि गुरुवारी दुपारी १.३० वाजता ‘इट्स मज्जा’ या युट्यूब वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे.

Web Title: Its majja youtube channel launched paus web series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2024 | 04:14 PM

Topics:  

  • entertainment

संबंधित बातम्या

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
1

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर
2

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ
3

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
4

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.