Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘झिम्मा ३’ चं धमाकेदार पोस्टर रिलीज! हेमंत ढोमेच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास गिफ्ट

पुन्हा एकदा चित्रपटगृहात 'झिम्मा' चा खेळ रंगणार आहे. हेमंत ढोमेच्या वाढदिवसानिमित्त झिम्मा 3 ची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे पोस्टर देखील रिलीज करण्यात आले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 21, 2026 | 09:45 PM
'झिम्मा ३' चं धमाकेदार पोस्टर रिलीज! हेमंत ढोमेच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास गिफ्ट

'झिम्मा ३' चं धमाकेदार पोस्टर रिलीज! हेमंत ढोमेच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास गिफ्ट

Follow Us
Close
Follow Us:
  • झिम्मा 3 ची घोषणा
  • चित्रपट 1 जानेवारी 2027 रोजी प्रदर्शित होणार
  • हेमंत ढोमेच्या वाढदिवसानिमित्त चित्रपटाची घोषणा
क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि निर्माती क्षिती जोग यांनी झिम्मा 3 ची घोषणा केली होती. ही घोषणा होताच या चित्रपटाचा चाहता वर्ग खूष झाला होता. नुकतेच, दिग्दर्शक हेमंत ढोमेच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाचे पहिलेवहिले पोस्टर आऊट झाले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय फ्रँचायझी झिम्माचा तिसरा भाग आता अधिकृतपणे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमेच्या वाढदिवसानिमित्त झिम्मा 3 चे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून, सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हा चित्रपट १ जानेवारी २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे.

‘झिम्मा’ आणि झिम्मा 2 या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवत प्रेक्षकांची मनं जिंकली होती. मैत्री, नातेसंबंध आणि भावनिक क्षणांसह मजेदार प्रवास यामुळे या मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. आता ‘झिम्मा ३’मुळे या प्रवासाला नवे वळण मिळणार आहे.

अभिनयासोबत फिटनेसवर भर; Deodatt Nage आणि Kushal Badrikeची मैत्री चर्चेत, देवदत्त नागेने घबाडकुंड’ च्या सेटवरील शेअर केले अनुभव

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये अभिनेता सिद्धार्थ चांदेकर समुद्रकिनारी उभा असल्याचे दिसते. त्याच्या आजूबाजूला बॅग्स, सुटकेसेस, क्रिकेट बॅट आणि सूर्यफूल यांसारख्या गोष्टी दिसत असून, या वेळी कथेत काहीतरी वेगळे आणि अनपेक्षित घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. “यावेळी ‘तिसराच’ आहे!” या टॅगलाईनमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता अधिकच वाढली आहे.

पहिल्या दोन भागांमध्ये मैत्रिणींच्या ग्रुपने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले होते. तिसऱ्या भागात हा ग्रुप पुन्हा एकत्र येणार की नव्या पात्रांची भर पडणार, याबाबत सध्या उत्सुकता कायम आहे.

Ranveer Singhची ‘Dhurandhar 2’साठी जीव तोडून मेहनत; अंडरवॉटर शूटचा BTS व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

चलचित्र मंडळी प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले असून निर्मिती क्षिती जोगने केली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला प्रेक्षकांना मनोरंजनाची खास मेजवानी देण्यासाठी ‘झिम्मा ३’ सज्ज झाला आहे.

Web Title: Jhimma 3 release date out on the occasion of hemant dhome birthday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • marathi entertainment
  • marathi film

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.