Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

समर स्वानंदीच्या मकरसंक्रांतीला आईचा गोंधळ, वीण दोघातली ही तुटेना’मध्ये नवा ट्विस्ट

वीण दोघातली ही तुटेना या मालिकेत सध्या स्वानंदी - समर आणि अधिरा - रोहनचा पहिलावहिला सण साजरा होत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jan 10, 2026 | 03:21 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

झी मराठीवरील वीण दोघातली ही तुटेना या मालिकेत सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. गोव्यात झालेल्या धमाकेदार लग्नसोहळ्यानंतर, स्वानंदी- समर आणि अधिरा – रोहनचा पहिलावहिला सण साजरा होत आहे. पहिली संक्रांत म्हंटल कि उत्साह वेगळाच असतो. पण इथे अधिरा- रोहनच्या नात्यात मध्ये दुरावा आला आहे आणि जी अधिरा नेहमी सगळ्या गोष्टी करण्यात उत्साहीत असायची ती आपल्या लग्नानंतरचा पहिला सण साजरा करण्यासाठी उत्साही दिसत नाही, म्हणूनच समर- स्वानंदी ठरवतात कि अधिरा – रोहन मधला दुरावा या संक्रांतीला मिटवुया पण काकूला हे काही पटत नाहीये.

तर दुसरीकडे अंशुमनने रोहनचा अपघात करण्याची सुपारी दिली आहे. घरात सगळे कार्यक्रमासाठी रोहनची वाट बघतायत. रोहन आला नाही म्हणून काकू तो येणारच नाही यावरून अर्पिता, अधिराला टोमणे मारते. पण तितक्यात स्वानंदी -रोहनला घेऊन येते. एका मोठ्या अपघातातून रोहन सुखरूप बाहेर पडून घरी येतो आणि संक्रांतीची पूजा पार पडते. पूजेच्या ठिकाणी रोहनची आई रोहनच्या अपघाताचा विषय घेऊन गोंधळ घालते.

Bigg Boss Marathi 6 : 11 जानेवारीला घराघरात शिरणार महाराष्ट्राचं तुफान! ग्रँड प्रीमियरचा रंगतदार सोहळा रंगणार

या मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणारे सुबोध भावे, तेजश्री प्रधान आणि अन्य सहकलाकार यांनी आपल्या सहज अभिनयाने सर्व प्रेक्षकांचे मन जिंकत आहेत. स्वानंदी आणि समरची भूमिका साकार करणाऱ्या तेजश्री आणि सुबोधची केमिस्ट्री कमाल असून प्रेक्षकांना फारच आवडत आहे. या मालिकेतील सतत येणारे ट्विस्ट आणि टर्न, गांभीर्य, मस्करी आणि सहजता याचा उत्तम मेळ ही मालिका असल्याचे दिसून येत आहे.

“मागील ३ दिवस जे माझ्यासोबत घडते आहे…” अभिनेत्री अश्विनी महागंडेने पोस्ट करून व्यक्त केला अनुभव; म्हणाली, ” हे का घडते..”

 

Web Title: Mothers chaos during samar swanandis makar sankranti new twist in veena doghatli hi tutena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • subodh bhave
  • Tejashree Pradhan
  • zee marathi

संबंधित बातम्या

‘एक नंबर बिनडोक, फाल्तूपणा थांबवा’, समर राजवाडेवर प्रेक्षकांचा राग अनावर; प्रोमो पाहून टीकेचा भडिमार
1

‘एक नंबर बिनडोक, फाल्तूपणा थांबवा’, समर राजवाडेवर प्रेक्षकांचा राग अनावर; प्रोमो पाहून टीकेचा भडिमार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.