Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Cinemas चा टर्निंग पॉईंट? ‘Raja Shivaji’ सिनेमा रचणार इतिहास? दोन दिवसांत केली मोठी कमाई!

Raja Shivaji : मराठीतील सैराट हा आजवरचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट मानला जातो. आता राजा शिवाजी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार एन्ट्री केली आहे. 12.40 कोटींची कमाई करत त्याने Highest Opening चा रेकॉर्ड केला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 03, 2026 | 02:57 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • Highest Opening देणारा सिनेमा सैराट होता
  • मराठी सिनेविश्वातील सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट
  • सिनेमा सैराटचा Record आता राजा शिवाजी सिनेमा मोडणार की काय?
Raja Shivaji सिनेमा सिनेमागृहात सध्या गाजत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित हा सिनेमा पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत आहे. या सिनेमाने प्रदर्शित होताच Record मोडून काढले आहेत. 1 मे रोजी सिनेमा प्रेक्षकांसमोर आला आणि 10 कोटींपेक्षा जास्त Box Office Opening देऊन सिनेमा मराठी सिनेसृष्टीतील Highest Opening ठरला. या अगोदर मराठी सिनेसृष्टीत Highest Opening देणारा सिनेमा सैराट होता, ज्या सिनेमाची Opening साडे 3 कोटींपेक्षा थोडी जास्त होती. परंतु, Raja Shivaji आणि Sairat, दोन्ही चित्रपटांच्या Opening मध्ये फार मोठा फरक आहे. त्यामुळे 100 कोटी कमावणारा आणि मराठी सिनेविश्वातील सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट असा किताब असणारा सिनेमा सैराटचा Record आता राजा शिवाजी सिनेमा मोडणार की काय? अशी चर्चा सुरु झाली आहे.

Academy Award 2027 : भारतासाठी मोठी संधी? Oscar च्या 99 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच केले मोठे बदल

Raja Shivaji सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई?

Riteish Deshmukh दिग्दर्शित सिनेमा राजा शिवाजी सध्या सिनेमागृहात वादळ करत आहे. सिनेमाने पहिल्या दिवशी 12.40 कोटी रुपयांची मोठी कमाई केली. ही कमाई मराठी तसेच हिंदी भाषेची एकूण बेरीज आहे. सिनेमाने मराठी भाषेत जास्त कमाई केली असून. जवळजवळ 11 कोटी फक्त मराठी भाषेतून कमावले आहे. त्यामुळे सिनेमा Record Holder ठरत आहे.

Raja Shivaji सिनेमाची दुसऱ्या दिवसाची कमाई?

Genelia Deshmukh निर्मित सिनेमा Raja Shivaji सिनेमाने धुमाकूळ केले आहे. या ऐतिहासिक सिनेमाने इतिहास रचले आहे. सिनेमाने दुसऱ्या दिवशी 11.50 कोटींची कमाई केली आहे. ही कमाई मराठी तसेच हिंदी भाषेची एकूण बेरीज आहे. आधीच्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी कमाई थोडी मंदावली जरी असली तरी आज रविवार असल्यामुळे कमाईत 15 ते 20 कोटींची वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

सध्याच्या राजकारणातील समीकरणांवर आधरीत सिनेमा! “लव्ह यू लोकतंत्र” लवकरच DD National वर


एकंदरीत, शुक्रवारी सिनेमाने 12.40 कोटी रुपयांची कमाई केली, जी मराठी सिनेविश्वातील Highest Opening For Marathi Cinema industry ठरली. तर शनिवारी सिनेमाच्या कमाईत थोडी घट झाली असून, सिनेमाने एकूण 11.50 कोटींची कमाई केली आहे.

Web Title: Raja shivaji box office collection for second day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • genelia deshmukh
  • Riteish Deshmukh

संबंधित बातम्या

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर येणार ऐतिहासिक चित्रपट; दिग्दर्शक अमित राय यांचा मोठा खुलासा
1

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर येणार ऐतिहासिक चित्रपट; दिग्दर्शक अमित राय यांचा मोठा खुलासा

Genelia D’Souza Birthday: अवघ्या १५व्या वर्षी ‘बिग बीं सोबत काम करण्याची संधी; मात्र ‘या’ कारणामुळे जेनेलियाने दिला होता नकार
2

Genelia D’Souza Birthday: अवघ्या १५व्या वर्षी ‘बिग बीं सोबत काम करण्याची संधी; मात्र ‘या’ कारणामुळे जेनेलियाने दिला होता नकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.