Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raja Shivaji Show Cancel : प्रेक्षकांमध्ये नाराजी! ना पूर्वकल्पना, ना काही मेसेज; सिनेमाचा शो अचानक झाला कॅन्सल

Raja Shivaji : राजा शिवाजी चित्रपटाचे काही शो मुंबईत अचानक रद्द करण्यात आल्याने प्रेक्षक संतप्त झाले आहेत. भारत माता टॉकीज येथे सकाळचा शो पूर्वसूचना न देता कॅन्सल करण्यात आला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 03, 2026 | 03:32 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • ‘राजा शिवाजी’ सिनेमाचे शो कॅन्सल करण्यात आले आहे
  • सिनेमा पाहण्यासाठी भरलेले पैसे फुकट जाणार की काय?
  • नेमासाठी खर्च केलेले पैसे तरी आम्हाला परत द्या, अशी मागणी 
Raja Shivaji सिनेमा सध्या सिनेमागृहात गर्दीचे कारण ठरत आहे. सिनेमा पाहण्यासाठी मराठी रसिक सिनेमागृहाकडे मोठ्या संख्येने धाव घेत आहेत. पण मुंबईत काही ठिकाणी अनुचित प्रकार घडत असल्यामुळे मराठी रसिकांना सिनेमा पाहण्याची इच्छा असून माघारी जावे लागत आहे. कसलीही पूर्वकल्पना न देता, मुंबईत ‘राजा शिवाजी’ सिनेमाचे शो कॅन्सल करण्यात आले आहे. त्यामुळे प्रेक्षकवर्गामध्ये नाराजी तर आहेच त्याचबरोबर रागही दिसून येत आहे. सिनेमा पाहण्यासाठी भरलेले पैसे फुकट जाणार की काय? असा प्रश्नही निर्माण झाला आहे.

सध्याच्या राजकारणातील समीकरणांवर आधरीत सिनेमा! “लव्ह यू लोकतंत्र” लवकरच DD National वर

कुठे घडला हा प्रकार?

मुंबईत Raja Shivaji सिनेमाचे Shows हाउसफुल आहेत. सिनेमा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. अशामध्ये सिनेचाहते आधीच सिनेमाची Booking करून ठेवत आहेत. दरम्यान, मुंबईतील लालबाग येथे स्थित असलेल्या भारत माता टॉकीजमध्ये विचित्र प्रकार घडला आहे. थिएटरच्या मॅनेजमेंटने रविवारी सकाळी साडे 7 चा शो कॅन्सल केला आहे. सिनेमा पाहण्यासाठी सकाळी लवकर उठून टॉकीजच्या बाहेर गर्दी केलेल्या प्रेक्षकांनी या प्रकारामुळे संताप व्यक्त केला आहे.

मुळात, या संदर्भात कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नसल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. एका मराठी वृत्तवाहिनेने शेअर केलेल्या Video मध्ये प्रेक्षकांनी त्यांचे म्हणणे मांडले आहे. नाराजी व्यक्त करत ते म्हणाले आहे की, “साडे 7 चा शो पाहण्यासाठी येथे सगळे प्रेक्षकमंडळी जवळजवळ पंधरा मिनिटे लवकर उपस्थित राहिले. दरम्यान, 7:45 च्या सुमारास येथील व्यवस्थापकांकडून संदेश आला की शो कॅन्सल झाला आहे.”

भारत माता टॉकीजच्या व्यवस्थापकांचे म्हणणे आहे की, “तांत्रिक कारणामुळे शो रद्द करण्यात आला आहे. सिनेमाच्या Distrubator संबंधी अडचणी आल्या आहेत, त्यामुळे हा शो रद्द करण्याची गरज पडली. परंतु, आम्ही Book My show ला याची कल्पना आधीच दिली होती. त्यांनी प्रेक्षकांना या गोष्टी कळवल्या असत्या तर हा गोंधळ झाला नसता.”

Numerology : Riteish Deshmukh, Hrithik Roshan… स्पेलिंग बदलण्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या अंकशास्त्र 

दरम्यान, मुंबईत घडणाऱ्या अशा प्रकारामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी आहे. निदान आम्ही सिनेमासाठी खर्च केलेले पैसे तरी आम्हाला परत द्या, अशी मागणी प्रेक्षकांनी Book My Show ला केली आहे. 

Web Title: Raja shivaji show canceled in lalbaug bharat mata talkies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • genelia deshmukh
  • lalbaug
  • Riteish Deshmukh

संबंधित बातम्या

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर येणार ऐतिहासिक चित्रपट; दिग्दर्शक अमित राय यांचा मोठा खुलासा
1

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर येणार ऐतिहासिक चित्रपट; दिग्दर्शक अमित राय यांचा मोठा खुलासा

Genelia D’Souza Birthday: अवघ्या १५व्या वर्षी ‘बिग बीं सोबत काम करण्याची संधी; मात्र ‘या’ कारणामुळे जेनेलियाने दिला होता नकार
2

Genelia D’Souza Birthday: अवघ्या १५व्या वर्षी ‘बिग बीं सोबत काम करण्याची संधी; मात्र ‘या’ कारणामुळे जेनेलियाने दिला होता नकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.