Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajashri Deshpande : “या खुणा नव्हे, हे तर मुकुट माझे!” Breast Cancer ला मात करून, अभिनेत्री काम करण्यासाठी Ready

Rajshri Deshpande यांनी ब्रेस्ट कॅन्सरनंतरच्या जखमांना धैर्याचे प्रतीक म्हणून सोशल मीडियावर शेअर केले. त्या म्हणाल्या, या खुणा कमजोरीच्या नाहीत तर त्यांच्या कठीण काळाच्या साक्षीदार आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 01, 2026 | 04:39 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • या खाणाखुणा नाहीत या राजश्रीच्या कठीण काळाच्या साक्षीदार आहेत
  • अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे
  • अगदी Breast Cancer सारख्या भयावह आजाराने त्रासली होती
राजश्री देशपांडे भारतीय सिनेसृष्टीच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात आपल्या नावाचा डंका वाजवणारी सुंदर अभिनेत्री आहे. दरम्यान, राजश्री चर्चेत आली होती. राजश्री अगदी Breast Cancer सारख्या भयावह आजाराने त्रासली होती. तिला पाहण्यासाठी मराठी सिनेसृष्टीतून अनेक कलाकारांनी भेट दिली होती तसेच तिच्या आजारपणासाठी प्रार्थना केली होती. दरम्यान, अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये पोस्टमध्ये तिने आजारपणामुळे शरीरावर झालेल्या खाणाखुणा सौंदर्याचे प्रतीक म्हणून जगाला दाखवले आहे तसेच एक महत्वाचा संदेश दिला आहे.

‘Bigg Boss Marathi Season 6’ चा ग्रँड फिनाले ठरला 2026 मधील सर्वाधिक रेटिंग मिळवणारा इव्हेंट!

ब्रेस्ट कॅन्सर शस्त्रक्रियेनंतर शरीरावर राहिलेल्या जखमांचे निशाण राजश्री अभिमानाने मिरवत आहे. ती म्हणते की हे निशाण म्हणजे कमकुवतपणा नव्हे तर माझी जिद्द आणि धैर्य आहे. या फक्त खाणाखुणा नाहीत या राजश्रीच्या कठीण काळाच्या साक्षीदार आहेत. त्या काळाची आठवण आहे जेव्हा राजश्री मोठ्या संकटाला समोरही गेली आणि त्यावर मातही केला.

राजश्रीने या पोस्टखाली एक सुंदर कॅप्शन दिला आहे. हे कॅप्शन अनेकांसाठी महत्वाचे आहे, ज्यांना आयुष्यात जिद्दी स्वभावाची आणि विश्वासाची गरज आहे. तिने नमूद केले आहे की, “माझ्या शरीरावरील हे जखमेचे निशाण माझ्या जगण्याची साक्ष देतात. प्रत्येक खून मला आठवण करून देते की मी ही कठीण लढाई लढले, त्यातून बाहेर पडले आणि जिंकले आहे. ब्रेस्ट कॅन्सरने माझ्या शरीरावर खुणा ठेवल्या असल्या तरी माझ्या आत्म्याला तो कधीच स्पर्श करू शकला नाही. प्रत्येक महिलेला मी सांगू इच्छिते, तुझी जिद्द कमी होण्याआधी पुन्हा उभी राहा. तू सुंदर आहेस आणि तुझे हे व्रण डाग नाहीत, तर तुझ्या धैर्याचा अभिमानास्पद मुकूट आहेत. आज मी माझ्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रेम, आत्मविश्वास आणि धैर्य घेऊन ठामपणे उभी आहे. आयुष्य मनापासून आणि पूर्णपणे जगण्याची हीच योग्य वेळ आहे.”

Movie Review : ‘Raja Shivaji’ स्वराज्याचा झळाळता इतिहास आणि रितेश देशमुखचा मास्टरस्ट्रोक!!


एकंदरीत, या सुंदर कॅप्शनमधून तिने आयुष्याला थकलेल्या प्रत्येक व्यक्तीला जिद्दीने उठून पुन्हा लढण्याचे सामर्थ्य दिले आहे. हे फक्त कॅप्शन नव्हे तर Tonic आहे, जो जीवन जगण्याचा खरा मार्ग दाखवतो. या पोस्टखाली Dia Mirza, Amruta Khanvilkar, Shubhangi Latkar आणि Shilpa Tulaskar सारख्या अभिनेत्रींनी प्रतिसाद देत, राजश्रीच्या जिद्दीला सलाम केला आहे.

Web Title: Rajashri deshpande shared photos of breast cancer lesions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 04:39 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.