Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Riteish Deshmukh : ‘धुरंधर 2’च्या Category मध्ये Raja Shivaji चित्रपटाची एंट्री! सिनेमाची लांबी जाणून व्हाल आवाक्

राजा शिवाजी हा चित्रपट १ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणार असून त्याची लांबी ३ तास १५ मिनिटे आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित हा चित्रपट प्रदीर्घ कालावधीच्या सिनेमांच्या श्रेणीत मोडतो.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 29, 2026 | 06:15 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • राजा शिवाजी हा चित्रपट साधारणपणे ३ तास १५ मिनिटांच्या (१९५ मिनिटे) Category मध्ये मोडतो.
  • सिनेमा ‘राजा शिवाजी’ 1 मे रोजी प्रदर्शित केला जाणार आहे
  • सिनेमाचे दोन गाणे ‘छत्रपती’ आणि ‘जय शिवराय’ प्रदर्शित करण्यात आले आहे
धुरंधर 2, ऍनिमल तसेच पुष्पा 2 या सिनेमांची लांबी प्रदीर्घ आहे. दरम्यान, भारतीय सिनेसृष्टीत आताचे चित्रपट हे साधारणपणे साडे 3 ते 4 तासांचे असल्याचे दिसून येतात. धुरंधर 2 चीही लांबी साडे 3 तासांहून जास्त होती. याच प्रदीर्घ सिनेमांच्या कॅटेगिरीमध्ये रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा सिनेमा’ या चित्रपटानेही एंट्री घेतली आहे. राजा शिवाजी हा चित्रपट साधारणपणे ३ तास १५ मिनिटांच्या (१९५ मिनिटे) Category मध्ये मोडतो. त्यामुळे हा चित्रपट भारतीय सिनेमांच्या Average Time पेक्षा जास्त असणाऱ्या सिनेमांच्या प्रकारात मोडतो.

उलगडणार ‘Tumbbad 2 ’ च्या दुनियेतील मोठे रहस्य, प्रतिक्षा संपली; सोहम शाहचा चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाअगोदरच्या इतिहासावर आधारित आहे. छत्रपती शिवरायांवर सिनेमा असल्यामुळे इतक्या मोठ्या कालावधीत प्रेक्षकांना खिळवून ठेवणे जास्त कठीण नाही. परंतु, सोपेही नाही. कारण प्रेक्षक एखादा सिनेमा पाहताना त्या सिनेमामध्ये कथेबरोबरच, व्हिज्युअल्सही पाहतो. त्यामुळे 3 तास 15 मिनिटे अशा मोठ्या लांबीच्या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना कसे खिळवून ठेवायचे? सिनेमाच्या Filmmakers साठी नक्कीच डोकेफोडीचा मुद्दा असेल. छत्रपतींच्या रणशौर्यावर आधारित हा सिनेमा ‘राजा शिवाजी’ 1 मे रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.

CBFC कडून U/A प्रमाणपत्र मिळाले!

रितेश देशमुख दिग्दर्शित सिनेमा ‘राजा शिवाजी’ चित्रपटाला Central Board of Film Certification कडून U/A प्रमाणपत्र मिळाले आहे. सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. सिनेमात रितेश देशमुख छत्रपतींची भूमिका साकारणार आहे तर अभिनेत्री जेनेलिया देशमुख सईबाईंची भूमिका साकारली आहे. संजय दत्त या सिनेमात अफझल खानाची भूमिका साकारत आहे.

काहीतरी हटके! रंगमंचावर पहिल्यांदाच लाईव्ह ट्रेलर; ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी’चा हटके प्रयोग 

सिनेमाचे दोन गाणे झाले प्रदर्शित!

रितेश देशमुख स्टारर ‘राजा शिवाजी’ सिनेमाचे दोन गाणे ‘छत्रपती’ आणि ‘जय शिवराय’ प्रदर्शित करण्यात आले आहे. संगीतकार अजय-अतुल यांनी या दोन्ही गाण्यांना संगीतबद्ध केले आहे. दोन्ही गाण्यांना सोशल मीडियावर उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे.

Web Title: Riteish deshmukh movie raja shivaji falls in long length cinema category

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • Riteish Deshmukh

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.