Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार! रितेश भाऊंच्या नव्या प्रोमोने वेधले ‘बिग बॉस’ प्रेमींचे लक्ष

आता लवकरच हिंदी 'बिग बॉस'नंतर मराठी 'बिग बॉस सीझन ६' सुरु होत आहे. हा शो पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. अश्यातच आता रितेश भाऊंचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. ज्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 26, 2025 | 11:11 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार
  • ‘बिग बॉस सीझन ६’चा नवा प्रोमो रिलीज
  • रितेश भाऊंनी पुन्हा जिंकले चाहत्यांचे मन
 

“दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!” या दमदार थीमसोबत रितेश भाऊने बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो रिलीज केला आहे. कार्यक्रमाच्या सहाव्या सीझनची हवा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पसरली असताना कार्यक्रमाच्या थीम विषयी कल्पना देणारा आणि मूड सेट करणारा बहुप्रतिक्षित प्रोमो समोर आला आहे. त्यावरून प्रेक्षकांनी अनेक अंदाज बांधायला सुरुवात केले असून यंदाचा खेळ केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून सदस्यांचे नशिब बदलणारा असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

“फॅन्सचा जीव जडला, की ते पाठ नाही सोडत… आणि आपण शब्द दिला की मागे नाही हटत…” अशा कडक शब्दांत रितेश भाऊंनी या सीझनचा बार उडवला आहे. नक्की दारा पलीकडे काय ट्विस्ट असणार? सदस्यांना हे सगळं कसं नव्या पेचात टाकणार? कोण होणार पास तर कोण होणार नापास? या सगळ्याची उत्तरं दार उघडल्यावरच मिळणार आहेत. ‘बिग बॉस मराठी सिझन ६’ ११ जानेवारीपासून लोकप्रिय वाहिनी कलर्स मराठी आणि JioHotstar वर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

“जनावरांसारखं वागू नका वागू…” ग्वाल्हेरमध्ये Live संगीत दरम्यान संतापले कैलाश खेर; लोकांची गर्दी पाहून राग अनावर

 

प्रोमो रिलीज होताच त्याचं प्रमुख आकर्षण ठरतंय रितेश भाऊंचे कोड्यातून गेम आणि घराची थीम सांगणारे प्रभावी संवाद पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक प्रोमोमध्ये रितेश भाऊ प्रेक्षकांना काहीतरी नवं देतच असतात. कधी सरप्राइझ, नवा लूक, वेगळी स्टाईल, खास स्वॅग हे त्यांच्या प्रोमोचं कायमचं वैशिष्ट्य राहिलं आहे. यंदाही तसंच काहीसं घडले आहे. या प्रोमोमध्ये यंदाच्या सीझनची थीम वेगळ्या पद्धतीतून प्रेक्षकांसमोर आणण्याकरीता भाऊ आपल्या एका हटके लूकमध्ये दिसत असून, या सिझनची टॅगलाईन “दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!” सुद्धा प्रभावीप्रमाणे प्रेक्षकांन समोर आणली आहे. या सिझनचा खेळ महाराष्ट्राला खिळवून ठेवणार हे नक्की. “ह्याला प्रेम म्हणा नाहीतर वेड, चकवा देणार यंदाचा खेळ” भाऊंच्या ओळी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होणार यात वाद नाही. रितेश भाऊंचा कडक अंदाज, प्रोमोमधील संवाद यंदाच्या सिझनचा ‘मूड सेटर’ करणारे आहेत.

‘इंडियन आयडल १’ जिंकल्यानंतर का घाबरला Abhijeet Sawant ? म्हणाला, ‘ते माझे आयुष्य उध्वस्त करतील..’

घराची भव्य रचना, शेकडो दारखिडक्यांनी सजलाय घराचा जंगी थाट..दारापल्याडचं surprise…..ठरवेल प्रत्येकाची वाट; यामुळे प्रत्येक क्षणी खेळाचा डाव बदलू शकतो, असा ठाम इशारा हा प्रोमो देत आहे. त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्र प्रचंड आतुरतेने या नव्या सिझनची वाट पाहतो आहे. घर नक्की कसं दिसणार? नक्की काय सरप्राइझेस असणार? आणि क्षणात डाव कसा बदलणार? हे प्रश्न सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत.

Web Title: Ritesh deshmukh new promo has grabbed the attention of bigg boss fans when will the new season begin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 11:11 AM

Topics:  

  • Bigg Boss Marathi
  • entertainment
  • Riteish Deshmukh

संबंधित बातम्या

‘इंडियन आयडल १’ जिंकल्यानंतर का घाबरला Abhijeet Sawant ? म्हणाला, ‘ते माझे आयुष्य उध्वस्त करतील..’
1

‘इंडियन आयडल १’ जिंकल्यानंतर का घाबरला Abhijeet Sawant ? म्हणाला, ‘ते माझे आयुष्य उध्वस्त करतील..’

“जनावरांसारखं वागू नका वागू…” ग्वाल्हेरमध्ये Live संगीत दरम्यान संतापले कैलाश खेर; लोकांची गर्दी पाहून राग अनावर
2

“जनावरांसारखं वागू नका वागू…” ग्वाल्हेरमध्ये Live संगीत दरम्यान संतापले कैलाश खेर; लोकांची गर्दी पाहून राग अनावर

‘मी आणि माझी मुलगी घरात अडकलोय.. मदत करा..’, Pushkar Jog च्या फ्लॅटला भीषण आग; घर जळून खाक
3

‘मी आणि माझी मुलगी घरात अडकलोय.. मदत करा..’, Pushkar Jog च्या फ्लॅटला भीषण आग; घर जळून खाक

बॉलीवूड थीम मध्ये सजला ‘लक्ष्मीनिवास’ परिवार, लक्ष्मीचा ६० वा वाढदिवस केला साजरा
4

बॉलीवूड थीम मध्ये सजला ‘लक्ष्मीनिवास’ परिवार, लक्ष्मीचा ६० वा वाढदिवस केला साजरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.