Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

”महाराष्ट्राने पहिल्यांदाच स्वतःला..”, रितेशने रूचिता जामदारला चांगलंच झापलं, भाऊच्या धक्कावर तन्वी पाठोपाठ रूचिताची घेतली शाळा

bigg boss marathi 6 : रितेश भाऊने तन्वी कोलते आणि रूचिता जामदार यांची चांगलीच शाळा घेतली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jan 17, 2026 | 02:15 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात मोठा कार्यक्रम ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनची सर्वत्र चांगलीच हवा आहे.  बिग बॉस मराठी ६चा पहिला आठवडा वादाच्या ठिणग्यांनी, टास्कने आणि काही भावुक क्षणांनी गाजला. रितेश भाऊची हटके स्टाईल आणि १७ सदस्यांचा हटके खेळ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. काहीच तासांत यंदाच्या सीझनचा पहिला ‘भाऊचा धक्का’ पार पडणार आहे. या ‘भाऊच्या धक्क्या’वर सदस्यांची पोलखोल होणार आहे. अखेर वेळ आली आहे ती या सगळ्या वादाचा हिशोब करण्याची. सुपरस्टार रितेश देशमुख आज पहिल्या ‘भाऊच्या धक्क्यावर’ सदस्यांची कानउघडणी करताना दिसणार आहे. कलर्स मराठीने या भागाचा एक प्रोमो शेअर केला आहे. या शेअर केलेल्या प्रोमोमध्ये रितेश भाऊ तन्वी कोलते आणि रूचिता जामदार यांची चांगलीच शाळा घेताना दिसत आहे.
भाऊच्या कट्यावर रितेशने या दोघांना कसं झापलं पाहुया…

रुचिता : घराचा ‘वॉईस’ की ‘नॉईज’?
दुसरीकडे, रितेश यांनी रुचिताच्या वागण्यावरही निशाणा साधला. सुरुवातीला रुचिताने स्वतःची ओळख ‘वाघीण’ म्हणून करून दिली होती, ज्याचा संदर्भ घेत रितेश म्हणाले, “महाराष्ट्राने पहिल्यांदाच स्वतःला पंजा मारणारी वाघीण बघितली.” रितेशने तिच्यावर टीका करताना अत्यंत मार्मिक विधान केलं. ते म्हणाले, “महाराष्ट्राला वाटलं होतं की तुम्ही या घराचा ‘Voice’ व्हाल, पण सध्या तुम्ही या घराचा फक्त ‘Noise’ आहात.”

तन्वी कोलते ‘तंटा क्वीन’
पहिल्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख तन्वी कोलतेवर चांगलेच चिडलेले दिसत आहे. रितेश देशमुख म्हणाले, “तन्वी कोलते किती बोलते… तुम्ही आहात या घराच्या तंटा क्वीन!” तन्वीच्या वागण्यावर टीका करताना रितेश पुढे म्हणाले की, तिला फक्त बोलायचं असतं, भांडायचं असतं आणि ते झालं की मग रडायचं असतं. त्यांनी तिला स्पष्ट शब्दांत सुनावलं की, “तुमच्या जिभेचा ब्रेक फेल झालेला आहे.” जेव्हा तन्वीने स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा रितेश यांनी तिला “मी बोलतोय, थांब एक मिनिट” असं म्हणत गप्प केलं.


Bigg Boss Marathi 6: ”घराची तंटा क्वीन, तुमच्या जीभेचा..” रितेश भाऊने तन्वी कोलतेची केली कानउघडणी, प्रोमोने वाढवली उत्सुकता

या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. यावर एकाने लिहिलं, ”स्वत: ला पंजा मारणारी वाघीण..” , “याचीच गरज होती बरं झालं” अशा प्रतिक्रिया देत प्रेक्षकांनी रितेश भाऊंच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे.

Movie Collection: ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ बॉक्स ऑफिसवर सुस्साट, दोन आठवड्यात केली एवढ्या कोटींची कमाई!

Web Title: Ritesh told ruchita jamdar maharashtra thought you would be the voice of this house but

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • Entertainemnt News
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 6: ”घराची तंटा क्वीन, तुमच्या जीभेचा..” रितेश भाऊने तन्वी कोलतेची केली कानउघडणी, प्रोमोने वाढवली उत्सुकता
1

Bigg Boss Marathi 6: ”घराची तंटा क्वीन, तुमच्या जीभेचा..” रितेश भाऊने तन्वी कोलतेची केली कानउघडणी, प्रोमोने वाढवली उत्सुकता

Bigg Boss Marathi 6 : तन्वीने ओलांडल्या सर्व मर्यादा, सागर कारंडेला ‘कॉमेडी’वरून हिणवलं; घरातील सदस्यांचा चढला पारा
2

Bigg Boss Marathi 6 : तन्वीने ओलांडल्या सर्व मर्यादा, सागर कारंडेला ‘कॉमेडी’वरून हिणवलं; घरातील सदस्यांचा चढला पारा

Bigg Boss Marathi 6: ”भाऊ आहे आपला..”, शिव ठाकरेने ‘या’ स्पर्धकासाठी पोस्ट शेअर करत दिला पाठिंबा, म्हणाला…
3

Bigg Boss Marathi 6: ”भाऊ आहे आपला..”, शिव ठाकरेने ‘या’ स्पर्धकासाठी पोस्ट शेअर करत दिला पाठिंबा, म्हणाला…

टोक्योत अल्लू अर्जुनची जादू! ‘पुष्पा 2’ प्रीमियरमध्ये जपानी भाषेत ऐकवला आयकॉनिक डायलॉग, चाहते चकित
4

टोक्योत अल्लू अर्जुनची जादू! ‘पुष्पा 2’ प्रीमियरमध्ये जपानी भाषेत ऐकवला आयकॉनिक डायलॉग, चाहते चकित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.