Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाहरुख खान आणि गौरी खानविरुद्ध समीर वानखेडेने तक्रार केली दाखल, ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ संबंधित प्रकरण

समीर वानखेडे यांनी रेड चिलीज आणि शाहरुख खानची पत्नी गौरी खान यांच्याविरुद्ध खटला दाखल केला आहे. 'बँड्स ऑफ बॉलीवूड' सिरीज संबंधित हे आरोप करण्यात आले आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊ.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 25, 2025 | 03:36 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • शाहरुख खान आणि गौरी खानविरुद्ध समीर वानखेडेची तक्रार
  • ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ सिरीज संबंधित प्रकरण
  • प्रतिष्ठा खराब केल्याचे आरोप

एक्स एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान, रेड चिलीज यांच्याविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे, ज्यामध्ये आर्यन खानच्या “द बॅड्स ऑफ बॉलीवूड” या वेब सिरीजमध्ये त्यांना नकारात्मक पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत.

धनंजय पोवारचा प्रणितला पाठिंबा: “११ कोटी मराठी लोक तुझ्या पाठीशी आहेत, प्रणित तू फक्त लढ”

प्रतिष्ठा खराब केल्याचे आरोप
समीर वानखेडे हे एनसीबी मुंबईचे एक्स झोनल डायरेक्टर होते. रेड चिलीज ही शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या मालकीची कंपनी आहे. समीरने रेड चिलीज, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स आणि इतरांविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. रेड चिलीजच्या “द बॅड्स ऑफ बॉलीवूड” या मालिकेत त्यांची प्रतिष्ठा खराब करण्याच्या उद्देशाने खोटे, दुर्भावनापूर्ण आणि बदनामीकारक मजकूर असल्याचा त्यांचा आरोप आहे. “द बॅड्स ऑफ बॉलीवूड” हे आर्यन खान यांनी दिग्दर्शित केले आहे. ही सिरीज नुकतीच प्रदर्शित झाली आणि नेटफ्लिक्सवर प्रसारित होत आहे.

काहीतरी खास घेऊन येत आहे ‘स्त्री’, ट्रेलर आधी निर्मात्यांनी ‘थामा’चे नवीन पोस्टर केले रिलीज

‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’मध्ये एक संबंधित दृश्य दाखवण्यात आले
आर्यन खानच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “द बॅड्स ऑफ बॉलीवूड” या शोच्या एका भागात माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. समीर वानखेडे हे एनसीबी अधिकारी आहे ज्याने क्रूझ पार्टी प्रकरणात आर्यन खानला अटक केली होती. या मालिकेत समीर वानखेडेसारखे दिसणारे एक पात्र आहे, जो एनसीबी अधिकाऱ्याची भूमिकाही साकारताना दिसला आहे. या मालिकेत एका एनसीबी अधिकाऱ्याने बॉलीवूड पार्टीवर छापा टाकल्याचे दाखवण्यात आले होते. या अधिकाऱ्याचे वर्तन आणि दिसणे समीर वानखेडेसारखेच होते. आता या सगळ्यामुळे ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ सिरीज धोक्यात आली आहे.

Web Title: Sameer wankhede filed a case against red chillies and gauri khan for portraying badly in aryan khan series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 03:36 PM

Topics:  

  • Bollywood
  • Marathi News
  • sameer wankhede

संबंधित बातम्या

Beed News : अठरा विश्व दारिद्र्य परिस्थितीशी सामना करत रेसलर सनी फुलमाळीची एशियन सुवर्ण पदकाला गवसणी
1

Beed News : अठरा विश्व दारिद्र्य परिस्थितीशी सामना करत रेसलर सनी फुलमाळीची एशियन सुवर्ण पदकाला गवसणी

Sindhudurg : पक्षापेक्षा त्यांना पुत्र महत्त्वाचे वाटतात, वैभव नाईकांचा आरोप
2

Sindhudurg : पक्षापेक्षा त्यांना पुत्र महत्त्वाचे वाटतात, वैभव नाईकांचा आरोप

Raigad : माणगावात बुरशीजन्य रोगाचा फैलाव; शेतकऱ्यांचा संताप उसळला
3

Raigad : माणगावात बुरशीजन्य रोगाचा फैलाव; शेतकऱ्यांचा संताप उसळला

KDMC News : कल्याणकर पाणी जपून वापरा ! पुढचे 12 तास शहरातील ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद
4

KDMC News : कल्याणकर पाणी जपून वापरा ! पुढचे 12 तास शहरातील ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.