Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Raja Shivaji’ सिनेमा पाहण्यासाठी शशांक केतकरांच्या चिरंजीवाचे गोड हट्ट! म्हणाला “बाबा, मला महाराजांसारखं…”

Raja Shivaji या चित्रपटाचा सध्या जबरदस्त क्रेझ असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच प्रेक्षक थिएटरकडे आकर्षित होत आहेत. दिग्दर्शक Riteish Deshmukh यांच्या या सिनेमाने प्रत्येक पिढीत छत्रपतींबद्दलचा अभिमान पुन्हा जागवला आ

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 05, 2026 | 07:35 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • अभिनेत्यांच्या चिमुरड्यांनाही रितेश देशमुखांच्या राजा शिवाजी चित्रपटाला पाहण्याचा हट्ट धरला आहे
  • अभिनेता शशांक केतकरने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे
  • ऋग्वेदने छत्रपती शिवाजी महाराजांचा पेहराव केलेला असतो.
Raja Shivaji : सध्या सोशल मीडियावर Raja Shivaji सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होत आहे. शो Housefull आहेत. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत, प्रत्येक पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी विशेष प्रेम आहे आणि आदर आहे. शेवटी, जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात राहणारा मराठी व्यक्ती मग त्याचे वय काहीही असो, छत्रपतींचे नाव एकटाच त्याची मान आदराने झुकतेच. सध्या राज्यभरात Raja Shivaji सिनेमाचे क्रेझ आहे. अशामध्ये सिनेइंडस्ट्रीतल्या अभिनेत्यांच्या चिमुरड्यांनाही रितेश देशमुखांच्या राजा शिवाजी चित्रपटाला पाहण्याचा हट्ट धरला आहे. असाच काही Video अभिनेता शशांक केतकरने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे.

Raja Shivaji : अबबब… गुंतवले इतके, 4 दिवसात काढले इतके; निर्मात्यांसाठी पैसा वसूल! जाणून घ्या आतापर्यंतचे Returns

शंशाकच्या लेकाने ‘राजा शिवाजी’ चित्रपट पाहण्याचा एक गोड हट्ट धरला आहे. इतकेच नव्हे तर ते चित्रपट पाहताना त्याने बाबाकडे आणखीन एक विशेष हट्ट केला आहे. शशांकने ते पूर्णही केले आहे आणि त्यावर एक पोस्टही शेअर केली आहे.

काय म्हणतोय शशांक?

अभिनेता शशांक केतकर त्याच्या मुलासह ठाण्यात राजा शिवाजी सिनेमा पाहण्यासाठी जात आहे. त्यावेळी त्याने त्याचा मुलगा ऋग्वेदसह व्हिडीओ तयार केली आहे. लेकाविषयी सांगताना तो म्हणतो की, “ऋग्वेद, छत्रपती शिवाजी महाराजांपासून फार Inspire आहे. त्याला रात्री झोपताना तसेच सकाळी उठल्यावर छत्रपती शिवरायांच्याच गोष्टी ऐकायला आवडतात. त्याला छत्रपतींच्या किल्ल्यांची महती ऐकायला आवडते. ऋग्वेदकडे खेळणीदेखील तलवार, ढाल असे आहेत. दिनरात तो त्यांनीच खेळत असतो. जेव्हा मी त्याला आपण राजा शिवाजी चित्रपट पाहायला जाणार आहोत हे सांगितले तेव्हा त्याने मला एक विनंती केली.” शशांक त्याच्या लेकाला दाखवतो. ऋग्वेदने छत्रपती शिवाजी महाराजांचा पेहराव केलेला असतो. शशांक म्हणतो की,”ऋग्वेदने फिल्म पाहायला जाताना मला छत्रपती शिवाजी महाराजांचा वेष परिधान करायचा आहे.” आपल्या मुलाचे हट्ट पुरवत शशांक ऋग्वेदला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात तयार करतो.

Peddi Movie : Countdown सुरु! उरले फक्त 30 दिवस; राम चरणचा दमदार पोस्टर रिलीज! चाहत्यांमध्ये वाढली उत्सुकता

पोस्टखाली शशांकने ‘आमचे बाळ शिवाजी’ असे कॅप्शन दिले आहे. तसेच रितेश देशमुखांपर्यंत ही Video पोहचेल अशी आशा व्यक्त केली आहे. शशांकच्या ऋग्वेदला बाळ शिवाजी महाराजांच्या रूपात पाहून अनेक सिनेकलाकरांनी ‘गोड, गोंडस, God Bless You’ असे कमेंट्स केले आहेत.

Web Title: Shashank ketkar shared reel of his child rugved as chhatrapatii shivaji maharaj raja shivaji

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 07:35 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • Riteish Deshmukh
  • shashank ketkar

संबंधित बातम्या

Muramba Marathi Serial : चार वर्षांचा प्रवास निघाला शेवटाकडे! ‘मुरांबा’ मालिका जाणार ऑफ एअर; मुख्य अभिनेता झाला भावूक
1

Muramba Marathi Serial : चार वर्षांचा प्रवास निघाला शेवटाकडे! ‘मुरांबा’ मालिका जाणार ऑफ एअर; मुख्य अभिनेता झाला भावूक

Deool Band 2 : ‘माझ्या सिनेमाने ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं रेकॉर्ड…’ हे काय म्हणाला प्रवीण तरडे? रितेशचंही घेतलं नाव
2

Deool Band 2 : ‘माझ्या सिनेमाने ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं रेकॉर्ड…’ हे काय म्हणाला प्रवीण तरडे? रितेशचंही घेतलं नाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.