सध्या शशांकला त्याच्या सोसायटीच्या बाहेरच्या 'डबल पार्किंग'च्या समस्येमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. अभिनेत्याने त्याचा हा संताप इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून शशांक केतकर कायमच सामाजिक परिस्थितीवर भाष्य करत असतो. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी चर्चेत राहणाऱ्या शशांकने इन्स्टाग्रामवर एका व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय नेत्यांना प्रश्न विचारला आहे.
अभिनेता शशांक केतकर दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. काही दिवसांपूर्वीच आपण दुसऱ्यांदा बाबा होणार असे शशांकने सोशल मीडियावर शेअर केले होते. आता त्याला एक गोंडस मुलगी झाली आहे.
मराठी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर आणि त्याची पत्नी प्रियांका ढवळे दुसऱ्यांदा आई बाबा होणार आहेत. फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
‘होणार सून मी या घरची’ मालिकेतील अभिनेता शशांग केतकरने काही महिन्यांपूर्वीच एक नवीन घर केले आहे. त्याचे हे नवीन साधे. सुंदर घर पाहून आता अनेकजण सुखावले आहेत. काय आहे शशांगच्या…