Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’मध्ये झळकणार ‘हा’ TV अभिनेता, वर्षानुवर्षांच स्वप्न झालं पूर्ण

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ज्यामध्ये एक टीव्ही अभिनेता देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता हा अभिनेता कोण आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 22, 2025 | 12:49 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • रितेशच्या ‘राजा शिवाजी’मध्ये झळकणार TV अभिनेता
  • अभिनेत्याचं वर्षानुवर्षांच स्वप्न झालं पूर्ण
  • हा टीव्ही अभिनेता आहे तरी कोण?

आजपासून सर्वत्र नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. अनेकांनी देवीचं दर्शन घेत आपल्या दिवसाची सुरुवात केली आहे. तसेच ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता कपिल होनराव. ज्याला प्रेक्षकांचं भरभरून मिळालं. त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेत्याने त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. त्याची वर्णी थेट रितेश देशमुखच्या सिनेमात लागली आहे. अभिनेता ‘राजा शिवाजी’ या रितेशच्या आगामी चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्याचा नवरात्री मधील पहिलाच दिवस आनंद ठरला आहे आणि त्याने त्याच्या चाहत्यांना देखील खुश केलं आहे. सिनेमाच्या क्लॅपबोर्डसोबतचे फोटो शेअर करत खास नोटही लिहिली.

‘जेव्हा माझ्या GF होत्या, तेव्हा माझ्या आईचे BF होते’, अभिनेत्रीच्या प्रेम प्रकरणाबद्दल मुलाचा धक्कादायक खुलासा

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील शालिनीचा नवरा म्हणजेच अभिनेता कपिल होनराव ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या तयारीत लागला आहे. कपिल रितेश देशमुखबरोबर स्क्रिन शेअर करणार असून, ही अभिनेत्याची खूप मोठी गोष्ट आहे. कपिलने राजा शिवाजीच्या सेटवर आणि मुंबादेवी मंदिराबाहेरचे फोटो शेअर करत खास नोट सोशल मीडियावर शेअर केली आहे. अभिनेत्याला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

 

कपिलने पोस्ट शेअर करत लिहिले की “२०२४ हे वर्ष माझ्यासाठी थोड कठीण वर्ष होत. घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी आईला मनोभावे प्राथना केली होती की, पुढ्याच्या नवरात्रीपर्यंत काही तरी मोठ होऊ दे. आणि ज्यांना पाहुन मी ह्या इंडस्ट्रीमध्ये आलो #myidol अश्या रितेश विलासराव देशमुख ह्याच्या #राजाशिवाजी ह्या चित्रपटाचा मी भाग झालो. रोहन मापुसकर ह्या मराठी मधला सगळायत मोठ्या कास्टिंग डिरेक्टर ने माझं ह्या सिनेमासाठी कास्टींग केलं.” असे लिहून अभिनेत्याने निर्मात्यांचे आभार मानले आहे.

Bigg Boss 19 : या आठवड्यात या स्पर्धकांनी जिंकली चाहत्यांची मनं! टाॅप 5 सदस्य कोणते? गौरव खन्ना या क्रमांकावर

कपिलने पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये महाराजांसोबत बालपणापासून ज्यांनी योगदान दिलं अश्या मावळ्याची भूमिका मला करायला मिळतेय. आज तुमच्या सोबत हे क्लॅप शेअर करतोय.” कपिलने सर्वांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देत लिहिले, “घटस्थापनेचा हा दिवस आणि आज पासून सुरू होणारी नवरात्र आपल्या जीवनात नवचैतन्य, सुख शांती आणि प्रेमाची वृद्धि करो हीच आमची कामना आपणास नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा”,असं कपिलनं म्हटलं आहे. आता कपिलला राजा शिवाजी या चित्रपटामध्ये पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. चाहते त्याच्या आगामी प्रोजेक्ट्ससाठी त्याला शुभेच्छा देत आहेत.

Web Title: Sukh mhanje nakki kay asta actor kapil honrao entry in riteish deshmukh raja shivaji

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2025 | 12:49 PM

Topics:  

  • marathi cinema
  • marathi movie
  • Riteish Deshmukh

संबंधित बातम्या

‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा श्रीगणेशा! हृता दुर्गुळे – सारंग साठ्ये दिसणार पहिल्यांदाच एकत्र
1

‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा श्रीगणेशा! हृता दुर्गुळे – सारंग साठ्ये दिसणार पहिल्यांदाच एकत्र

‘स्मार्ट सुनबाई’चा ट्रेलर प्रदर्शित, कौटुंबिक नात्यांची, रहस्याची आणि हसवणुकीची भन्नाट मेजवानी!
2

‘स्मार्ट सुनबाई’चा ट्रेलर प्रदर्शित, कौटुंबिक नात्यांची, रहस्याची आणि हसवणुकीची भन्नाट मेजवानी!

बस्स इतकंच! ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाचं बजेट कोटींमध्ये आणि कमाई फक्त…
3

बस्स इतकंच! ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाचं बजेट कोटींमध्ये आणि कमाई फक्त…

खुद्द Charlie Chaplin झाला ‘या’ मराठी चित्रपटाचा चाहता! व्ही. शांताराम यांचं होतं दिग्दर्शन
4

खुद्द Charlie Chaplin झाला ‘या’ मराठी चित्रपटाचा चाहता! व्ही. शांताराम यांचं होतं दिग्दर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.