नुकतीच प्रसिद्धीच्या झोतात आलेली 'मन धावतंया' गायिका राधिका भिडेचं आणखी एक नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'उत्तर' या मराठी चित्रपटामधून राधिका पार्श्वगायिका म्हणून पदार्पण करणार आहे.
१२५व्या जयंतीवर्षाच्या निमित्ताने डॉ. व्ही. शांताराम यांची कारकीर्द जिथे बहरली त्या कोल्हापूर, पुणे आणि मुंबई या शहरांमध्ये वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
'असंभव' या चित्रपटाची कथा, पटकथा कपिल भोपटकर यांनी लिहिली असून येत्या २१ नोव्हेंबर रोजी 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया' मध्ये प्रदर्शित होणार आहे.
नक्षलवादी दिसण्यासाठी अभिनेत्री शिवानी सुर्वे हिने आपल्या शरीरयष्टीवर आणि आपल्या चेहऱ्यावरील हावभावांवर विशेष मेहनत घेतली आहे आणि त्यामुळेच तिचा हा नक्षलवादी लुक सध्या चर्चेचा विषय ठरतोय, पहा तिचा लुक
जवान, इन्स्पेक्टर झेंडे फेम अभिनेत्री गिरिजा ओक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहेत. तसेच ती चाहत्यांची नॅशनल क्रश झाल्याचे दिसत आहे.
'ऊत' हा मराठी चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाद्वारे निर्माते आणि दिग्दर्शक नवीन कथा सांगणार आहे. तसेच हा चित्रपट येत्या २१ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
‘असंभव’ हा मराठी चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नैनितालच्या निसर्गरम्य वातावरणात घडणाऱ्या या गूढ कथानकाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.