Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी फोन करून प्रकृतीची केली विचारपूस!

बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 13, 2024 | 09:56 AM
अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी फोन करून प्रकृतीची केली विचारपूस!
Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Mithun Chakraborty Health Condition Update) मिळाला आहे. त्यांना सोमवारी (12 फेब्रुवारी) रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता मिथुनची प्रकृती पूर्णपणे ठीक आहे. रुग्णाबाहेर येताच त्यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याच सांगितलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी प्रकृतीची काळजी न घेतल्याबद्दल रागावले असल्याचे मिथुन यांनी म्हटलं.

[read_also content=”खराब हवामान असूनही खेळवला सामना, अंगावर विज पडून खेळाडूचा मैदानात मृत्यू! https://www.navarashtra.com/sports/player-death-in-football-ground-in-indonesia-while-playing-in-ground-nrps-506599.html”]

मिथुन चक्रवर्ती यांनी 10 फेब्रुवारी रोजी सकाळी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर त्यांना कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे सर्व आवश्यक चाचण्या आणि रेडिओलॉजी तपासणी करण्यात आल्या. वैद्यकीय चाचणीत मिथुन चक्रवर्ती यांना Ischemic Cerebrovascular Accident (Stroke) झाला असल्याचे निदान झाले. त्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू होते.

मिथुन चक्रवर्ती यांना प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यावर आनंद व्यक्त करताना मिथुन म्हणाले होते की, हा पुरस्कार मिळाल्याने मला आनंद होत आहे. मी सर्वांचे मनापासून आभार मानू इच्छितो. मी कधीच कोणाकडे माझ्यासाठी काहीही मागितले नाही. न मागता काहीतरी मिळाल्याचा आनंद वाटतो.

त्यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2023 मध्ये मिथुन सुमन घोषच्या सुपरहिट बंगाली चित्रपट काबुलीवाला मध्ये दिसले होते. 2022 मध्ये, त्याने विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात निवृत्त IAS अधिकारीची भूमिका केल्याबद्दल त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ‘फिल्मफेअर पुरस्कार’ही मिळाला होता.

Web Title: Mithun chakraborty discharge from hospital pm narendra modi called him to ask about his health nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2024 | 09:56 AM

Topics:  

  • mithun chakraborty
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

‘Dhurandhar 2’ला प्रोपेगंडा म्हणणाऱ्यांवर भडकले Mithun Chakraborty; म्हणाले “हे थांबवून तर दाखवा…”
1

‘Dhurandhar 2’ला प्रोपेगंडा म्हणणाऱ्यांवर भडकले Mithun Chakraborty; म्हणाले “हे थांबवून तर दाखवा…”

Amit Shah: “हे नरेंद्र मोदींचे सरकार आहे, शस्त्र उचलणाऱ्यांचा हिशोब चुकता होईल”; अमित शाह यांचा नक्षलवादावर लोकसभेत कडक प्रहार
2

Amit Shah: “हे नरेंद्र मोदींचे सरकार आहे, शस्त्र उचलणाऱ्यांचा हिशोब चुकता होईल”; अमित शाह यांचा नक्षलवादावर लोकसभेत कडक प्रहार

श्रीलंकेसाठी भारत बनला ‘संकटमोचक’! मध्यपूर्वेतील युद्धामुळे कोलमडलेल्या लंकेला 38,000 मेट्रिक टन इंधनाची ‘संजीवनी’
3

श्रीलंकेसाठी भारत बनला ‘संकटमोचक’! मध्यपूर्वेतील युद्धामुळे कोलमडलेल्या लंकेला 38,000 मेट्रिक टन इंधनाची ‘संजीवनी’

Mann ki baat today : “सध्याच्या परिस्थितीमध्ये राजकारण नका करु…; PM मोदींचे ‘मन की बात’मधून आवाहन
4

Mann ki baat today : “सध्याच्या परिस्थितीमध्ये राजकारण नका करु…; PM मोदींचे ‘मन की बात’मधून आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.