Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमिताभ बच्चन आणि अनुष्का शर्मा यांना बाईक राईड भोवणार मुंबई! पोलिस करणार कारवाई, नेमकं प्रकरण काय?

अमिताभ बच्चन आणि अनुष्का शर्मा यांनी दुचाकीने प्रवास करताना वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे. यामुळे मुंबई पोलिस आता दोघांवर कारवाई करणार आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 16, 2023 | 11:01 AM
अमिताभ बच्चन आणि अनुष्का शर्मा यांना बाईक राईड भोवणार मुंबई! पोलिस करणार कारवाई, नेमकं प्रकरण काय?
Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (amitabh bacchan) यांचा काल विना हेल्मेट दुचाकीवरुन प्रवास करतानाचा फोटो दिवसभर सोशल मिडियावर फिरत होता.  त्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्माने बिग बी पासुन प्रेरणा घेत दुचाकी वरुन प्रवास केला. मात्र, यावेळी तीनेही हेल्मेट न घातल्याच नेटकऱ्यांच्या लक्षात आल्यावर मोठ्या प्रमाणात टिका करण्यात येत आहे. या प्रकरणाची आता मुंबई पोलिसांनी दखल घेतली असून अमिताभ बच्चन आणी  अनुष्का शर्मावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने पोलिस ही कारवाई करणार आहेत.

[read_also content=”डोळ्यासमोर अख्खं कुटुंब संपलं! वडील आणि धाकट्या भावाच्या मृत्यूनंतर मोठ्या मुलानं घेतलं विष, हे पाहून आईला हृदयविकाराचा झटका https://www.navarashtra.com/crime/son-commit-suicide-after-the-death-of-his-father-and-younger-brother-the-mother-suffered-a-heart-attack-nrps-399970.html”]

नेमकं काय घडलं?

काल अमिताभ बच्चन यांनी शुटींग सेटवर जाण्यासाठी अनोखळी व्यक्तीकडून लिफ्ट घेतली होती. तर अनुष्का शर्मालाही तिच्या अंगरक्षकासह दुचाकीवरु प्रवास करताना पाहण्यात आले. या  दोन्ही घटनांमध्ये कोणीही हेल्मेट घातले नव्हते.दरम्यान, सोशल मिडियावर त्यांना ट्रोल करण्यात आल्याबरोबत कारवाई होणार का असा सवाल मुंबई पोलिसांना विचारला जात होता. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी अमिताभ बच्चन आणि अनुष्का शर्मा यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिसांना ट्विट केले. यावर काही युझर्सनी प्रतिक्रिया देताना मुंबई पोलिसांनी कारवाई करण्यावर भर दिला असल्याचे सांगितले.

अमिताभ बच्चन  यांचा फोटो व्हायरल

अमिताभ बच्चन बाइकवरून शूटिंगच्या ठिकाणी पोहोचले खरं तर, 80 वर्षीय मेगास्टार अमिताभ बच्चन सध्या मुंबईत त्यांच्या पुढच्या चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. अशा परिस्थितीत ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी आणि विलंब न लावता शूटिंगच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी त्याने एका अनोळखी व्यक्तीकडून लिफ्ट मागितली आणि नंतर बाइकने लोकेशन गाठले. त्याला कामावर घेऊन गेलेल्या व्यक्तीला आपण ओळखत नसल्याचे त्याने सांगितले. फोटो शेअर करून त्याने मजेशीरपणे लिहिले- ‘थँक्स मित्रा, राईडसाठी. मी तुम्हाला ओळखत नाही, पण तुम्ही मला लिफ्ट दिली आणि वेळेवर माझ्या ठिकाणी पोहोचला. आम्हाला ट्रॅफिक जामपासून वाचवल्याबद्दल धन्यवाद.

Web Title: Mumbai police will take action against amitabh bacchan and anushka sharma nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2023 | 10:57 AM

Topics:  

  • amitabh bacchan
  • Anushka Sharma
  • Mumbai
  • without helmet

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार
3

Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार

Mumbai High Court: “एखाद्या व्यक्तीची अटक गंभीर…”, मुंबई पोलिसांवर उच्च न्यायालयाचे ताशेरे, भरपाईचे दिले आदेश; नेमकं प्रकरण काय?
4

Mumbai High Court: “एखाद्या व्यक्तीची अटक गंभीर…”, मुंबई पोलिसांवर उच्च न्यायालयाचे ताशेरे, भरपाईचे दिले आदेश; नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.