Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईकर मुंबई बाहेर जातील… सुमीत राघवनने आदित्य ठाकरे यांना टॅग करत व्यक्त केली नाराजी

आपल्या या ट्वीटमधून सुमितनं मुंबईच्या रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या या अनधिकृत दुकानांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

  • By Smita Manjrekar
Updated On: Feb 28, 2022 | 06:07 PM
मुंबईकर मुंबई बाहेर जातील… सुमीत राघवनने आदित्य ठाकरे यांना टॅग करत व्यक्त केली नाराजी
Follow Us
Close
Follow Us:

अभिनेता सुमित राघवनने अलिकडेच मुंबईच्या पश्चिम द्रुतगती मार्गावरील प्रवासादरम्यानचा व्हिडिओ शेअर करून आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या ट्विटमधून त्याने अनधिकृत दुकानं आणि विक्रत्यांचं होतं असलेलं आक्रमण यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच हे ट्विट त्याने मुंबई महानगरपालिका,  राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबईचे पालक मंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री कार्यालयालाही टॅगही केलं आहे.  त्यामुळे त्याचं ही ट्विट अधिक चर्चिलं जातं आहे.

सुमितनं वांद्रे ते दहिसर या मार्गावर असलेल्या अनधिकृत दुकानांचा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं, ‘मेट्रो कारशेड्स तुम्ही हलवली. पण दहिसर टोलनाक्यावरील किंवा पश्चिम द्रुतगती मार्गावरील अनधिकृत दुकाने हलवण्यात आलेली नाहीत. मुंबईकर मुंबईबाहेर जातील आणि तुम्हाला या अतिक्रमण करणाऱ्यांसोबत शहरात आनंदाने राहता येतील, याची काळजी घ्या.’ आपल्या या ट्वीटमधून सुमितनं मुंबईच्या रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या या अनधिकृत दुकानांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आता या ट्विटवरुन काही कारवाई होते का? महापालिका यावर काही उत्तर देते का? हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

Shift the metro carsheds. But see to it that you don’t shift the f¥©k€d up Dahisar toll naka or these illegal shops bang on the WEH. See to it that the mumbaikar shifts out of Mumbai so that you guys along with the encroachers can enjoy a peaceful life in this city.@mybmc https://t.co/MIMiZMjtQR pic.twitter.com/OCBwe6ki11 — Sumeet Raghvan सुमीत राघवन (@sumrag) February 27, 2022

Web Title: Mumbaikars will go out of mumbai sumit raghav expressed displeasure by tagging aditya thackeray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2022 | 06:07 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • BMC
  • sumit raghavan

संबंधित बातम्या

“अलविदा डॅड…”: सतीश शाहांच्या निधनाने सुमीत राघवन भावूक, शेअर केल्या आठवणी
1

“अलविदा डॅड…”: सतीश शाहांच्या निधनाने सुमीत राघवन भावूक, शेअर केल्या आठवणी

मुंबई महापालिका निवडणुकीत ध्रुवीकरणाला नाही, मुंबईच्या समस्यांवर उपाय हवा, सचिन सावंत यांचा हल्लाबोल
2

मुंबई महापालिका निवडणुकीत ध्रुवीकरणाला नाही, मुंबईच्या समस्यांवर उपाय हवा, सचिन सावंत यांचा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.