Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नवराष्ट्र’, ‘प्लॅनेट मराठी’ फिल्म ओटीटी अवॉर्ड, लवकरच पहिलावहिला सोहळा रंगणार ठाण्यात

मराठी फिल्म आणि ‘ओटीटी’ने सातासमुद्रापार आपला झेंडा रोवला आहे. या फिल्मी जगतातील नामांकित सिताऱ्यांचा ‘नवराष्ट्र’, ‘प्लॅनेट मराठी’च्या वतीने होणारा हा पहिलावहिला सन्मान सोहळा असेल.

  • By साधना
Updated On: Apr 11, 2023 | 08:00 AM
Planet Marathi navrashtra awards logo 2023

Planet Marathi navrashtra awards logo 2023

Follow Us
Follow Us:

मुंबई : प्रत्येकाने टाकलेले पहिले पाऊल, शाळेचा पहिला दिवस, पहिला मित्र-मैत्रीण, पहिला पाऊस आणि पहिले प्रेम जसे आयुष्यात महत्त्वाचे…अनन्यसाधारण.. अविस्मरणीय असते, तसाच भव्यदिव्य आणि अविस्मरणीय सोहळा रंगणार आहे ‘नवराष्ट्र, प्लॅनेट मराठी फिल्म ओटीटी अवॉर्ड 2023.’(Navarashtra Planet Marathi OTT Awards 2023)

दै. ‘नवराष्ट्र’ व ‘प्लॅनेट मराठी’च्या वतीने झगमगत्या फिल्म आणि ओटीटीच्या दुनियेतील लखलखणाऱ्या सिताऱ्यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. 4 मे 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता हा सोहळा काशिनाथ घाणेकर सभागृह, ठाणे (Thane) येथे होणार आहे.

मराठी फिल्म आणि ‘ओटीटी’ने सातासमुद्रापार आपला झेंडा रोवला आहे. या फिल्मी जगतातील नामांकित सिताऱ्यांचा ‘नवराष्ट्र’, ‘प्लॅनेट मराठी’च्या वतीने होणारा हा पहिलावहिला सन्मान सोहळा असेल. विशेष म्हणजे फिल्म व ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कलावंतांना गौरविणारे नवराष्ट्र आणि प्लॅनेट मराठी हे पहिले व्यासपीठ ठरले आहे. लवकरच या सोहळ्यासाठी व्होटिंग लाइन्स खुल्या होणार असून नामांकने जाहीर होतील. ‘नवराष्ट्र, प्लॅनेट मराठी फिल्म ओटीटी अवॉर्ड -2023’च्या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या सोहळ्यात रसिकांना महाराष्ट्रातील अभिनेता, अभिनेत्री, लोकप्रिय फिल्म आणि बरेच काही निवडता येणार आहे.

नवराष्ट्र, प्लॅनेट मराठीच्या या अवॉर्ड सोहळ्याची तयारी जसजशी पुढे जाईल, तसतशी सिनेरसिकांना माहिती दिली जाईल. रसिकांनो! व्हा तयार ‘नवराष्ट्र व प्लॅनेट मराठी फिल्म अवॉर्ड -2023’ या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी.

Web Title: Navarashtra planet marathi ott awards will be distributed on 4th may 2023 nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2023 | 08:00 AM

Topics:  

  • entertainment

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.