Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवर माझा नवसाचा 2 चित्रपटाची शुटींग सुरू, सचिन पिळगावकरांनी सेटवरील पहिला व्हिडिओ केला शेअर!

नवरा माझा नवसाचा चित्रपटाची शुटींग सुरू झाली आहे. अभिनेता सचिन पिळगावकरांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सेटवरील पहिला व्हिडिओ शेयर केली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 10, 2024 | 01:47 PM
नवर माझा नवसाचा 2 चित्रपटाची शुटींग सुरू, सचिन पिळगावकरांनी सेटवरील पहिला व्हिडिओ केला शेअर!
Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही दिवसापासून सगळीकडे एका चित्रपटाच्या सिक्वेलची चर्चा आहे. तो म्हणजे नवरा माझा नवासाचा 2. अभिनेता सचिन पिळगांवकर, अभिनेता अशोक सराफ, अभिनेत्री सुप्रिया पिळगावंकर यांच्या भन्नाट अभिनयानं रंगलेला धमाल कॅामेडी चित्रपट अजुनही प्रेक्षकांचा आवडता चित्रपट आहे. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस  येणार आहे. आता प्रेक्षकांनाही आतुरता लागलेली आहे. आता त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नवरा माझा नवसाचा चित्रपटाची शुटींग सुरू झाली असून  नुकताच सचिन पिळगांवकर यांनी चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे.

[read_also content=”मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात दाखल, छातीत दुखणं आणि अस्वस्थतेची केली होती तक्रार! https://www.navarashtra.com/movies/mithun-chakraborty-admittedin-a-private-hospital-in-kolkata-nrps-505768.html”]

चित्रपटाची शुटींग सुरू

काही दिवसापुर्वी सचिन पिळगांवकर यांनी या चित्रपटाची घोषणा केली. तब्बल 20 वर्षानंतर चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस  येणार असल्याचं त्यांनी सांगितल. तेव्हापासून मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये  ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाविषयी प्रेक्षकामध्ये चित्रपटाविषयी फार  क्रेझ पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांसह सेलेब्रिट्रीही त्यांना चित्रपटासाठी शुभेच्छा देताना दिसत आहे.  सोशल मीडियावर तर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

सचिन पिळगांवकर यांनी शेअर केला व्हिडिओ

आता  चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांनी सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. “शूटिंग सुरू, मज्जा सुरू, ‘नवरा माझा नवसाचा २’…गणपती बाप्पा मोरया”, असं कॅप्शन देत सचिन यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अली असगर पाहायला मिळत आहेत. या व्हिडिओला चाहत्यांसह सेलेब्रिटींनीही प्रितिक्रिया दिली आहे.

Web Title: Navra majha navsacha 2 shooting started sachin pilgaonkar share first video from set nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2024 | 01:32 PM

Topics:  

  • entertainment
  • sachin pilgaonkar
  • Swapnil Joshi

संबंधित बातम्या

13 व्या दिवशीही ‘Dhurandhar 2’ चा दबदबा; कोटींचा टप्पा पार करून ठरला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
1

13 व्या दिवशीही ‘Dhurandhar 2’ चा दबदबा; कोटींचा टप्पा पार करून ठरला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

अक्षय कुमारच्या ‘Bhooth Bangla’ ट्रेलरची बदलली रिलीज डेट; आता निर्माते या दिवशी दाखवणार चित्रपटाची झलक
2

अक्षय कुमारच्या ‘Bhooth Bangla’ ट्रेलरची बदलली रिलीज डेट; आता निर्माते या दिवशी दाखवणार चित्रपटाची झलक

Dhurandhar 2 : YouTube वर लीक झाला रणवीर सिंगचा चित्रपट; चाहत्यांनी मेकर्सला दिली माहिती
3

Dhurandhar 2 : YouTube वर लीक झाला रणवीर सिंगचा चित्रपट; चाहत्यांनी मेकर्सला दिली माहिती

अभिनेत्री ते निर्माती! Taapsee Pannu चा अर्थपूर्ण कथांकडे नवा प्रवास, ‘गांधारी’त सशक्त भूमिकेत झळकणार
4

अभिनेत्री ते निर्माती! Taapsee Pannu चा अर्थपूर्ण कथांकडे नवा प्रवास, ‘गांधारी’त सशक्त भूमिकेत झळकणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.