• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Nawazuddin Siddiqui Mothers Files Fir Agains Zainab Nrsr

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आईने सुनेविरोधात केली पोलिसांकडे तक्रार, प्रॉपर्टीवरून झालं सासू सुनेचं भांडण

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazudin Siddiqui) पत्नीवर  IPC कलम 452, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवाजुद्दीनची पत्नी जैनबवर आरोप आहे की ती ज्या बंगल्यात गेली होती तिथे तिचं सासूबरोबर भांडण झालं. नवाजुद्दीन त्याची आई आणि पत्नी यांच्यामध्ये संपत्तीवरून वाद झाला आहे.

  • By साधना
Updated On: Jan 23, 2023 | 03:14 PM
nawazuddin
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui)आईने आपल्या सुनेविरोधात पोलिसांकडे तक्रार (Fir) केली आहे. त्यावरून नवाजुद्दीन सिद्दीकीच्या बायकोवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीची आई मेहरुनिसा सिद्दीकी यांच्या तक्रारीवरून नवाजुद्दीनची दुसरी बायको जैनब उर्फ आलियाविरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. वर्सोवा पोलिसांनी जैनबला चौकशीसाठी बोलावलं आहे.

Actor Nawazuddin Siddiqui’s mother Mehrunisa Siddiqui filed an FIR against the actor’s wife Zainab. Versova police has called her for questioning. It is alleged that Zainab had an argument with Nawazuddin’s mother: Versova Police — ANI (@ANI) January 23, 2023

[read_also content=”लपून शिकार करण्यात तरबेज असलेली ‘वागीर’ पाणबुडी नौदलात, चीनच्या छातीतही भरली धडकी, जाणून घ्या 5 वैशिष्ट्ये https://www.navarashtra.com/india/qualities-of-silent-killer-ins-vagir-submarine-nrsr-363858/”]

संपत्तीवरून वाद
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीवर  IPC कलम 452, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवाजुद्दीनची पत्नी जैनबवर आरोप आहे की ती ज्या बंगल्यात गेली होती तिथे तिचं सासूबरोबर भांडण झालं. नवाजुद्दीन त्याची आई आणि पत्नी यांच्यामध्ये संपत्तीवरून वाद झाला आहे.

नवाजुद्दीन आणि जैनब यांचं लग्न 2010 मध्ये झालं. दोघांना दोन मुलं आहेत. मात्र फार कमी लोकांना माहिती आहे की जैनब ही नवाजुद्दीनची दुसरी पत्नी आहे. मात्र 2020 साली नवाजुद्दीन आणि त्याच्या बायकोमध्ये वाद झाले आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुलांसाठी ते पुन्हा एकत्र आले. एका मुलाखतीत नवाजुद्दीन म्हणाला होता की, मला सकारात्मक राहण्याची गरज आहे. जैनब माझ्या मुलांची आई आहे त्यामुळे मी कायमच तिच्या सोबत आहे.

[read_also content=”नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी याच ठिकाणी पहिल्यांदा तिरंगा फडकावला, अंदमान-निकोबारशी खास नातं, जाणून घ्या पराक्रम दिनी 8 महत्त्वाच्या बाबी https://www.navarashtra.com/india/21-islands-names-will-be-given-on-paramveer-chakra-holder-soldiers-what-is-subhashchandra-bose-and-andaman-nicobar-connection-nrsr-363831/”]

आलियाच्या आधी नवाजने नैनीताल जवळील हल्दवानी येथे राहणाऱ्या शीबा नावाच्या मुलीशी लग्न केलं होतं. आईच्या सांगण्यानुसार नवाजने शीबाशी लग्न केलं होते. मात्र हे लग्न सहा महिनेही टिकलं नाही. लवकरच दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर नवाज आलियासोबत लग्नबंधनात अडकला.

नवाजने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, मला माझ्या आईनेच लग्न टिकवण्याचा सल्ला दिला होता. आई म्हणाली होती,लग्न टिकवण्याची संधी आली तर सोडू नकोस. त्यामुळे मी आणि आलियाने पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता.

नवाजुद्दीनच्या पर्सनल लाईफमध्ये भलेही अनेक अडचणी येत असतील मात्र प्रोफेशनल लाईफमध्ये तो बॉलीवूडच्या अग्रणी कलाकारांपैकी एक आहे. नवाजुद्दीन ज्या चित्रपटात काम करतो त्या चित्रपटातील त्याच्या भूमिकेची लोकांच्या मनावर एक वेगळी छाप पडते. नवाजुद्दीन लवकरच ‘हड्डी’या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात तो एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Nawazuddin siddiqui mothers files fir agains zainab nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2023 | 03:11 PM

Topics:  

  • Nawazuddin Siddiqui
  • nawazuddin siddiqui news

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मुंबईत देहदान कार्यकर्ता प्रशिक्षण! नायर रुग्णालयातर्फे कार्यक्रमाचे आयोजन

मुंबईत देहदान कार्यकर्ता प्रशिक्षण! नायर रुग्णालयातर्फे कार्यक्रमाचे आयोजन

Feb 08, 2026 | 10:47 AM
Maval News : मावळ तालुक्यात ७७.२५ टक्के विक्रमी मतदान; झेडपी–पंचायत समिती निवडणुकीत राजकारण शिगेला

Maval News : मावळ तालुक्यात ७७.२५ टक्के विक्रमी मतदान; झेडपी–पंचायत समिती निवडणुकीत राजकारण शिगेला

Feb 08, 2026 | 10:44 AM
RBI Repo Rate Update: घर खरेदीदारांसाठी दिलासादायक बातमी! स्थिर रेपो दरामुळे गृहकर्जाची मागणी वाढणार

RBI Repo Rate Update: घर खरेदीदारांसाठी दिलासादायक बातमी! स्थिर रेपो दरामुळे गृहकर्जाची मागणी वाढणार

Feb 08, 2026 | 10:35 AM
भारतातील या शहरात सुरु होणार नवं Apple स्टोअर! कधी होणार ओपनिंग? जाणून घ्या सविस्तर

भारतातील या शहरात सुरु होणार नवं Apple स्टोअर! कधी होणार ओपनिंग? जाणून घ्या सविस्तर

Feb 08, 2026 | 10:34 AM
Dharshiv Crime: तुळजापुरात बारसमोर दोन गटांत  हाणामारी; अज्ञाताचा गोळीबार, शहरात खळबळ

Dharshiv Crime: तुळजापुरात बारसमोर दोन गटांत हाणामारी; अज्ञाताचा गोळीबार, शहरात खळबळ

Feb 08, 2026 | 10:34 AM
चहाची मजा वाढवण्यासाठी काही मिनिटांमध्ये बनवा ‘स्वीट पोटॅटो फ्राईज’, लहान मुलांसह मोठ्यांनाही आवडेल पदार्थ

चहाची मजा वाढवण्यासाठी काही मिनिटांमध्ये बनवा ‘स्वीट पोटॅटो फ्राईज’, लहान मुलांसह मोठ्यांनाही आवडेल पदार्थ

Feb 08, 2026 | 10:30 AM
संडे स्पेशल घरी काही खास आणि टेस्टी बनवायचंय? मग लहान मुलांच्या आवडीचे पोटॅटो बॉल्स बनवा… रेसिपी आहे झटपट

संडे स्पेशल घरी काही खास आणि टेस्टी बनवायचंय? मग लहान मुलांच्या आवडीचे पोटॅटो बॉल्स बनवा… रेसिपी आहे झटपट

Feb 08, 2026 | 10:30 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.