न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये (NYIFF) प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याला त्याच्या आगामी चित्रपटातील एका भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
असा माणूस शोधूनही सापडणं अशक्य आहे, ज्याला बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी याचं नाव माहिती नाही. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या नवाझुद्दिन सिद्दीकीचा आज ५१ वा वाढदिवस आहे.
नवाझुद्दीन सिद्दीकी स्टारर कोस्टाओ चित्रपट १ मे रोजी ओटीटीवर रिलीज झाला आहे. प्रमोशनदरम्यान अभिनेता सध्या मुलाखत देत आहे. मुलाखतीदरम्यान अभिनेत्याने बॉलिवूडची पोलखोल केली आहे. बॉलिवूडच्या कंटेंटवर त्याने भाष्य केलं आहे.
गँग्स ऑफ वासेपूर या गुन्हेगारीवर आधारित चित्रपटाची लोकप्रियता आजही कायम आहे. 2012 नंतर हा चित्रपट 30 ऑगस्टला पुन्हा प्रदर्शित झाला तेव्हा चाहत्यांच्या प्रचंड आनंद झाला होता. गँग्स ऑफ वासेपूर हा…
'अद्भुत' चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार असून, अभिनेता एक गुंतागुंतीची केस सोडवताना दिसणार आहे. याआधी रौतू का राज यामध्येही त्यांनी पोलीस अधिकारी बनून एका खुनाचा तपास केला होता.…
सैंधव चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला असून या चित्रपटात चाहत्यांना वडील आणि मुलीचं नातं आणि अॅक्शनपॅक्ड प्रवासाची कथा पाहायला मिळणार आहे. चित्रपटात व्यंकटेश दगुबत्तीसह नवाजुद्दीन सिद्दीकीची प्रमुख भुमिका आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,7 सप्टेंबर रोजी दुबईच्या ‘रेंटल डिस्प्युट सेंटर’चे काही अधिकारी दुबईतील आलिया सिद्दीकीचं घर रिकामं करण्याची नोटीस घेऊन आले होते.
'सेक्शन 108' या थ्रिलर चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि रेजिना कॅसांड्रा ही फ्रेश जोडी प्रेक्षकांचं मन जिंकण्यास तयार आहे. या चित्रपटात देशातील एका मोठ्या घोटाळा दाखवण्यात आला आहे. रसिक खान यांनी…
नवाजुद्दीन सिद्दीकी आणि नेहा शर्मा त्यांच्या ‘जोगिरा सारा रा रा’ चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी आले होते. या स्क्रिनिंगच्या वेळी दोघांनी एकाच रंगाचे कपडे घातले होते. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला…
कौटुंबिक प्रकरण असल्याने याचिकाकर्ता-प्रतिवादींनी आपल्या दोन अल्पवयीन मुलांसह सुनावणीसाठी न्यायमूर्तींच्या दालनात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाच्या दालनात सोमवारी संध्याकाळी…
१२ वर्षांची मुलगी आणि सात वर्षांचा मुलगा यांबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसून विभक्त पत्नी झैनबला त्यांची माहिती उघड करण्याचे आदेश द्या, अशी मागणी करणारी हेबियस कॉर्पस (संबंधित व्यक्तीला हजर करण्यासाठी)…
शमसुद्दीनला नवाजचे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम, स्वाक्षरी केलेले चेकबुक, बँक पासवर्ड, ईमेल पत्ते देखील उपलब्ध होते, ज्याचा त्याने गैरवापर करून पैसे उकळण्यास सुरुवात केली.
आलियाने आपला पती नवाजुद्दीन सिद्दीकी आणि तिच्या सासरच्या मंडळींविरोधात पॉक्सो (Pocso) कायद्याअंतर्गत तसेच इतर काही कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी नवाजच्या पत्नीने आपल्या तक्रारीत म्हटलं होतं की, 2012 साली…
नवाजुद्दीनची (Nawazuddin siddiqui) पत्नी आणि आईत संपत्तीवरुन वाद असल्याची माहिती आहे. यावरुन त्यांच्यात भांडणही झाल्याचं सांगण्यात येतंय. काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीनची आई मेहरुनिसा यांनी अलियाच्या विरोधात घरात जबरदस्तीने शिरल्याप्रकरणी तक्रार दाखल…
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazudin Siddiqui) पत्नीवर IPC कलम 452, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवाजुद्दीनची पत्नी जैनबवर आरोप आहे की ती ज्या बंगल्यात गेली होती तिथे तिचं…