‘पोन्नियिन सेलवन’चा ट्रेलर रिलीज, पहा ऐश्वर्या राय बच्चनचा दमदार लूक
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांचा पोन्नियिन सेल्वन-२ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट 30 सप्टेंबरला सिनेमागृहात रिलीज होणारे. चित्रपटात 10व्या शतकाचा इतिहास दाखवण्यात आलायं. कल्की कृष्णमूर्ती यांच्या ऐतिहासिक महाकाव्यावर 'पोन्नियिन सेल्वन' चित्रपटाचे कथानक आधारित आहे. ऐश्वर्या राय बच्चन पोन्नियिन सेल्वनमध्ये राणी नंदिनीची भूमिका साकारतीये. अशा परिस्थितीत निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर तमिळ, तेलगू, मल्याळम, हिंदी आणि कन्नड या पाच भाषांमध्ये रिलीज केलायं. ट्रेलरमधील ऐश्वर्याच्या लूकनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलयं. ऐश्वर्या-विक्रमसोबतच या चित्रपटात अभिनेत्री शोभिता धुलिपाला आणि जयम रवी यांच्याही मुख्य भूमिका आहेत. पहा ट्रेलर-