Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prajakta Mali : अभिनेत्रीला ‘या’ मानाच्या पुरस्काराने केले सन्मानित; म्हणाली “पुरस्कार नव्हे, मंगेशकर कुटुंबीयांचा आशीर्वाद”

अभिनेत्री Prajakta Mali हिला यंदाचा Master Deenanath Mangeshkar Awards अंतर्गत “मा. दिनानाथ मंगेशकर चित्रपट सेवा पुरस्कार” जाहीर झाला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 25, 2026 | 05:57 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिले आहे
  •  “दिनानाथ प्रतिष्ठान” तर्फे दिला जाणारा “मा. दिनानाथ मंगेशकर चित्रपट सेवा पुरस्कार” मिळाला आहे
  • विशेषतः चित्रपट क्षेत्रात दीर्घकाळ योगदान देणाऱ्या कलाकारांना “चित्रपट सेवा पुरस्कार” देऊन गौरविण्यात येते
अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणजे सौंदर्याची खान आणि अभिनयाचा देखणा मणी! चर्चेस कारण की प्राजक्ताला एका महत्वाच्या सन्मानाने गौरविण्यात आले आहे. अभिनेत्री Prajakta Mali ला यंदाचा “मा. दिनानाथ मंगेशकर चित्रपट सेवा पुरस्कार” मिळाला आहे. या कामगिरीमुळे सर्वत्र तिचे कौतुक होत आहे तसेच अभिनंदन करण्यात येत आहे. अभिनेत्रीसाठी हा पुरस्कार किती महत्वाचा होता? याचे उत्तर स्वतः अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिले आहे. मुळात, हा संपूर्ण सोहळा ‘दिनानाथ प्रतिष्ठान’ या संस्थानामार्फत आयोजित होता.

Zee Marathi Serial : अखेर बाप लेक एकत्र येणार ; जीव देणाऱ्या वडीलांना केदार वाचवणार , तारिणी मालिलेत नवा ट्विस्ट,पाहा प्रोमो

अभिनेत्री प्राजक्ता माळीची ‘ती’ खास सोशल मीडिया पोस्ट

अभिनेत्रीने सोशल मीडियावर या पुरस्काराची पोस्ट केली आहे. अभिनेत्रीला  “दिनानाथ प्रतिष्ठान” तर्फे दिला जाणारा “मा. दिनानाथ मंगेशकर चित्रपट सेवा पुरस्कार” मिळाला आहे. अभिनेत्रीने पोस्टखाली या पुरस्काराबद्दल मनामध्ये असलेले भाव नमूद केले आहेत. तिने लिहिले आहे की, “काल “मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या पुण्यतिथी निमित्त” “दिनानाथ प्रतिष्ठान” तर्फे दिला जाणारा “मा. दिनानाथ मंगेशकर चित्रपट सेवा पुरस्कार” मिळाला. भाषणात म्हटल्याप्रमाणे हा पुरस्कार माझ्यासाठी “अनुपमेय” (ज्याला कोणतीच उपमा देता येणार नाही असा) आहे. आणि पुरस्कारापेक्षा, तो मला ‘मंगेशकर कुटुंबीयांकडून’ मिळालेला आशिर्वाद वाटतो. त्यांचे आणि आपणा सर्वांचे आशीर्वाद सदैव पाठीशी रहावेत, हीच प्रार्थना. कृतज्ञ, प्राजक्ता माळी”

मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या 84 व्या पुण्यतिथीनिमित्त हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, प्राजक्ता माळीचा झालेला सन्मानामुळे तिच्या चाहत्यांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत तसेच अभिनंदन केले आहे. या कार्यक्रमादरम्यान प्राजक्ताने गुलाबी साडी परिधान केली होती, जी फार आकर्षक दिसत होती.

Vishal Kotian : गैरमराठी रिक्षाचालकांच्या मुद्द्यात Bigg Boss स्पर्धकाची उडी! म्हणाला “महाराष्ट्रात राहायचंय तर मराठी शिका!”

मा. दिनानाथ मंगेशकर चित्रपट सेवा पुरस्कार!

Master Deenanath Mangeshkar Awards (मा. दिनानाथ मंगेशकर चित्रपट सेवा पुरस्कार) हा प्रतिष्ठित सन्मान Master Deenanath Mangeshkar Smruti Pratishthan तर्फे दिला जातो. हा पुरस्कार संगीत, नाट्य, चित्रपट, सामाजिक कार्य आणि साहित्य अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रदान केला जातो. विशेषतः चित्रपट क्षेत्रात दीर्घकाळ योगदान देणाऱ्या कलाकारांना “चित्रपट सेवा पुरस्कार” देऊन गौरविण्यात येते. हा पुरस्कार Deenanath Mangeshkar यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू करण्यात आला असून, दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा सोहळा आयोजित केला जातो.

Web Title: Prajakta mali actress honored with dinanath mangeshkar film service award prestigious award

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 05:57 PM

Topics:  

  • actress prajakta mali
  • prajakta mali

संबंधित बातम्या

Prajakta Mali: ‘लग्न करण्याची इच्छा…’; प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली- ‘तुझ्या…’
1

Prajakta Mali: ‘लग्न करण्याची इच्छा…’; प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली- ‘तुझ्या…’

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
2

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.