Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक सामान्य मुलगी, मिस वर्ल्ड, अभिनेत्री ते इंटरनॅशनल आयकॅान बनन्याचा कसा होता ‘प्रियंकाचा प्रवास’

प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. एक उत्तम अभिनेत्री, निर्माता, गायिका आणि बिझनेस वुमन म्हणून तिने स्वताला सिद्ध केलंय.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jul 18, 2023 | 04:51 PM
एक सामान्य मुलगी, मिस वर्ल्ड, अभिनेत्री ते इंटरनॅशनल आयकॅान बनन्याचा कसा होता ‘प्रियंकाचा प्रवास’
Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड हॉलीवूड नव्हे तर संपूर्ण जगात आपल्या अभिनयासाठी ओळखली जाणारी अष्टपैलू अभिनेत्री प्रियंका चोप्राचा (Priyanaka Chopra) आज ४० वा वाढदिवस आहे. चाळीशीमध्ये येऊनही आज ती तितकीच फिट आणि कामासाठी ˈपॅशनेट् आहे. आज तिच्या वाढदिवसाबद्दल जाणून घेऊया एक सामान्य मुलगी ते इंटरनॅशनल आयकॅान बनण्याचा तिचा प्रवास कसा आहे.

[read_also content=”ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर सापडली रहस्यमय वस्तू, चांद्रयान-३ चा संबंध असल्याचा संशय! लोकांमध्ये कुतूहल! https://www.navarashtra.com/world/mysterious-object-found-off-australian-coast-suspected-to-be-related-to-chandrayaan-3-nrpa-433151.html”]

प्रियांकाचा जन्म 18 जुलै 1982 रोजी जमशेदपूरमध्ये झाला. प्रियांकाचे वडील अशोक चोप्रा आणि आई मधु चोप्रा दोघेही सैन्यात होते. प्रियांकाचा भाऊ सिद्धार्थ तिच्यापेक्षा सात वर्षांनी लहान आहे. वयाच्या तेराव्या वर्षी प्रियांका शिक्षणासाठी अमेरिकेत गेली. तीन वर्षांनी ती भारतात परतली तेव्हा तिनं बरेलीत शिक्षण घेतलं.

 

वयाच्या 17 व्या वर्षी जिंकली मिस वर्ल्ड स्पर्धा

या दरम्यान, एक सौंदर्य स्पर्धा जिकंल्यानंतर तिच्या आईला तिने याच क्षेत्रात पुढे जावे असे वाटलं आणि त्यांनी प्रियांकाचे काही फोटो मिस इंडिया स्पर्धेसाठी पाठवले. 2000 साली प्रियंकानं तिच्या परिश्रम आणि टॅलेंटच्या जोरावर वयाच्या 1७ वर्षी मिस वर्ल्ड चा किताब पटकावला. यावेळी फिनालेमध्ये प्रियंका चोप्राला विचारण्यात आले की, ती कोणत्या जिवंत स्त्रीला सर्वात यशस्वी मानते. याला उत्तर देताना प्रियांकाने तीन वर्षांपूर्वी निधन झालेल्या मदर तेरेसा यांचे नाव घेतले, तर एका जिवंत महिलेबाबत प्रश्न विचारला गेला. असे असतानाही प्रियांकाला ही स्पर्धा जिंकली.

2002 मध्येफिल्मी करिअरला सुरुवात

 

2002 मध्ये आलेल्या ‘थमिझन’ या तमिळ चित्रपटातून त्यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. 2004 मध्ये आलेल्या ‘ऐतजार’ चित्रपटात तिनं नकारात्मक भूमिका साकारली, ज्याचं खूप कौतुक झालं. शिवाय या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट खलनायीकेचा पुरस्कारही मिळाला. 2008 मध्‍ये ‘फॅशन’ या चित्रपटाने प्रियंकानं सगळ्यांची मनं जिकंली. प्रियंकाला ‘फॅशन’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तसेच फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

2018 निक जोनाससोबत बांधील लग्नगाठ

प्रियंकाने 1 डिसेंबर 2018 रोजी सिंगर निक जोनाससोबत लग्न केले. जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला. निक प्रियांकापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. सध्या प्रियांका आणि निक जोनस सेरोगसीद्वारे आई – वडील झाले असून त्यांनी यांच्या मुलीचं नाव मालती मेरी चोप्रा जोनस ठेवलं आहे.

Web Title: Priyanka chopra started carrier from tamil film won miss world competition at the age of 17 nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2023 | 02:57 PM

Topics:  

  • Entertainmnet
  • nick jonas
  • Priyanka chopra

संबंधित बातम्या

प्रियांकाच्या त्या पोस्टमध्ये अभिनेत्री रेखा होती का? असं काय लिहलंय पोस्टमध्ये की सर्वत्र होतेय चर्चा
1

प्रियांकाच्या त्या पोस्टमध्ये अभिनेत्री रेखा होती का? असं काय लिहलंय पोस्टमध्ये की सर्वत्र होतेय चर्चा

रणबीर-आलियाच्या चित्रपटात प्रियांका चोप्राची जबरदस्त एन्ट्री, १० वर्षांनी पुन्हा भन्साळींसोबत करणार काम?
2

रणबीर-आलियाच्या चित्रपटात प्रियांका चोप्राची जबरदस्त एन्ट्री, १० वर्षांनी पुन्हा भन्साळींसोबत करणार काम?

Priyanka Chopra Birthday: बरेलीची प्रियांका चोप्रा कशी बनली ग्लोबल स्टार? संघर्षापासून प्रसिद्धीपर्यंत जाणून घ्या प्रवास
3

Priyanka Chopra Birthday: बरेलीची प्रियांका चोप्रा कशी बनली ग्लोबल स्टार? संघर्षापासून प्रसिद्धीपर्यंत जाणून घ्या प्रवास

अभिमानास्पद ! प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या ‘या’ मराठी चित्रपटाने पटकावले 25 मानाचे पुरस्कार
4

अभिमानास्पद ! प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या ‘या’ मराठी चित्रपटाने पटकावले 25 मानाचे पुरस्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.