बीएमसीने ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. बेकायदेशीर बांधकामामुळे अभिनेत्याला ही नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊयात.
अनुपमा फेम गौरव खन्ना हा सेलिब्रिटी मास्टरशेफचा विजेता ठरला आहे. त्यांच्या विजयाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. याचनिमित्ताने आपण त्याची मनोरंजक प्रेम कहाणी देखील जाणून घेणार आहोत.
बॉलीवूड अभिनेता आमिर खानने आत्तापर्यंत दोनदा लग्न केले असून दोन्ही पत्नींना घटस्फोटही दिला आहे. अभिनेत्याचे पहिले लग्न रीना दत्ता आणि दुसरे लग्न किरण रावशी झाले होते. आता जेव्हा त्याला त्याच्या…
अमृता 2024 या वर्षात अनेक बॉलिवुड प्रोजेक्ट मध्ये दिसणार असल्याचा चर्चा होत असताना ती पुन्हा एकदा सोनी लिव्ह च्या 36 डे या नव्या वेब शो मधून दिसणार आहे.
'गणपत' या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. 2 मिनिटे 30 सेकंदांचा हा ट्रेलर खूपच अप्रतिम आहे. यात एक प्रेमकथेसोबत तुम्हाल भरपूर ऍक्शनही पाहायला मिळत आहे. अभिनेते अमिताभ बच्चनही दमदार…
राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय सुनील डहाके दिग्दर्शित 'श्यामची आई' या चित्रपटाचा टिजर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. चित्रपट १० नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. साने गुरुजी यांच्या कादंबरीवर आधारित…
आणखी मध्ये कंगना रणौतचा आणखी एक नवीन धमाका, पोस्टरने दिला हा इशारा तेजसचे नवीन पोस्टर कंगना राणौत 2023 मध्ये चंद्रमुखी-2 मधून मोठ्या पडद्यावर परतली आहे. राघव लॉरेन्स आणि त्याचा चित्रपट…
नागभूषण शनिवारी रात्री उत्तरहल्लीहून कोनानकुंटेकडे जात असताना त्यांच्या कारने फूटपाथवरून चालत असलेल्या जोडप्याला धडक दिली. यानंतर कार विजेच्या खांबाला धडकली.
'गणपत' या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये टायगर एका योद्धाच्या भूमिकेत दिसत आहे. त्याच्यासोबत क्रिती सेननही अॅक्शन अवतारात दिसत आहे. त्याचबरोबर अमिताभ बच्चन यांची झलकही या टीझरमध्ये आहे.…
‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटाचे जबरदस्त ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. या सिनेमात प्राजक्ता माळीसह वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक रजवाडे त्यांच्या प्रमुख भूमिका आहे. हॅाटेलमध्ये हे त्रिकुट गोंधळ…
सोनाक्षीनं वांद्र्यातल्या महागड्या परिसरात हे घर खरेदी केलंय. समुद्राच्या किनाऱ्यावर असेलल्या या फ्लॅटची किंमत 11 कोटी असून सोनाक्षीने या घराचं रेजिस्ट्रेशन करताना तब्बल ५५ लाखांची स्टॅंप ड्युटी भरली आहे.
अमिताभ बच्चन यांनी ज्या टॉवरमध्ये मालमत्ता खरेदी केली आहे. त्याच टॉवरमध्ये अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान यांनी ऑफिसची जागा खरेदी केली आहे.
‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटाचे जबरदस्त टिझर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. टिझरमध्ये वैभव तत्ववादी आणि संकर्षण कऱ्हाडे राजकीय कुटुंबातील असून आलोक त्यांचा मित्र आहे. हॅाटेलमध्ये हे त्रिकुट गोंधळ घालताना…