Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पश्चातापाच्या आगीत जळत होता अमीर; मुलाखतीत ‘हे’ काय म्हणून गेला रणबीर?

एका मुलाखतीदरम्यान अभिनेता रणबीर कपूरने अमीरसोबत घडलेला किस्सा सांगितला आहे. रणबीर म्हणतो कि आजही अमीरला त्या गोष्टीचा पश्चाताप आहे. काम करत असताना वेळेवेळेवर त्याला त्या गोष्टीची जाणीव होत असते. या गोष्टींमुळे तो कधी काळी उदासही असतो.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 28, 2024 | 05:59 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

निखिल कामथ यांच्याशी चर्चा करताना रणबीर कपूरने अमीर खानसोबत घडलेला त्याचा किस्सा सांगितला. त्याची ही घटित गोष्ट ऐकून अमीर खानच्या चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. रणबीर म्हणतो कि विदेशात असताना अमीरने त्याला एक किस्सा सांगितला होता. त्यात अमीरसोबत काही असे घडले कि आजही त्या गोष्टीचा पश्चाताप अमीरला आहे. काम करत असताना वेळेवेळेवर त्याला त्या गोष्टीची जाणीव होत असते. या गोष्टींमुळे तो कधी काळी उदासही असतो. रणबीरने या गोष्टीचाही खुलासा केला कि अमीरच्या त्या किस्स्यामुळे रणबीरला फार मोठा धडा मिळाला आहे तसेच तो त्याचे वेळोवेळी पालन करत असतो.

अमीरचा त्या किस्स्याविषयी सांगत असताना, रणबीर म्हणतो कि,” माझी आणि अमीरची दोन वर्षपूर्वी विदेशात भेट झाली होती. तेव्हा त्यांचा जरा उदास चेहरा पाहून मी त्यांना विचारले कि काय झालं? तेव्हा ते म्हणाले कि,’मी माझ्या आयुष्याचे तीस वर्ष फिल्म लाईनमध्ये घालवले आहे. माझ्याकडे फक्त एकंच नातं आहे जे कि दर्शकांशी आहे. माझे माझ्या आईशी, माझ्या मुलांशी, माझ्या बायकोशी काहीच नातं नाही आहे.” रणबीरने भावुक होऊन अमीरचा हा किस्सा मुलाखतीत सांगितला.

रणबीर सांगतो कि अमीरची ही गोष्ट ऐकून त्याला खूप काही शिकायला मिळाले. रील लाईफ आणि रिअल लाईफ मध्ये बॅलन्स किती महत्वाचा आहे, ते कळाले. रणबीर म्हणतो कि,” या प्रोफेशनमध्ये असच असतं. कलाकाराला त्याचं सगळं काही अर्पण करावं लागतं. मी सदैव प्रयत्न करत असतो कि मी माझ्या रील लाईफ आणि रिअल लाईफ मध्ये बॅलन्स टिकवून ठेवू.” रणबीर कपूरचा नुकताच ऍनिमल सिनेमा हिट ठरला. यानंतर रणबीर त्याच्या पुढील प्रोजेक्ट्सच्या तयारीत आहे. रणबीर आगामी काळात ऍनिमल पार्क, रामायण तसेच लव्ह अँड वॉर या चित्रपटांमध्ये दिसून येईल.

Web Title: Ranbir shared how aamir khan feel regret in his interview

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2024 | 05:59 PM

Topics:  

  • Bollywood News
  • Entertainment News
  • Ranbeer Kapoor

संबंधित बातम्या

कार्तिक आर्यन–अनन्या पांडेच्या ‘Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri’ चा टीझर रिलीज; चाहते म्हणाले, सुपरहिट बॉस!
1

कार्तिक आर्यन–अनन्या पांडेच्या ‘Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri’ चा टीझर रिलीज; चाहते म्हणाले, सुपरहिट बॉस!

करिश्माच्या मुलांच्या आरोपांवर प्रिया सचदेवचे प्रत्युत्तर;फी न भरल्याचे दावे खोटे! ९५ लाख रुपयांची दाखवली पावती
2

करिश्माच्या मुलांच्या आरोपांवर प्रिया सचदेवचे प्रत्युत्तर;फी न भरल्याचे दावे खोटे! ९५ लाख रुपयांची दाखवली पावती

‘माझे पहिले प्रेम…’, फराह खानने युट्यूबवरील कमाईबद्दल केला मोठा खुलासा
3

‘माझे पहिले प्रेम…’, फराह खानने युट्यूबवरील कमाईबद्दल केला मोठा खुलासा

Box Office Prediction: ‘120 बहादुर’ आणि ‘मस्‍ती 4’ ची संथ सुरुवात, पहिल्या दिवशी किती कमाई होईल?
4

Box Office Prediction: ‘120 बहादुर’ आणि ‘मस्‍ती 4’ ची संथ सुरुवात, पहिल्या दिवशी किती कमाई होईल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.