Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंगनं चेंबूर पोलिसांत नोंदवला जबाब

या प्रकरणी त्याच्याविरोधात तक्रारही दाखल झाली होती. या पार्श्वभुमीवर त्याने आता चेंबुर पोलिसांत जाऊन जबाब नोंदवल्याची माहिती आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 29, 2022 | 01:01 PM
न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंगनं चेंबूर पोलिसांत नोंदवला जबाब
Follow Us
Follow Us:

मुंबई : काही दिवसापुर्वी न्यूड फोटोशूट करत खळबळ उडवून देणार अभिनेता रणवीर सिंगच्या (Ranveer Singh)  नावाची पुन्हा चर्चा होतेय. न्यूड फोटोशूट प्रकरणी वादळ उठल्यानंतर आता रणवीरनं चेंबुर पोलिसांत (Chembur)  जाऊन जबाब नोंदवला आहे. दोन तासाहून अधिक वेळ रणवीरचा जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती आहे.

[read_also content=”धक्कादायक! सनकी माणसाने रागाच्या भरात संपवलं अख्ख कुंटुब https://www.navarashtra.com/india/a-man-killed-his-whole-family-in-deharadun-nrps-320403.html”]

अभिनेता रणवीर सिंगने काही दिवसांपूर्वी न्यूड फोटो टाकल्याने खळबळ उडाली होती. यावरून सिनेक्षेत्रासह देशभरात एकच खळबळ उडाली होती. त्याच्या या कृतीवरून सोशल मिडियावर त्याला ट्रोल व्हाव लागलं होतं तर अनेकांनी त्याच्या कृतीचं समर्थनही केलं होतं. या प्रकरणी त्याच्याविरोधात तक्रारही दाखल झाली होती. या पार्श्वभुमीवर त्याने आता चेंबुर पोलिसांत जाऊन जबाब नोंदवल्याची माहिती आहे.

[read_also content=”अनुपम खेर आणि दीप्ती नवल यांच्या हस्ते झालं परिक्षित साहनींच्या ‘स्ट्रेंज एन्काउंटर्स’ पुस्तकाचं प्रकाशन https://www.navarashtra.com/movies/parikshit-sahnis-strange-encounters-book-launch-by-anupam-kher-and-deepti-naval-nrsr-320404.html”]

Web Title: Ranveer filed a statement in the chembur police in the nude photoshoot case nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2022 | 12:52 PM

Topics:  

  • chembur police
  • Mumbai
  • Ranveer Singh
  • Ranveer Singh new photos

संबंधित बातम्या

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
1

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव
2

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?
3

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?

Mumbai Dahi Handi 2026: दहीहंडीच्या जल्लोषात अपघातांची नोंद; मुंबईत 22 गोविंदा जखमी, एकावर उपचार सुरू
4

Mumbai Dahi Handi 2026: दहीहंडीच्या जल्लोषात अपघातांची नोंद; मुंबईत 22 गोविंदा जखमी, एकावर उपचार सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.