Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रश्मिका मंदाना प्रेग्नंट….! ‘अब हम 3…’, रश्मिकाची सोशल मीडिया पोस्ट पाहून चाहत्यांनी विचारला प्रश्न

प्रसिद्ध जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा हे दोघं अलिकडेच विवाह बंधनात अडकले आहे. नुकतीच अभिनेत्री एक पोस्ट केली आहे ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ माजली आहे

  • By अमृता यादव
Updated On: Apr 04, 2026 | 02:15 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा यांच्या लग्नाला एक महिना झाला आहे. हे जोडपे लग्न झाल्यापासून चर्चेत आहे. त्यांच्या लग्नाचे लूक ने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. या जोडप्याने २६ फेब्रुवारी रोजी उदयपूरमधील आयटीसी मेमेंटोज हॉटेलमध्ये लग्नगाठ बांधली, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नानंतर या जोडप्याने त्यांच्या लग्नाचे सुंदर फोटो शेअर केले होते. रश्मिका आणि विजय यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पारंपरिक तेलगू पद्धतीने लग्न केले, त्यानंतर कोडवा पद्धतीने विवाहसोहळा पार पडला, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता रश्मिका आणि विजय पुन्हा चर्चेत आहेत. अलीकडेच, रश्मिकाने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे ती गरोदर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

रश्मिका मंदानाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे आणि तिच्या गरोदरपणाबद्दल चर्चा सुरू झाली आहे. रश्मिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये रश्मिका आणि विजय यांच्यासोबत एक पिवळ्या फुलाचे चित्र त्यांच्याभोवती फिरताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना, अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “आता आम्ही तिघे झालो आहोत.”

”माझ्या निधनानंतर..”, अभिनेत्री स्मिता पाटील यांनी मृत्यूपूर्वी व्यक्त केलेली ‘ही’ इच्छा, मेकअप आर्टिस्टने सांगितला भावूक प्रसंग

रश्मिकाने ही पोस्ट शेअर करताच, त्यावर कमेंट्सचा पाऊस पडला. अनेक युझर्सनी रश्मिका प्रेग्नंट आहे का, असे त्या जोडप्याला विचारायला सुरुवात केली. अनेकांनी रश्मिका आणि विजयचे अभिनंदन केले, तर काहींनी थेट त्यांच्या गरोदरपणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एकाने कमेंट केली, “या छोट्या फुलाचा अर्थ छोटा विरोश आहे का?” दुसऱ्याने लिहिले, “रश्मिका गरोदर आहे का?” तथापि, त्या जोडप्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

 

Dhurandhar 2 Box Office: ‘बाहुबली 2’चा रेकॉर्ड तोडताच, Rana Daggubati ने सोडलं मौन, आदित्य धरबद्दल म्हणाला असं काही….

बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट केल्यानंतर रश्मिका आणि विजय यांनी यावर्षी २६ फेब्रुवारी रोजी लग्न केले. त्यांच्या लग्नसोहळ्यासाठी केवळ कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. लग्नानंतर, रश्मिका आणि विजय यांनी हैदराबादमध्ये त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील मित्रांसाठी एका भव्य रिसेप्शनचे आयोजन केले होते, ज्यात अल्लू अर्जुन, राम चरण आणि नागार्जुन यांच्यासह सर्वांनी हजेरी लावली होती. कामाच्या आघाडीवर, रश्मिका आणि विजय ‘रणबाली’मध्ये एकत्र दिसणार आहेत. रश्मिका शाहिद कपूर आणि क्रिती सॅनॉन यांच्यासोबत ‘कॉकटेल २’ मध्येही दिसणार आहे.

 

Web Title: Rashmika mandanna pregnant now we are 3 post sparks curiosity among fans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • Pregnant
  • rashmika mandanna
  • Vijay Deverakonda

संबंधित बातम्या

Poonam Pandey लवकरच होणार आई ? बेबी बंपसोबत शेअर केलं फोटो; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
1

Poonam Pandey लवकरच होणार आई ? बेबी बंपसोबत शेअर केलं फोटो; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.