Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे याचं निधन; वयाच्या 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले आहे. बऱ्याच वर्षांपासून ते कर्करोगाने त्रस्त होते.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 13, 2023 | 09:17 AM
ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे याचं निधन; वयाच्या 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
Follow Us
Close
Follow Us:

मराठी सिनेसृष्टीतुन एक दुख:द बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे (Ravindra Berde) यांचे निधन झालं आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मागील बऱ्याच वर्षांपासून ते घशाच्या कर्करोगाने ते त्रस्त होते. काही महिन्यांपासून टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रवींद्र बेर्डे हे लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे भाऊ होते.

[read_also content=”अ‍ॅनिमलवरुन वाद सुरुच! आता शीख संघटनेनं चित्रपटाच्या विरोधात सेन्सॉर बोर्डाला लिहिलं पत्र https://www.navarashtra.com/movies/sikh-organization-against-ranbir-kapoor-film-animal-letter-written-to-censor-board-nrps-488348.html”]

रवींद्र बेर्डे यांना काही वर्षापुर्वी घशाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसापुर्वीचं त्यांना रुग्णालयतातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, अचानक त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत (Ravindra Berde Passed Away) मालवली. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. रवींद्र बेर्डे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत.

300 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये केलं काम

रवींद्र बेर्डे वयाच्या विसाव्या वर्षी ते 1965 मध्ये त्यांनी रंगभूमी गाजवण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. त्यांनी 300 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. मराठी सोबतच त्यांनी हिंदीचाही रुपेरी पडदा गाजवला. आपल्या अभिनयाने त्यांनी लोकांची मने जिंकली.

अनेक कलाकारांसोबत केलं काम

रवींद्र बेर्डे हे मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत. अशोक सराफ, विजय चव्हाण, महेश कोठारे, विजू खोटे, सुधीर जोशी आणि भरत जाधव यांच्याबरोबर त्यांची जोडी चांगलीच गाजली. आजवर त्यांनी विविधांगी भूमिका केल्या आहेत. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीही त्यांनी गाजवली आहे. रवींद्र बेर्डे यांनी सिंघम, चिंगी सारख्या हिंदी सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

बऱ्याच वर्षांपासून कर्करोगानं होते त्रस्त

रवींद्र बेर्डे यांना 1995 मध्ये ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकादरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर 2011 मध्ये ते कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी तोंड देत होते. पण कलेशी एकरुप झाल्याने त्यांनी या संकटांवर मात केली होती. नाटकाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. कर्करोगाने त्रस्त असूनही ते नाटक पाहायला जात असत

Web Title: Ravindra berde passed away at the age of 72 nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2023 | 09:17 AM

Topics:  

  • entertainment

संबंधित बातम्या

‘रात्रभर जागून तयार केलं गाणं…’ अनुराग कश्यपला ऐकताच आवडले, ‘निशानची’मधील पहिलं गाणं रिलीज
1

‘रात्रभर जागून तयार केलं गाणं…’ अनुराग कश्यपला ऐकताच आवडले, ‘निशानची’मधील पहिलं गाणं रिलीज

Krrish 4: हृतिक रोशन करणार दिग्दर्शन, कधी प्रदर्शित होणार चित्रपट? राकेश रोशनने दिले अपडेट
2

Krrish 4: हृतिक रोशन करणार दिग्दर्शन, कधी प्रदर्शित होणार चित्रपट? राकेश रोशनने दिले अपडेट

‘आईने काही शिकवलं नाही…’, तान्या मित्तलच्या आईवर कुनिकाचा हल्लाबोल, नॉमिनेशन टास्कमध्ये सर्व मर्यादा पार
3

‘आईने काही शिकवलं नाही…’, तान्या मित्तलच्या आईवर कुनिकाचा हल्लाबोल, नॉमिनेशन टास्कमध्ये सर्व मर्यादा पार

Punjab Flood: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सोनू सूदची पंजाबमध्ये हजेरी, चाहते म्हणाले ‘खरा हिरो…’
4

Punjab Flood: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सोनू सूदची पंजाबमध्ये हजेरी, चाहते म्हणाले ‘खरा हिरो…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.